24/07/2025
योगिता कुलकर्णी संस्कार नर्सरी स्कूल या शाळेच्या संस्थापिका, #योगिता #कुलकर्णी हिची #डिजिटल #गप्पा या यूट्यूब चँनलवर घेतलेली मुलाखत नक्की ऐका .......
पुण्यातील सिंहगड रोडवरील संतोष हाँल जवळ ३५० ते ४०० मुलांची #संस्कार #नर्सरी स्कूल, चालवणारी पण करोना काळात झालेल्या प्रचंड आर्थिक नुकसानीतून फिनिक्स पक्षासारखी पुन्हा झेप घेणारी आणि आता स्वतःचा हा लहान मुलांच्या कापडी शैक्षणिक खेळण्यांचा ब्रँड, स्टार्ट अप सुरू करुन अनेक गरजू महिला व बचतगट यांना आधार देणारी तसेच अनेक पुरस्कारांची मानकारी होण्यापर्यंतची यशोगाथा, अनेकांना प्रेरणादायी ठरु शकेल.
नक्की बघा आणि आपला अभिप्राय जरूर कळवा.
From Nursery School to YoToys: The Inspiring Journey of Yogita Kulkarni | Digital Gappa 🎙️ In this episode of Digital Guppancha, Aniket Bapat sits down with Yogita Kulkarni, an educator-turned-entrepreneur with over 30 years of experience in ea...