Hire High School, Pune

Hire High School, Pune Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Hire High School, Pune, High School, Laxminagar, Parvati, Pune.

16/02/2024
16/02/2024

मित्रहो मस्त मैत्री सोहळा साजरा झाला ...याच्या सर्व आयोजकांचे आभार....प्रत्येकजण आपले चार शब्द व्यासपीठावर मांडत होते ते ऐकण्यासारखे होते घोलप बाईंचे प्रथम गान सुंदर.....उदय जगताप यांनी प्रत्येक शिक्षकाचे केलेले विश्लेषण फारच सुंदर... माने सरांचे शाळेबद्दलचे मनोगत आपलेपण उत्तम... मागच्या वर्षीची छोटीशी विद्यार्थिनी छान भाव खावून गेली.... बहीलुमे सरांची बाप कविता क्या बात...संदीपचे ८५/८६ विद्यार्थ्यांना व्यासपीठावर बोलावणे मस्त..लहू जागडेचे मित्र असेल मनासारखा बढिया......मेरा जीवन कोरा कागज म्हणणारे आपले सिनियर मित्र भारी.... पोळेकर ताईने प्रत्येक सरांची खुबी मस्त प्रस्तुत केली... शेवटी गणेश पोळेकर यांनी सादर केलेला अभंग उत्कृष्ट ......जमलेल्या सर्व मित्राचे व शाळेतील सेवकांचे आभार...🙏❤️

16/02/2024
17/04/2017

Address

Laxminagar, Parvati
Pune
411009

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hire High School, Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category