UPSCinMarathi

UPSCinMarathi साठीचे दर्जेदार लेख, आकृत्या आणि माहिती मराठी मध्ये उपलब्ध करून देण्यासाठीचा हा विचार मंच

कुशल प्रशासक, सहृदयी संघटक, कृतिशील छत्रपती, प्रजाहित दक्ष राजे, कुळवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक राजा शिवछत्रपती शिवाजी मह...
19/02/2026

कुशल प्रशासक, सहृदयी संघटक, कृतिशील छत्रपती, प्रजाहित दक्ष राजे, कुळवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!

#शिवजयंती

ज्यांना service preference मध्ये अडचण आहे, त्यांनी एकदा या preference order वर विचार करावा.आता IPS च्या पुन्हा परीक्षा द...
16/02/2026

ज्यांना service preference मध्ये अडचण आहे, त्यांनी एकदा या preference order वर विचार करावा.

आता IPS च्या पुन्हा परीक्षा देण्याच्या नियमांत झालेल्या बदलाच्या पार्श्वभूमीवर, तुम्ही IRS(IT), IRS(C&IT), IA&AS ला वरच्या क्रमांकावर ठेवू शकता.

Join

अखिल भारतीय सेवांतील 1 जानेवारी 2025 पर्यंतच्या रिक्त जागा.IAS - 1300IPS - 505IFS - 1029कॅडर प्रमाणे कोणत्या राज्यात कित...
12/02/2026

अखिल भारतीय सेवांतील 1 जानेवारी 2025 पर्यंतच्या रिक्त जागा.
IAS - 1300
IPS - 505
IFS - 1029

कॅडर प्रमाणे कोणत्या राज्यात किती पदे भरण्यात आली आहेत आणि त्याची कॅटेगरी मध्ये कशी विभागणी आहे, हे सोबत जोडलेल्या Pdf मध्ये देण्यात आले आहे.

Join

IAS IPS UPSC MPSC

Compassion | करुणाअभिनेता कमल हासन यांनी अभिनेता मोहन लाल यांच्या आईच्या निधनानंतर दिलेला शोक संदेश आपल्याला त्यांच्या ठ...
30/12/2025

Compassion | करुणा

अभिनेता कमल हासन यांनी अभिनेता मोहन लाल यांच्या आईच्या निधनानंतर दिलेला शोक संदेश आपल्याला त्यांच्या ठायी असलेली करुणा अधोरेखित करतो. नीतीशास्त्रात सहानुभूती (Sympathy), समानुभूती (Empathy) आणि करुणा (Compassion) या संकल्पनांतील फरक समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे.

सहानुभूती म्हणजे दुरूनच त्रास स्वीकारणे, समानुभूती म्हणजे त्यांच्या वेदना समजून घेण्यासाठी/जाणण्यासाठी स्वतःला त्यांच्या जागी ठेवणे, तर करुणा म्हणजे सहानुभूती आणि त्या दुःखापासून मुक्त होण्यासाठी समोरच्याला प्रेरित करणे.

कमल हासन यांच्या पोस्ट मध्ये सुरवातीला आपल्याला समानुभूती दिसते तर नंतरच्या भागात ते त्याच्या पुढे जाऊन करुणा व्यक्त करतात.

Join us on telegram https://t.me/EthicsInMarathi/12

सार्वजनिक धोरणात रस असणार्‍या सर्वांनी विचार करावा असा उपक्रम...
27/12/2025

सार्वजनिक धोरणात रस असणार्‍या सर्वांनी विचार करावा असा उपक्रम...

  Paper-2 (Section-A) घटक - तुलनात्मक राजकारण या पहिल्या घटकात वर नमूद केलेल्या सर्व दृष्टिकोनाचा अभ्यास करणे गरजेचे आहे...
22/12/2025

Paper-2 (Section-A)
घटक - तुलनात्मक राजकारण

या पहिल्या घटकात वर नमूद केलेल्या सर्व दृष्टिकोनाचा अभ्यास करणे गरजेचे आहे.

Join

PSIR Paper - 1 मध्ये विचारप्रणाली या घटकात स्त्रीवाद या विचारप्रणालीचा समावेश आहे. त्यात  intersectionality हा एक महत्त्...
07/12/2025

PSIR Paper - 1 मध्ये विचारप्रणाली या घटकात स्त्रीवाद या विचारप्रणालीचा समावेश आहे. त्यात intersectionality हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्यात आपण स्त्रियांच्या वेगवेगळ्या आयडेंटिटीज संदर्भात चर्चा करतो. स्त्रियांना फक्त लिंगभावाच्या आधारावर स्त्री म्हणून न बघता, त्यांच्या वर्ग-जात-धर्म-वंश इत्यादी ओळखींना देखील तितकेच महत्त्व दिले जाते. तसेच या ओळखीतून निर्माण होणाऱ्या भेदभावाच्या स्तरीकृत आयामाला देखील दुर्लक्षून चालणार नाही.

भारतीय परीप्रेक्षात दलित स्त्रीवाद, आदिवासी स्त्रीवाद इत्यादी प्रवाह देखील महत्त्वाचे ठरतात. त्या अनुषंगाने सदर लेख वाचता येईल.

Join https://t.me/PSIRin_Marathi/305

राज्यसेवा मुख्य परीक्षा - 2025 आणि 2026 ची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी 24 नोव्हेंबर पासून PSIR ऑप्शनलची बॅच सुरू ह...
20/11/2025

राज्यसेवा मुख्य परीक्षा - 2025 आणि 2026 ची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी 24 नोव्हेंबर पासून PSIR ऑप्शनलची बॅच सुरू होत आहे.

या बॅचच्या विद्यार्थ्यांना PSIR संदर्भातील इतर उपक्रमात देखील प्राधान्य देण्यात येईल. तसेच 31 जानेवारी 2026 पर्यंत आपण या बॅचला पूर्ण करणार आहोत. जेणे करून पुढील परीक्षांचे नियोजन योग्य प्रकारे करण्यात येईल.

आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी सह्याद्री आयएएस अकॅडमी, केळकर रस्ता, Z - ब्रीज जवळ, नारायण पेठ, पुणे येथे संपर्क साधावा.
Location - https://maps.app.goo.gl/E7TAmWqzfGXZ48u19

तसेच इतर माहितीसाठी 9039034210 / 9011110783 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Telegram ID -

डेमो लेक्चर
Link 1 - https://kzgwo.on-app.in/app/oc/254146/kzgwo?utm_source=copy-link&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview

Link 2 - https://youtube.com/playlist?list=PLC-ldd7TXCRdwXKQE2e8Qz9cXTOhcEYn9&si=yJTELXNoYkZqEgXy

सर्वांना दिवाळीच्या खूप सदिच्छा ❤️🎉- टीम
20/10/2025

सर्वांना दिवाळीच्या खूप सदिच्छा ❤️🎉

- टीम

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when UPSCinMarathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to UPSCinMarathi:

Shortcuts

Share