13/10/2025
Get Ready to Unlock the Secrets of Kundali and Health!
Our expert speaker, Arati Ghatpande will delve into the fascinating world of Kundali reading an ancient science and techniques used in evaluating health with different planteary positions sharing her knowledge and expertise.
फल ज्योतिष अभ्यास मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या लाडक्या शिक्षिका, सौ. आरती घाटपांडे यांचे BMM North America आयोजित कार्यक्रमामध्ये ज्योतिष व आरोग्य या विषयावरती लेक्चर झाले त्याचे रेकॉर्डिंग इथे share करतो आहोत.
Unlock the Secrets of Kundali and Health!
BMM Weekly Meditation and Self-Care session 110 October 12th, 2025, An engaging discussion and presentation on "कुंडलीतून स्वास्थ्य परिचय".Our expert speaker...
02/08/2025
🌹💻🖥 फल ज्योतिष अभ्यास मंडळाचा ज्योतिष प्रविण Online वर्ग प्रवेश सुरु 💻🖥🌹
ज्योतिष प्रविण चा Online वर्ग, मंगळवार दिनांक १२ ऑगस्ट २०२५ पासून ऑनलाइन झूम वर सुरु होत आहेत.
वर्गाची वेळ दर मंगळवारी सायंकाळी ६.०० ते ८.००
Admission procedure is as follows:
स्टेप १ 👉 Please submit the online admission form through this link: https://phaljyotish.org/form
स्टेप २ 👉 Payment of Fees Rs 9000/- via Cash, Cheque or NEFT
UPI ID - PJAM.04@cmsidfc
Payment Link https://formbuilder.ccavenue.com/live/ccavenue/phal-jyotish-abhyas-mandal
Share payment screenshot on 8888576000
👉 Kindly complete the admission procedure till 10 August 2025.
📱 Contact -11 to 4 pm, 8888576000 , 0202445582
Phal Jyotish Abhyas Mandal Sanstha
Phal Jyotish Abhyas Mandal Sanstha is a pioneer institute for Astrology education since 1958. It has more than 25,000 students spread all over world.
28/01/2025
अमेरिकेतील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन ज्योतिष कोर्स सुरू.....
भारतीय ज्योतिषशास्त्र हे केवळ भविष्यकथनापुरते मर्यादित नसून, व्यक्तीला मानसिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महत्त्वाचा आधार आहे. पूर्वकर्म आणि ज्ञान यांचा समन्वय साधून मनावर सकारात्मक संस्कार करणे हे ज्योतिषशास्त्राचे मुख्य उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन फलज्योतिष अभ्यास मंडळाचे अध्यक्ष पंडित विजय जकातदार यांनी केले.
फलज्योतिष अभ्यास मंडळ, पुणे आणि बृहन्महाराष्ट्र मंडळ, नॉर्थ अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने 'फल ज्योतिषशास्त्राचा' हा ऑनलाईन कोर्स अमेरिकतील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आला, त्याच्या उद्घाटनप्रसंगी श्री. जकातदार बोलत होते.
बृहन्महाराष्ट्र मंडळ, नॉर्थ अमेरिका चे अध्यक्ष माननीय श्री. प्रसाद पानवळकर हे पुण्यात उपस्थित होते. अभ्यास मंडळाच्या संशोधन कार्याचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी संस्थेच्या कार्याबद्दल प्रशंसोद्गार काढले. तसेच, अमेरिकेत बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या सहकार्याने हा कोर्स सुरू होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांनी कोर्सच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या आणि ज्यांनी या कोर्सच्या आयोजनासाठी मेहनत घेतली त्या सर्वांचे अभिनंदन केले.
या कार्यक्रमात सौ. आरती घाटपांडे यांनी "ज्योतिष पारंगत" या बेसिक कोर्सची सविस्तर माहिती दिली. या कोर्सच्या अभ्यासामुळे ज्योतिषशास्त्राचे मूलभूत ज्ञान मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले. सौ. पल्लवी चौहान यांनी सूत्रसंचालन केले, तर श्री. मयुरेश रिसबूड यांनी आभार प्रदर्शन केले.
अमेरिकेत बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या सहकार्याने हा ऑनलाईन कोर्स सुरू होणे ही केवळ फलज्योतिष अभ्यास मंडळासाठीच नव्हे, तर संपूर्ण ज्योतिषक्षेत्रासाठी एक मोलाचा टप्पा ठरला आहे..
26 जानेवारी 2025, पुणे
30/07/2024
आपल्या फल ज्योतिष अभ्यास मंडळ संस्थेचा, कुंडली शास्त्राचा प्राथमिक कोर्स, Online पद्धतीने १० ऑगस्ट २०२४ रोजी सुरु होत आहे. ज्यांना या कोर्स मध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी, पुढील लिंक वरती क्लिक करून, JyoPravin Course Interested हा WhatsApp group join करा, पुढील माहिती या ग्रुप वर देण्यात येईल.
Follow this link to join JyoPravin Course Interested WhatsApp group : https://chat.whatsapp.com/BSuCAjnkd7Z9zlU92GnzbK
Phal Jyotish Abhyas Mandal Sanstha
Phal Jyotish Abhyas Mandal Sanstha is a pioneer institute for Astrology education since 1958. It has more than 25,000 students spread all over world.
22/03/2024
आपल्या फल ज्योतिष अभ्यास मंडळ संस्थेचा, कुंडली शास्त्राचा प्राथमिक कोर्स, प्रत्यक्ष /offline पद्धतीने लवकरच सुरु होत आहे. ज्यांना या कोर्स मध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी, पुढील लिंक वरती क्लिक करून, JyoPravin Course Interested हा WhatsApp group join करा, पुढील माहिती या ग्रुप वर देण्यात येईल. Aarati Ghatpande
Follow this link to join JyoPravin Course Interested WhatsApp group :https://chat.whatsapp.com/BSuCAjnkd7Z9zlU92GnzbK
25/02/2024
आपल्या फल ज्योतिष अभ्यास मंडळ संस्थेचा, कुंडली शास्त्राचा प्राथमिक कोर्स, दोन्ही online व offline पद्धतीने लवकरच सुरु होत आहे. ज्यांना या कोर्स मध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी, पुढील लिंक वरती क्लिक करून, JyoPravin Course Interested हा WhatsApp group join करा, पुढील माहिती या ग्रुप वर देण्यात येईल.
Follow this link to join JyoPravin Course Interested WhatsApp group :https://chat.whatsapp.com/BSuCAjnkd7Z9zlU92GnzbK
25/02/2024
आपल्या फल ज्योतिष अभ्यास मंडळ संस्थेचा के.पी.अलंकार हा कृष्णमूर्ती पद्धतीचा, प्रारंभिक कोर्स ३१ मार्च २०२४ पासून सुरु होतो आहे. आपल्यापैकी ज्यांना या कोर्स मध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी खालील लिंक वरती क्लिक करून KP Course Interested हा WhatsApp Group Join करावा, पुढील सर्व माहिती आपल्याला या ग्रुप वर दिली जाईल.
Follow this link to join KP Course Interested WhatsApp group: https://chat.whatsapp.com/IhEB5aqeRaBK22cf1POv4o
03/11/2021
अनुभवाचे बोल : केंद्र स्थानांचा विचार
आरती घाटपांडे
अनुभवाचे बोल - केंद्र स्थानांचा विचार | आरती घाटपांडे
सौ. आरती अमर घाटपांडे - फल ज्योतिष अभ्यास मंडळाच्या पुणे शाखा संचालकज्योतिर्विद्यावाचस्पती पदवी प्राप्त, फल ज्यो...
03/11/2021
भाग्यश्री जोशी सांगली
जीवनातील आणि पत्रिकेतील गुरुचे महत्त्व
जीवनातील आणि पत्रिकेतील गुरुचे महत्त्व | भाग्यश्री जोशी
भाग्यश्री जोशी सांगलीजीवनातील आणि पत्रिकेतील गुरुचे महत्त्वभास्कराचार्य, ज्योतिषाचार्य, सिद्धांत ज्योतिष संस...
03/11/2021
सविता महाडिक, पुणे
संगीत वाद्य कलाकारांचे योग
संगीत, वाद्य कलाकारांचे योग | सविता महाडिक
सविता महाडिक, पुणेसंगीत वाद्य कलाकारांचे योगMcom पदवीधर, ज्योतिष विद्या वाचस्पती, ज्योतिष भूषण, ज्योतिषाचार्य, गेल.....
03/11/2021
स्मिता गिरी, पुणे
कुंडली वरुन वाहन वैवाहिक सौख्य विचार
कुंडलीवरून वाहन सौख्य विचार | स्मिता गिरी
स्मिता गिरी, पुणेकुंडली वरुन वाहन वैवाहिक सौख्य विचार Msc,MAz MEd, प्राध्यापिका म्हणुन सेवा, ज्योतिष शास्त्र, वास्तू शास...
11/10/2021
📢 ज्यांना शुक्रवार चा कट्टा live ऐकता आला नाही त्यांच्यासाठी videos share करीत आहोत
सौ. आरती घाटपांडे | महत्वाच्या पापग्रहांचा युती योग विचार - भाग २
सौ. आरती अमर घाटपांडे - फल ज्योतिष अभ्यास मंडळाच्या पुणे शाखा संचालकज्योतिर्विद्यावाचस्पती पदवी प्राप्त, फल ज्यो...