ABVP PVG'S COET

ABVP PVG'S COET Channeling students' energy toward the task of national reconstruction.

Akhil Bharatiya Vidyarthi Parishad (ABVP) (English: All Indian Student Council) is a right-wing all-India student organisation working in the field of education. The ABVP was founded in 1948 and formally registered on 9 July 1949 and is the largest student union in India.

We rise as humans by lifting others. Today we delivered 135 ration kits among 92 families.PMO India CMOMaharashtra Akhil...
24/04/2020

We rise as humans by lifting others. Today we delivered 135 ration kits among 92 families.

PMO India CMOMaharashtra Akhil Bharatiya Vidyarthi Parishad (ABVP)

मा. मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे, महाराष्ट्र राज्यराज्यात अनेक महाविद्यालायकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कासाठी तगादा ल...
11/04/2020

मा. मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे, महाराष्ट्र राज्य

राज्यात अनेक महाविद्यालायकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कासाठी तगादा लावला जात आहे अशा कठीण प्रसंगी विद्यार्थ्यांवर शैक्षणिक शुल्काची दबाव टाकणाऱ्या संस्थाचालकांवर कडक कारवाई करावी व विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.

उच्च शिक्षण,वैद्यकीय , कृषी , व्यवसायिक , तंत्रशिक्षण तसेच सर्व प्रकारचे शिक्षण घेणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क तात्काळ माफ करुन विनाशुल्क विद्यार्थ्याचें परीक्षा फॉर्म भरुन घ्यावेत व तात्काळ विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा.

स्वप्निल बेगडे
अभाविप महाराष्ट्र प्रदेश मंत्री

सामाजिक समतेचा संदेश देणारे आणि शिक्षणाचा उपयोग करून सर्वांना खरा खुरा स्वातंत्र्य मिळवून देणारे महात्मा ज्योतिबा फुले य...
11/04/2020

सामाजिक समतेचा संदेश देणारे आणि शिक्षणाचा उपयोग करून सर्वांना खरा खुरा स्वातंत्र्य मिळवून देणारे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा...!!! 💐🙏

पुणे विद्यार्थी गृह अभियांत्रिकी महाविद्यालय ( PVG ) मध्ये शिकत असणाऱ्या विध्यार्थ्यांना 2016-17 व 2017-18 या वर्षांची र...
22/01/2019

पुणे विद्यार्थी गृह अभियांत्रिकी महाविद्यालय ( PVG ) मध्ये शिकत असणाऱ्या विध्यार्थ्यांना 2016-17 व 2017-18 या वर्षांची रिवाईझ फीस च्या नावाखाली फीस मागितली जात आहे.
सदर फीस घेणे हे शिक्षण शुल्क समितीच्या नियमांविरुद्ध असून यामाध्यमातुन विद्यार्थ्यांची लूट होत आहे. या विषयात आज पर्वती, पुणे भाग मंत्री अनिकेत गिराम यांच्या नेतृत्वाखाली अभाविप Pvg ने 'महाविद्यालय बंद' करून विद्यार्थ्यांची ही केली जाणारी लूट त्वरित थांबवून महाविद्यालयाने ज्या मुलांनी शुल्क भरले आहेत त्यांचे शुल्क वापस करावे, या मागणीकरिता आंदोलन करण्यात आले. सदर 'महाविद्यालय बंद' आंदोलनास महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी प्रशासनाला जाब विचारण्यासाठी उपस्थित होते.

*ABVP PVG*पुणे विद्यार्थी गृह अभियांत्रिकी महाविद्यालय ( *PVG* ) मध्ये शिकत असणाऱ्या विध्यार्थ्यांना 2016-17 व 2017-18 य...
17/01/2019

*ABVP PVG*
पुणे विद्यार्थी गृह अभियांत्रिकी महाविद्यालय ( *PVG* ) मध्ये शिकत असणाऱ्या विध्यार्थ्यांना 2016-17 व 2017-18 या वर्षांची रिवाईझ फीस च्या नावाखाली फीस मागितली जात आहे.

सदर फीस घेणे हे शिक्षण शुल्क समितीच्या नियमांविरुद्ध असून विद्यार्थ्यांची लूट आहे.

सदर विषयात आज अभाविप ने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नेरकर यांना निवेदन दिले व ही लूट त्वरित थांबवून महाविद्यालयाने ज्या मुलांनी शुल्क भरले आहेत त्यांचे शुल्क येत्या 3 दिवसा मध्ये वापस करावे अशी मागणी करण्यात आली, शुल्क परत न केल्यास अभाविप च्या तीव्र आंदोलनास सामोरे जावे लागेल असा इशारा देण्यात आला.

यावेळेस अभाविप पुणे महानगर मंत्री अनिल ठोंबरे,पुणे महानगर सहमंत्री योगेश्वर राजपुरोहित,
पर्वती नगर मंत्री अनिकेत गिराम, सह मंत्री अथर्व पताडे व इतर महाविद्यालयीन कार्यकर्ते उपस्थित होते.

अभविप पर्वती भाग मंत्री,पुणे जबाबदारी स्वीकारल्याबद्दल Pvg अभियांत्रिकी महाविद्यालयाचे  मैत्रीहृदयसाम्राट मा. #अनिकेत_गि...
23/07/2018

अभविप पर्वती भाग मंत्री,पुणे जबाबदारी स्वीकारल्याबद्दल Pvg अभियांत्रिकी महाविद्यालयाचे मैत्रीहृदयसाम्राट मा. #अनिकेत_गिराम यांचे तर्फे हार्दिक अभिनंदन
आपले नवनिर्वाचित दायित्व आणि पुढील कार्यासाठी सहृदय शुभेच्छा!💐💐 💐

#ये_तो_सिर्फ_अंगडाई_है,
#बाकी_और_लढाई_है!

For Girls .
18/07/2018

For Girls .

आमचे लाडके मित्र  #राधेय_पाटील यांची    EESA committee चे    #विनय_चिंता यांची   #ऋषिकेश_भंडारे यांची    पदी बिनविरोध नि...
09/07/2018

आमचे लाडके मित्र #राधेय_पाटील यांची EESA committee चे #विनय_चिंता यांची
#ऋषिकेश_भंडारे यांची पदी बिनविरोध निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन ✌✌😎😎
आरंभ है प्रचंड बोल मस्तको के झुंड
आज जंग कि घडी कि तुम पुकार दो
आन बान शान या कि जान का हो दान
इस धनुष्य के बाण पे उतार दो
आरंभ है प्रचंड आरंभ है प्रचंड ✌️✌️😎😎

Join ABVP
03/07/2018

Join ABVP

Address

Pvg Coet Gathering 2017
Pune

Telephone

+919503129065

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ABVP PVG'S COET posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share