Sahyadri Paramedical Skill Development Center

Sahyadri Paramedical Skill Development Center

Share

This center is accredited by NSDC (National Skill Development Corporation).

Here we provide following Short Term Courses .
1) General Duty Assistant - Advance
2) Home Health Aide
3)Phlebotomist
4) Emergency Medical Technician- Basic

Photos from Sahyadri Paramedical Skill Development Center's post 20/07/2022

Today, on 20th July 2022,Sahyadri Paramedical Skill Development Centre’s First batch completed the NSDC (National Skill Development Corporation) Course of General Duty Assistant - Advance and Emergency Medical Technician Basic.

Dr Charudutt Apte Sir and Udayji Gujar Sir felicitated the students who have successfully completed the course with flying colors!

11/02/2022

नमस्कार,
सह्याद्रि पॅरामेडिकल स्किल डेव्हलपमेंट सेंटर घेऊन आले आहे केंद्र सरकार अंगीकृत सर्टिफिकेशन कोर्सेस.

कोर्स पुर्ण झाल्याच्या पुढच्या महिन्यांपासून सह्याद्रि हॉस्पिटल सारख्या मोठ्या रुग्णालयात पेड इंटर्नशीप करणे गरजेचे.
कोर्स पुर्ण झाल्यावर १००% कामाची हमी.

वयोमर्यादा १८ ते ३५
कोर्स ची किमान शैक्षणिक पात्रता - १० वी पास व १२वी पास.

तर वाट कसली बघताय या आणि आजचं नाव नोंदणी करा.

संपर्क -
सुजाता पाटील / श्वेता मोरे - 9284751709
विनोद पांडे - 9673338068

09/02/2022

नमस्कार,
सह्याद्रि पॅरामेडिकल स्किल डेव्हलपमेंट सेंटर घेऊन आले आहे केंद्र सरकार अंगीकृत सर्टिफिकेशन कोर्सेस.

कोर्स पुर्ण झाल्याच्या पुढच्या महिन्यांपासून सह्याद्रि हॉस्पिटल सारख्या मोठ्या रुग्णालयात पेड इंटर्नशीप करणे गरजेचे.
कोर्स पुर्ण झाल्यावर १००% कामाची हमी.

वयोमर्यादा १८ ते ३५
कोर्स ची किमान शैक्षणिक पात्रता - १० वी पास व १२वी पास.

तर वाट कसली बघताय या आणि आजचं नाव नोंदणी करा.
संपर्क -
सुजाता पाटील / श्वेता मोरे - 9284751709
पुष्पा नडे - 9822823757
विनोद पांडे - 9673338068

20/11/2021

१० आणि १२ नंतर करिअरचा प्रश्न पडलाय?
साहयद्रि पॅरामेडिकल स्किल डेव्हलपमेंट सेंटर घेऊन आले आहेत कमीत कमी कालावधीत कामाच्या मुबलक संधी उपलब्ध.

सह्याद्रि पॅरामेडिकल स्किल डेव्हलपमेंट सेंटर - केंद्र सरकार अंगीकृत उपक्रम

१०वी /१२वी पास आणि किमान वय १८ ते ३५ मधील मुली, मुलं व महिलांसाठी खालील कोर्सेस उपलब्ध.

१) General Duty Assistant - जनरल ड्युटी असिस्टंट
२) Home Health Aide - म्हणजे गृह आरोग्य मदतनीस
३) Emergency Medical Technician - म्हणजे आपत्कालीन वैद्यकीय तंत्रज्ञ
४) Phlebotomist - म्हणजे फ्लेबोटॉमी तंत्रज्ञ

तर वाट कसली बघताय? या आणि तुमच्या करिअरला द्या नवीन वळण!

शिका, कमवा आणि स्वतःच्या पायावर उभे राहा.

संपर्क -
श्वेता मोरे/ सुजाता पाटील - ९२८४७५१७०९
लाजवंती घाडगे - ९६७३३३४१४८

संपर्क वेळ - सकाळी ११:०० ते दुपारी ०४:००

इन्स्टिटयूट कॅम्पस - महिला सेवा मंडळ परिसर CTS २०/२०, २७ FP २४A २५C, संजीवनी हॉस्पिटल समोर, एरंडवणे, पुणे - ४११००४.

Sahyadri Hospitals
Swa-Roopwardhinee

17/09/2021
Want your school to be the top-listed School/college in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Address


Mahila Seva Mandal Premises, CTS 20/20, 27 FP 24A 25C, Opposite Sanjjivani Hospital, Erandwane
Pune
411004

Opening Hours

Monday 9:30am - 5:30pm
Tuesday 9:30am - 5:30pm
Wednesday 9:30am - 5:30pm
Thursday 9:30am - 5:30pm
Friday 9:30am - 5:30pm
Saturday 9:30am - 5:30pm