23/02/2022
सर्वप्रथम तुम्हा सर्वाना छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. सालाबादप्रमाणे यावर्षीही आम्ही मल्हारगड ते झील संस्था (नर्हे,पुणे) अशी ३५ कि.मी शिवज्योत घेऊन दौड केली आणि रात्री दौड करताना चा तो अनुभव या व्हिडिओद्वारे चित्रित करून तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा एक प्रयत्न करत आहोत .महाराष्ट्राच्या सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधला गेलेला म्हणून मल्हारगड किल्ला प्रसिद्ध आहे. पुण्याहून सासवडला जाताना लागणाऱ्या दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडाची निर्मिती केली गेली.अजूनही तटबंदी ,बुरुज बऱ्यापैकी शाबूत असलेला हा किल्ला आहे त्यामुळे एक वेळ नक्की भेट द्या
व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की आपल्या चॅनल ला Subscribe करा व like /कॉमेंट करून व्हिडिओ जास्तीत जास्त share करा.
धन्यवाद , *जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे* 🚩🚩
शिवजयंती-2022शिवज्योत दौड-मल्हारगड ते झील महाविद्यालय (नर्हे,पुणे)सर्वप्रथम तुम्हा सर्वाना छत्रपती शिवाजी महाराज ....