Marvellous Infosystems

Marvellous Infosystems

Share

This page is about "Marvellous Infosystems" which is a Pioneer institute in the field of Education a

19/03/2026

३ वर्षांनंतर आपण घेतलेली Linux System Programming ही बॅच आज यशस्वीरित्या पूर्ण झाली 🎉
या प्रवासात खूप काही शिकवता आलं आणि तितकंच तुमच्याकडून शिकायलाही मिळालं 🤍
मजा, मेहनत आणि एकत्र घालवलेले क्षण खूप खास राहतील ✨
तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा 🚀

19/03/2026

हिंदू नववर्षाच्या तुम्हा सर्वांना मंगलमय शुभेच्छा!✨

08/03/2026

आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त सांभाळणारी “ती” पाहिजे !✨

19/02/2026

सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर घुमलेला तो स्वराज्याचा जयघोष आजही प्रत्येक मराठी मनात जिवंत आहे.
पराक्रम, धैर्य, न्याय आणि स्वाभिमान यांची शिकवण देणारे छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ इतिहास नाहीत, तर ते आपल्या अस्मितेचे, प्रेरणेचे आणि स्वाभिमानाचे जाज्वल्य प्रतीक आहेत.

स्वराज्य हीच आमची ओळख…
महाराजांचा वारसा जपूया, त्यांच्या विचारांनी जगूया!

🚩 छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩

Photos from Marvellous Infosystems's post 17/02/2026

गेले 5 महिने चाललेला एक सुंदर Pre-Placement Activity चा प्रवास मागच्या महिन्यात संपला..
खूप मज्जा केली एकत्र आणि खूप काही गोष्टी शिकलो.
आणि खूप खूप धन्यवाद🙏 ह्या सुद्धा HOUSEFULL batch करता..
परत भेटू April मध्ये चालू होणाऱ्या एका नवीन Logic Building with Industrial Project development, Python Machine Learning GENAI batch ला 😍🙏
खूप मेहनत करा आणि खूप खूप मोठे व्हा..
Love you पोरांनो ❤️❤️


12/02/2026

Complete Revision Session from Scratch
For Current Pre-Placement Activity Batch
Starting Next Week

New Student Can Join



01/02/2026

Pre placement activity 2026 | ADMISSIONS OPEN | 🚨FEW SEATS LEFT 🚨 | COMPLETE OFFLINE BATCH

25/01/2026

Computer Fundamentals Series | Episode 2 ⚙️💻

Toolchain म्हणजे नेमकं काय असतं? 🤔
Compiler, Linker, Loader यांचा role कसा असतो हे या video मध्ये सोप्या पद्धतीने समजावलं आहे!

अशाच practical examples ने शिकायचं असेल तर
👉 Join करा Pre Placement Activity Batch
📍 Complete Offline Learning Experience

💬 तुम्हाला Toolchain माहिती होतं का? Comment मध्ये सांगा 👇

📞 Call now: 917020713938

25/01/2026

Pre-Placement Activity Batch ची उद्यापासून नव्याने सुरुवात! 🚀
Private Sessions start tomorrow.
⏳ कमी जागा शिल्लक – Admissions Open!

📞 Call now: +91 70207 13938


Want your school to be the top-listed School/college in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address


Karve Road
Pune
411004