UNITY GROUP, PUNE

UNITY GROUP, PUNE Unity Group pune

आंतरराष्ट्रीय अबॅकस चॅम्पियनशिपबक्षीस वितरण समारंभ २०२२ वेळ-रविवार दिनांक २२/०२/२०२२ रोजी आयोजित करण्यात आला.-----------...
22/02/2022

आंतरराष्ट्रीय अबॅकस चॅम्पियनशिप
बक्षीस वितरण समारंभ २०२२
वेळ-रविवार दिनांक २२/०२/२०२२ रोजी आयोजित करण्यात आला.
------------------------------
प्रमुख पाहुणे
1) *मा. श्री. संजय कदम*
उपायुक्त,
दिव्यांग कल्याण आयुक्तालय,
महाराष्ट्र राज्य, पुणे
2) *मा.डॉ.प्रसाद खंडागळे*
(Product Development Manager at Henkal)
3) *मा.डॉ.बालाजी कल्याणे*
(ओरा हॉस्पिटल)
यांच्या हस्ते
*पुणे जिल्ह्यातील दिव्यांग शाळेत उल्लेखनीय कार्य करणारे व सेवानिवृत्त कर्मचारी यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला*
~~~~~~~~~~~~
कार्यक्रम आयोजक
*सौ.आरतीताई लिमण*
ICMAS ABACUS
------------------------------
पत्ता- कै. अभिजीत कदम क्रीडा संकुल
इच्छापूर्ती गणेश मंदिर, कात्रज, पुणे
------------------------------
*विशेष सहकार्य*
पुणे टिचर्स युनिटी ग्रुप,
पुणे टिचर्स ऍक्टिव्हिटी ग्रुप, पुणे

*आदरणीय श्री.संजय कदम साहेब (उपआयुक्त दिव्यांग कल्याण आयुक्तालय म.रा.पुणे)**आपणांस वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा...
08/10/2021

*आदरणीय श्री.संजय कदम साहेब (उपआयुक्त दिव्यांग कल्याण आयुक्तालय म.रा.पुणे)*
*आपणांस वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा.!*🎂💐

*श्रीयुत धनंजय खेडेकर उर्फ धनुकाका* (शैक्षणिक साहित्याचे व्यापारी)एक हसतमुख सतत कार्यरत असणारे व्यस्त व मस्त वैक्तीमत्व,...
25/01/2021

*श्रीयुत धनंजय खेडेकर उर्फ धनुकाका* (शैक्षणिक साहित्याचे व्यापारी)
एक हसतमुख सतत कार्यरत असणारे व्यस्त व मस्त वैक्तीमत्व, कुटुंबासाठी अहोरात्र झाटणारे, विद्युत उपकरण दुरुस्तीत *धनुकाकांचा* हातखंडा वाखण्याजोगा आहे, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उपक्रमात तन-मन-धन लावून उपस्थित राहणारे, भिशीद्वारे मित्रांना बचतीची सवय लावणारे, स्वतः खाण्याचे शौकीन असणारे तसेच इतरांनाही खाऊ-पिऊ घालणारे दिलदार व दिलखुलास स्वभावाचे मालक, डोक्यावर बर्फ व तोंडात खडीसाखर असणारे, मित्रासाठी सदैव 24*7 तत्पर असणारे आमचे परम मित्र *श्री. धनंजय उर्फ धनुकाका* यांना *वाढदिवसाच्या आरोग्यदाई शुभेच्छा*... !

💐🎂💐🎂💐🎂💐

युनिटी ग्रुप तर्फे 3 जानेवारी 2021 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त अनिकेत सेवाभावी संस्था ओम साई ओम मा...
07/01/2021

युनिटी ग्रुप तर्फे 3 जानेवारी 2021 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त अनिकेत सेवाभावी संस्था ओम साई ओम मानसिक दिव्यांग विद्यार्थी पुनर्वसन प्रकल्प भुगाव येथे विद्यार्थ्यांना फळ वाटप कार्यक्रम करण्यात आला.

युनिटी ग्रुप तर्फे दरवर्षी  ट्रेक चे आयोजन राजमाची येथे केले जाते.या ही वर्षी ट्रेक आयोजन करण्यात आले
18/12/2020

युनिटी ग्रुप तर्फे दरवर्षी ट्रेक चे आयोजन राजमाची येथे केले जाते.या ही वर्षी ट्रेक आयोजन करण्यात आले

पुणे विभागाचे नवनिर्वाचित सहधर्मदाय आयुक्त   *मा.सुधीरभाऊ मुरलीधर बुक्के* यांना पुणे टिचर्स युनिटी ग्रुप तर्फे सन्मानित ...
06/11/2020

पुणे विभागाचे नवनिर्वाचित सहधर्मदाय आयुक्त *मा.सुधीरभाऊ मुरलीधर बुक्के* यांना पुणे टिचर्स युनिटी ग्रुप तर्फे सन्मानित करण्यात आले.

जागतिक आदिवासी दिन निमित्ताने युनिटी ग्रुप तर्फे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला
09/08/2020

जागतिक आदिवासी दिन निमित्ताने युनिटी ग्रुप तर्फे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला

25/07/2020

Dear Principals, Coaches and parents

We are bringing you a series of informative videos. # 4
The topic of today's video is "Special Olympic Young Athlete Program" at home.

In this video, we will see how the Special Olympics Young Athlete Program can be done using items available at home.

Please share this video with as many parents as possible.
Although this video is in Marathi, we have included the translation in English.
You can send your questions and suggestions to Hansini Raut on mobile no. You can send to 9821688777.

Thank you
Team Special Olympics India Maharashtra

14/06/2020

*युनिटी ग्रुप,पुणे*
*ऑनलाइन चषक 2020*
दिव्यांग शाळेतील कर्मचारी वर्गासाठी पुणे जिल्हास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धा या स्पर्धेत सहभागी झालेले कर्मचारी
*श्री.अशोक जाधव*
पद --क्रीडा शिक्षक
शाळा- सेवासदन दिलासा केंद्र, पुणे.

12/06/2020

*युनिटी ग्रुप,पुणे*
*ऑनलाइन चषक 2020*
दिव्यांग शाळेतील कर्मचारी वर्गासाठी पुणे जिल्हास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धा या स्पर्धेत सहभागी झालेले कर्मचारी
*श्री.अशोक नांगरे*
पद --क्रीडा शिक्षक
शाळा- बालकल्याण संस्था, पुणे
विषय- कविता

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when UNITY GROUP, PUNE posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to UNITY GROUP, PUNE:

Shortcuts

Share

Category