28/02/2022
श्री.बाळासाहेब पारगे आजीव सदस्य व नियामक मंडळ सदस्य, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे व मा.सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे. यांना निमित्त विद्यालायातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐💐
THE SCHOOL IS FOUNDED BY AMRUTESHWAR PRATISHTAN DONJEIN 1998. IT IS SECONDARY SCHOOL NOW RUN PDEA PU INFORMATION ABOUT STAFF:-
1) HEADMASTER :- SHRI TATE N.V.
(M.A.B.ED.)
28/02/2022
श्री.बाळासाहेब पारगे आजीव सदस्य व नियामक मंडळ सदस्य, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे व मा.सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे. यांना निमित्त विद्यालायातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐💐
17/12/2021
PLEASE WATCH IT,
IF YOU LIKE IT THEN TOUCH THE LIKE BUTTON
AND COMMENT & SUBSCRIBE IT.
YOUR ONE LIKE N COMMENT WILL MOTIVATE MY STUDENTS.
https://youtu.be/PrsN5uTPXq0
प्रथम महिला शिक्षिका, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आज महिला शिक्षण दिन म्हणून साजरी केली जात आहे.
सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन...💐💐💐
कू. इश्वरी जगदीश जाधव 10वी
शाळा- विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय डोणजे
मोबाईल नंबर- 9373721879
#महिला_शिक्षण_दिन
#मी_सावित्री
प्रथम महिला शिक्षिका, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आज महिला शिक्षण दिन म्हणून साजरी केली जात आहे.
सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन...💐💐💐
कू. गौरी सोमनाथ पायगुडे इ. 9वी,
शाळा- विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय डोणजे
मोबाईल नंबर- 9689822606
#महिला_शिक्षण_दिन
#मी_सावित्री
प्रथम महिला शिक्षिका, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आज महिला शिक्षण दिन म्हणून साजरी केली जात आहे.
सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन...💐💐💐
कू. सानिका राजेश भांगरे इ. 9वी,
शाळा- विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय डोणजे
मोबाईल नंबर- +919623798291
#महिला_शिक्षण_दिन
#मी_सावित्री
15/12/2020
पद्मविभूषण श्री शरद पवारसाहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्त मान्यवरांचे हस्ते वृक्षारोपण -wadekar Wadekar
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे आधारस्तंभ पद्मविभूषण श्री शरद पवारसाहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित वक्तृत्व स्पर्धेत खानापूर गट 5वी ते 8गटात
प्रतिक्षा परमेश्वरसहाने हिचा द्वितीय क्रमांक आला
अभिनंदन
17/10/2020
No need of quotation....
17/10/2020
नैसर्गिक आपत्ती | Natural Calamity #meghawadekar 15 October 2020 some calamities are natural and some calamities are man made.
17/10/2020
विडिओ काळजी पूर्वक पहा.
यामध्ये 9 वी व 10 वी च्या English विषयाच्या प्रश्नपत्रिके मधील प्रश्न क्रमांक 1 - Language Study व
प्रश्न क्रमांक 7- Translation
हे कसे सोडवायचे हे सोप्या पद्धतीने मांडण्यात आले आहे .
या शिवाय language study(10marks) व Translation (05 Marks)
out of marks कसे मिळतील याच्या tricks दिल्या आहेत.
Watch ,Like ,Comment and Share with your friends.
If you like it please subscribe my Channel
to get new interesting videos.
| 9am - 5pm |