Shantai memorial school & Jr.College

Shantai memorial school & Jr.College Shantai Memorial school

29/06/2023
12 वी च्या परीक्षेत पास  झालेल्या सर्व,विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन,वत्यांच्या पालकांचे सुद्धा अभिनंदन,सर्व पास  विद्...
26/05/2023

12 वी च्या परीक्षेत पास झालेल्या सर्व,
विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन,व
त्यांच्या पालकांचे सुद्धा अभिनंदन,
सर्व पास विद्यार्थ्याना, पुढील
शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा!

👏Happy Guru Pornima.                 guru is everything in our eternal life, nothing is possible without him, Life needs...
13/07/2022

👏Happy Guru Pornima. guru is everything in our eternal life, nothing is possible without him, Life needs some power to push you up and the guru is that superpower. Happy Guru Purnima!

09/07/2022

09/07/2022

*👩‍🎓🎓शांताई शैक्षणिक पालकत्व योजना🎓👩‍🎓**✨५ मुलींना ११ वी व १२ वी चे शिक्षणाला मिळणार स्कॉलरशिप*   🏃‍♀️🏃‍♀️त्वरा करा.. 🏃‍...
27/06/2022

*👩‍🎓🎓शांताई शैक्षणिक पालकत्व योजना🎓👩‍🎓*

*✨५ मुलींना ११ वी व १२ वी चे शिक्षणाला मिळणार स्कॉलरशिप*

🏃‍♀️🏃‍♀️त्वरा करा.. 🏃‍♀️🏃‍♀️त्वरा करा ..

🌟१० वी उत्तीर्ण मुलींना सुवर्णसंधी
सर्व विद्यार्थी व पालक यांना कळविण्यात अत्यानंद होतो कि , जैद पाटील एज्युकेशन सोसायटी चिंबळी यांच्या वतीने श्री संजयशेठ जैद पाटील ज्युनिअर कॉलेज मध्ये ११ वी मध्ये प्रवेश घेणाऱ्या ५ मुलींचे २ वर्षांचे म्हणजे ११ वी व १२ वी च्या संपूर्ण शैक्षणिक खर्च संस्थेच्या वतीने केला जाणार आहे.
*या योजनेत सहभागी होण्यासाठी :-*
1) कॉलेजच्या ऑफिसवर उपलब्ध फॉर्म सोबत आपल्या मार्कशीट जोडावी.
2) सर्व नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप परीक्षा घेण्यात येईल,या परीक्षेतील सर्वाधिक गुण मिळालेल्या पहिल्या ५ विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ देण्यात येईल.
3) तरी सर्व विद्यार्थिनींनी लवकरात लवकर आपले अर्ज दिनांक 30/06/2022 पर्यंत जमा करावेत.
4) परीक्षेची तारीख :- 03/07/2022 रोजी स्कॉलरशिप परीक्षा घेण्यात येईल.
5) परीक्षेचे स्वरूप कॉलेजवर समजावण्यात येईल.
6) 11 वी सायन्स मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींना जास्त प्राधान्य देण्यात येईल.योजना सर्व शाखांसाठी उपलब्ध आहे.
त्वरा करा.. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच संपर्क करा.

*जैद पाटील एज्युकेशन सोसायटीचे, *
*श्री संजयशेठ जैद पाटील विद्यावर्धिनी प्रशाला व ज्युनिअर कॉलेज,चिंबळी फाटा.*
*पत्ता :- शांताई शैक्षणिक संकुल , शांताई लॉन्स जवळ, मु.पो.चिंबळी फाटा ,ता.खेड,जि.पुणे *
*संपर्क :- 8668373796 *

*या योजनेत सहभागी होण्यासाठी 😗

14/06/2022

प्रसिद्ध व्याख्याते मा श्री गणेश शिंदे यांचा करिअर मार्गदर्शन कार्यक्रम, आपली मुले घडवताना … संवाद

14/06/2022

करिअर मार्गदर्शन कार्यक्रम

दिशा योग्य असेल तर आयुष्याची दशा होत नाही,अनेक प्रश्न आणि अनेक शंका आज मुलांमध्ये आई -वडिलांमध्ये करिअर बाबत आहे.या जाणू...
10/06/2022

दिशा योग्य असेल तर आयुष्याची दशा होत नाही,अनेक प्रश्न आणि अनेक शंका आज मुलांमध्ये आई -वडिलांमध्ये करिअर बाबत आहे.या जाणून घेऊया मार्ग आणि शंकांचे करूया निरसन...

सर्वांना आग्रहाचे निमंत्रण..!

Address

Shantai Educational Complex , Near Shantai Lawns , At Post/Chimbali Phata , Tal/Khed , Dist/Pune
Pune
412105

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+918668373796

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shantai memorial school & Jr.College posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Shantai memorial school & Jr.College:

Shortcuts

Share

Category