26/11/2025
The Constitution Day was celebrated with great enthusiasm on 26th November 2025 at Abhinav Education Society’s Institute of Management and Research, Narhe, Pune. The students and staff collectively recited the Preamble of the Indian Constitution. The Director, Dr. Abhijeet Kaiwade, explained the importance of the fundamental principles of the Constitution. The program was organized by the National Service Scheme (NSS) Department. The event concluded with the message, “May the values of the Constitution serve as a guiding force for responsible and aware citizenship.”
अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, नऱ्हे, पुणे येथे 26 नोव्हेंबर 2025 रोजी संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी व कर्मचारीवर्गाने भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे सामूहिक वाचन केले. संस्थेचे संचालक डॉ. अभिजीत कैवाडे यांनी संविधानातील मूलभूत तत्त्वांचे महत्त्व स्पष्ट केले. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागातर्फे करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता “संविधानातील मूल्ये जागरूक नागरिकत्वासाठी मार्गदर्शक ठरावीत” या संदेशाने झाली.