विद्यार्थ्यांमध्ये वाढता मोबाईलचा वापर कमी व्हावा या दृष्टीने विद्यार्थ्यांसाठी मोबाईलच्या दुष्परिणामाबाबत जागृती
माझी शाळा MGV Rajgurunagar
आमच्या स्कूलच्या Facebook पेजवर आपले स्वागत आहे. शाळेतील नवीन घडामोडीच्या माहितीसाठी पेजला भेट द्या
खेड तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचा नृत्य नाट्य गायन वादन संगीत या कलांचा विकास व्हावा या दृष्टीने संस्थेच्या वतीने सुसज्ज असे कलादालन उभारण्यात आले.
08/04/2026
खेड तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी विद्यालयाचे माजी विद्यार्थी कर्नल सचिन बेंढाले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा टप्पा क्रमांक तीन जिल्हास्तर परीक्षण
08/04/2026
महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यामध्ये आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत कागदी पिशव्या तयार करण्याचा उपक्रम घेण्यात आला. इयत्ता पाचवी ते आठवी च्या वर्गातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पिशव्या चैतन्य संस्था त्याचप्रमाणे राजगुरुनगर मधील काही निवडक मेडिकल मध्ये देण्यात आल्या.
08/04/2026
खेड तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यामध्ये 12 जानेवारी राष्ट्रीय युवक दिन उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाला.
08/04/2026
खेड तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात बारावी नंतरचे करिअर या विषयावर करिअर मार्गदर्शक व समुपदेशक विवेक वेलणकर यांचे मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले
07/04/2026
खेड तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात सखी सावित्री व माता पालक संघ यांच्या वतीने आठवी ते दहावीतील विद्यार्थिनींसाठी व महिला पालकांसाठी व्यक्तिमत्व विकास या विषयी रूपाली पाचारणे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले यामध्ये वैयक्तिक स्वच्छता आपले आरोग्य राहणीमान याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
Rajgurunagar
Pune
410505