सप्रेम जय भीम पँथर . जय भारत 🙏🏼
दलीत पँथर ऑफ इंडिया
!!!!! मुख्य वेबसाईट !!!!!
लिंक वर क्लिक करा .
Jay Bhim Panthers
Join us @ Dalit Panther of India DPI
!!!!!! Website !!!!!!!!
www.dalitpanther.com
Dalit Panther of India DPI - Youth wing दलित पॅंथर ऑफ इंडिया - युवा आघाडी
A Mass Movement Promoting Social Justice and Human Equal Rights To Dalit's In India . Saluting The P
About “ DALIT PANTHER of INDIA “( DPI )– A Social Movement For Change , Social Justice , Humanity , Equality & Peace “ World Wide
• The Organization was conceived, formulated and founded by Bappusaheb Bhosale.
• The supreme goal of the organization lies in its commitment for securing justice & equality for every soul in the universe.
• The main activism of peoples’ movement is to throw o
24/03/2025
नमो बुध्दाय जय भीम
बौद्ध गया मुक्ती आंदोलन ८ मार्च २०२५ - पुणे
मा बाप्पुसाहेब भोसले
संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष
24/03/2025
PRESS NEWS @ BAPPUSAHEB BHOSALE PART 1
बातमी विशेष -
संघर्षनायक मा बाप्पुसाहेब सदा भोसले
काही महत्वाच्या आंदोलन बातम्या
12/03/2025
जय भीम ! क्रांतीचा नारा ! जय भीम !
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन विस्तारीकरण समिती पुणे द्वारा धारणा आंदोलन "
७ फेब्रुवारी २०२५ ---- पुणे
आता लढाई आर पार - भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन विस्तारीकरण नियोजित जागेवरच
झाले पाहिजे . "
संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष
दलित पँथर ऑफ इंडिया
12/03/2025
जय भीम ! क्रांतीचा नारा ! जय भीम !
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन विस्तारीकरण समिती पुणे द्वारा धारणा आंदोलन "
७ फेब्रुवारी २०२५ ---- पुणे
आता लढाई आर पार - भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन विस्तारीकरण नियोजित जागेवरच
झाले पाहिजे . "
संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष
दलित पँथर ऑफ इंडिया
12/03/2025
PEACE MARCH FOR SUPPORT !
NAMO BUDDHAY JAY BHIM
BOUDH GAYA MAHA VIHARA AGITATION !
8TH MARCH 2025 PUNE
@ BAPPUSAHEB BHOSALE
FOUNDER PRESIDENT DALIT PANTHER OF INDIA DPI
28/12/2024
जय भीम """ दलित पँथर १९७२ चा ढाण्या वाघ संस्थापक सदस्य
( १९७२ पँथर संघटनेचे संरक्षण प्रमुख )
दिवंगत पँथर नेते सदाशिव तथा सदा भोसले यांच्या
"""" ३४ वा स्मृती दिन """" निमित्त विनम्र अभिवादन🌹
" दलित पँथर व आंबेडकरी चळवळीचा लढाऊ बाणा मग त्या इंदापूर बावडा येथील पीडित महिलेला न्याय दिला तेथील पाटलाची नग्न धिंड गावात काढणारा , दलित साहित्याला सन्मान मिळण्यासाठी शनिवारवाडा चे सवर्ण साहित्य संमेलन उधळणारा , देशातील दिन दलित , मजदूर , शेतकरी कामगार वर्गाला सामान न्याय मिळवा या साठी थरारक रित्या " १९७४ ला पुण्यात पंतप्रधान इंदिरा गांधींना त्यांचा गाडयांचा ताफा अडवून जाब विचारणारा , दलित कामगारांना मुंबई ताज हॉटेल यथे न्याय मिळून देण्यासाठी ते फोडणारा ,नामांतरासाठी
पहिला लढा उभारणारा , पोलीस लाठीमाराला जशास तसे ठोकून काढणारा आणि असे हजारो आंदोलन लॉन्ग मार्च , मोर्चे .... कुटुंबाची , घरदारची पर्वा न करता सतत फक्त जय भीम जय पँथर """"" स्वाभिमानी पँथर २९ डिसेंबर १९९० रोजी काळाच्या पद्यांआड निघून गेला .... 🙏
नामदेव ढसाळ लिखित - सदा भोसले ची गोष्ट , आंधळे शतक
ऑड जयंत प्रधान लिखित - अखेरची बारी -सदा भोसले
मुरलीधर जाधव लिखित - एक कार्यकर्ता
आणि बरेच काही .....
लहिण्यासाठी बोलण्यासाठी खूप काही आहे पण .....
जय भीम दादा तुझी स्मृती हीच सदैव असावी लढा अभेद्य जय भीम
--------🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹----------
--- बाप्पुसाहेब सदा भोसले
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Contact the school
Telephone
Website
Address
DPI Head Office , Ashoka Pavillion , Drive Ambedkar Road , Pune Camp
Pune
411001