Qubenine Academy

Qubenine Academy At Qubenine, we teach our students to create beyond a normal vision. We work towards fulfilling our moto and striving to create benchmarks, and lead!

We are opening our resources for those who seek to imagine and create things beyond normal vision. We are Qubenine Animation Institute. Our animation institute will provide all the guidelines and pathway for the upcoming artists in this ever growing animation field. Our work is highly acclaimed by the critics in the business. We are trying to set up a platform for the students aspiring to be digit

al artists and boost up their career prospects.
3D imaging and video production is our chief area of work and we hope to give the best possible teaching infrastructure to the students. We have a large variety of courses. You can choose according to your liking. We guarantee highest quality of education and knowledge at an affordable cost. Today, India is becoming the largest hub of animation and other post production work. All the major film franchisee and production houses invest in India for better quality of work in lesser time. Qubenine Animation Institute aims to provide the high class of digital artists with various traits and skills to deliver the project in time without any compromises. We have a committed, enthusiastic team of faculty who are experts in their field for guiding and teaching the students. They are learned, experienced and helpful and will look after the needs of the students. We offer a very wide range of perfectly managed courses which will be taught by expert faculties. We also have short term and long term courses according to your time schedule. We can also offer you a tailor made course of your liking if you have some specific learning choice. With this wide range of courses we are obliged to give the best infrastructure with it. Our labs and studios are full equipped and well organized. We know our responsibility of providing students with everything they need effectively and economically. We like to share and spread our knowledge. That’s the reason for setting up the best training and development courses for the aspiring digital artists. Our courses offer the essential knowledge and practical experience needed to survive the cut throat competition in the market. We have pundits with all the know-hows of the market and will guide students perfectly to the path of success.

मराठीतील म्युसिक स्टार वैभवची चाहत्यांना नवीन भेट सन 2001 मध्ये पिंपरी चिंचवड मोहत्सवात उदित नारायण यांच्या लाईव्ह कॉन्स...
12/08/2016

मराठीतील म्युसिक स्टार वैभवची चाहत्यांना नवीन भेट
सन 2001 मध्ये पिंपरी चिंचवड मोहत्सवात उदित नारायण यांच्या लाईव्ह कॉन्सर्टला पोलिसांच्या लाठ्या खाणारा मराठी युवक आज मराठी इंडिपेंडंट म्युसिकचा सेन्सेशनल स्टार बनला असून 2016 मध्ये या पहिल्या मराठी रॅपर ने 15 वर्षाच्या आपल्या तपश्चर्येने साक्षात उदित नारायण यांच्या सोबत गाणे रेकॉर्ड केले आहे आणि आज हा मराठमोळा रॅपर एका भन्नाट गतीने मराठी म्युसिक इंडस्ट्री चा चेहरा मोहरा बदलण्यासाठी घेऊन येत आहे पहिला मराठी इलेक्ट्रॉनिक डान्स म्युसिक विडिओ अशा या मराठमोळ्या रॅपर साठी एक लाईक तर बनतो ना बॉस?

येत्या शनिवारपासून अभिनय कार्यशाळा सुरु ......,हो .........दिनांक 16 जुलै पासून जेष्ठ अभिनेते श्री .विक्रमजी गोखले यांचे...
16/07/2016

येत्या शनिवारपासून अभिनय कार्यशाळा सुरु ......,
हो .........
दिनांक 16 जुलै पासून जेष्ठ अभिनेते श्री .विक्रमजी गोखले यांचे Acting Clases सुरु होत आहेत.
या कोर्सचा एकूण कालावधी सहा महिन्याचा असून दर शनिवार सायं. 5 ते 7 वाजेपर्यंत आणि रविवार सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत असा क्लासचा कालावधी असेल.
प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही एक ट्रॅक सूट , स्पोर्ट्स शूज , बॅग , अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे सभासदत्व ( आर्टिस्ट कार्ड ) ,
पोर्टफोलिओ
शोरील
चहा नाश्त्याची सोय
प्रमाणपत्र
फिल्म इंडस्ट्रीमधील सर्व दिग्गज व नामांकित प्रोडक्शन हाऊस , निर्माते, दिग्दर्शक , कास्टिंग डायरेक्टर यांचे नंबर्स , मेल आय-डी देऊन आम्ही आमच्या स्वतःच्या प्रोजेक्टमध्ये पण काम देऊ .
आणि मुख्य म्हणजे आपल्या या संपूर्ण क्लास मध्ये स्वतः विक्रम गोखले सरचं शेवटपर्यंत शिकवणार आहेत . त्यांच्या बदल्यात दुसरं कोणीच शिकवणार नाहीये .
शिवाय 6 महिने कोर्स करून पण विद्यार्थ्याला जर काही गोष्टी जमत नसतील तर त्याला पुन्हा आम्ही आमच्या पुढच्या बॅचला बसवू तेही अगदी मोफत .
म्हणजे जोपर्यँत गोखले सरांच्या दृष्टीने तो विद्यार्थी अभिनयात परिपूर्ण होत नाही तोपर्यंत त्याला शिकवले जाईल.

या अभिनय कार्यशाळेचा अभ्यासक्रम अशा प्रकारे असेल.

1) आऊटलाईन ऑफ थिएटर हिस्टरी
2) सेल्फ अवेअरनेस
3) आंन्साबंल इथिक्स
4) पॅन्टोमाईन ( ह्यूमन / ऍनिमल )
5) व्हाईस कल्चर
6) इंप्रोवायझेशन / टॅब्लो
7) स्टोरी टेलिंग
8) कॅरेक्टरायझेशन प्रोसेस
9) मोटीवेशन अँड बिहेविअर
10) क्रिएटींग स्पेसीफिक करेक्टर्स
11) मूव्हमेंट्स
12) स्टेज मूव्हमेंट्स बेसिक्स
13) ऑडिशन्स
14) ओपन डायलॉग विथ स्टेज मूव्हमेंट्स
15) बिल्डिंग कॅरेक्टर्स
16) डिलिव्हरिंग मोनोलॉग
17) एंट्रेन्सस अँड एक्सिट्स
18) वर्किंग विथ द स्क्रिप्ट
19) ऍक्टिंग स्टाईल्
20) रिहर्सल प्रॉसेस
21) परफॉरमन्स
22) कॅरेक्टरायझेशन युजिंग ऍनेमल ट्रेंथस
23) डुएट परफॉरमन्स
24) रिडर्स थिएटर
25) मूव्हमेंट स्पेशॅलिटीज
26) व्हॉइस स्पेशॅलिटीज
27) फिल्म & टीव्ही
28) मल्टीमिडिया & परफॉर्मर्स आर्ट
29) यूजिंग एक्सेंण्टस
30) स्टेजिंग फाईट्स
31) ऍक्टिंग On कॅमेरा
32) आर्ट ऑफ डबिंग / व्हाईसओव्हर
33) सायन्स ऑफ ब्रेथस
34) बॉडी लँग्वेज / मॅथॅमॅटिक्स इकॉनॉमिक
35) आय लँग्वेज
36) लँग्वेज ऑफ द टच
37) लँग्वेज ऑफ द फेस ( स्टोनी फेस टू स्टोनी फेस )
38) लँग्वेज ऑफ द सायलेन्स
39) मेंटल कॉन्सनट्रेशन
40) फिजिकल फिटनेस

इतके सगळे धडे या सहा महिन्याच्या अभिनय कार्यशाळेत दिले जाणार आहेत .
सध्या प्रवेश प्रक्रिया चालू असून 16 जुलै पासून क्लासेस पुण्यात सुरु होतील.
हा संपूर्ण अभ्यासक्रम स्वतः विक्रम गोखले सरच शिकवणार आहेत .
ऑफिस पत्ता :- क्यूबनाईन अकॅडमी , 2 रा मजला , P Jog क्लासेस जवळ , JM Road , संभाजी उद्यानाच्या पहिल्या गेट समोरचा रस्ता , पुणे .

संपर्क :- 9850907313 / 9146060111
अधिक माहितीकरिता फेसबुक पेज :
Https://www.facebook.com/HR-ZooM-Films-1539174233062313
&
Https://www.facebook.com/VGacting/
कृपया आपल्या इतर ग्रुपला व फेसबुक पेजवर शेअर करा.

जेष्ठ अभिनेते श्री.विक्रमजी गोखले यांनी आत्तापर्यंत कधीही कुठल्या खाजगी संस्थेतर्फे अभिनयाच्या बाबतीत शिक्षण दिले नव्हते...
04/06/2016

जेष्ठ अभिनेते श्री.विक्रमजी गोखले यांनी आत्तापर्यंत कधीही कुठल्या खाजगी संस्थेतर्फे अभिनयाच्या बाबतीत शिक्षण दिले नव्हते पण आता पहिल्यांदाच त्यांनी आमच्यासोबत हा उपक्रम राबवला असून आत्तापर्यंत ललित कला केंद्र , डेक्कन एज्युकेशन संस्था , मुंबई विद्यापीठ , FTI , NSD दिल्ली अशा अनेक संस्थामध्ये त्यांनी अभिनयाचे धडे दिले आहेत . पण प्रथमचं त्यांनी अशा खाजगी प्रकारे अभिनय प्रशिक्षण कार्यशाळा सुरु केली आहे.
आजपासून श्री .विक्रम गोखले यांच्या अभिनय कार्यशाळेची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून प्रवेश घेण्याची अंतिम मुदत दिनांक 30 Jun २०१६ पर्यंत आहे . त्यानंतर हे क्लासेस लगेचच पुण्यात सुरु होतील .

या कोर्सचा कालावधी हा सहा महिन्याचा असून दर शनिवार व रविवार असे हे क्लासेस चालतील .

संपूर्ण क्लासमध्ये स्वत: विक्रमजी गोखले सरचं शिकवणार आहेत . त्यांच्या बदल्यात कुणीही शिकवणार नाहीये .

विद्यार्थ्याला किमान मराठी लिहता व वाचता येणे आवश्यक आहे .

क्लास पूर्ण झाल्यानंतर सर्वांना प्रमाणपत्र अदा केले जाईल .

यासाठी वयोगट हा १० वर्षे ते ७५ वर्षे हा आहे .

ऑफिस पत्ता :- क्यूब नाईन Studio , दुसरा मजला , अमरपार्क सोसायटी , काकडे बिल्डींगच्या बाजूला ,संभाजी उद्यानाचा समोरचा रस्ता , जंगली महाराज रोड , पुणे

ऑफिस वेळ :- सकाळी १० ते सायं, ६ वाजेपर्यंत

प्रवेशासाठी संपर्क :- ९८५०९०७३१३ व ०२०-६५२४२१२१ .

धन्यवाद ..... धन्यवाद ...... धन्यवाद .....दिनांक २९ मे रोजीच्या अभिनेते श्री.विक्रम गोखले यांच्या अभिनय शिबिराबाबतच्या s...
31/05/2016

धन्यवाद ..... धन्यवाद ...... धन्यवाद .....
दिनांक २९ मे रोजीच्या अभिनेते श्री.विक्रम गोखले यांच्या अभिनय शिबिराबाबतच्या seminaar laa आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल .
७१० बैठक व्यवस्था असणाऱ्या हॉल मध्ये जवळ जवळ १५०० च्या वर कलाकारांची गर्दी झाली होती . आमच्या कल्पनेच्या पलीकडे सर्वांचा प्रतिसाद मिळाला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि क्षमस्व त्या लोकांकरीता ....... ज्यांना बसायला वा उभं राहायलाही जागा मिळाली नाही व जवळ-जवळ ४०० ते ५०० लोकांना परत जावे लागले .
आजपासून श्री .विक्रम गोखले यांच्या अभिनय कार्यशाळेची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून प्रवेश घेण्याची अंतिम मुदत दिनांक 20 जून पर्यंत आहे . त्यानंतर हे क्लासेस लगेचच पुण्यात सुरु होतील . या क्लासमध्ये “ अभिनयासोबत ” या सर्व सोयी Extra मिळणार आहेत ज्या आत्तापर्यंत कुठल्याही क्लासमध्ये मिळालेल्या नाहीयेत .
तलवारबाजी २) घोडेस्वारी ३) शस्त्र हाताळणी ४) वाद्य हाताळणी ५) मार्शल आर्ट (कराटे) ६) पोहणे ७) ट्रेक सूट ८) स्पोर्ट्स शूज ९) कॉलेज बेग १०) अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे सदस्यत्व ११) १ वर्षाचा मेडिक्लेम (विमा) १२) क्लासच्यावेळी दररोज चहा नाश्ताची सोय १३) फिल्म क्षेत्रातील सर्व नामांकित प्रोडक्शन हाउस व कास्टिंग डिरेक्टरचे नंबर्स १४) पोर्टफ़ोलिओ १५) शोरील ( १ ऑडिशन + १ परफोर्मस )

आपण प्रवेशसाठी ९८५०९०७३१३ व ०२०-६५२४२१२१ या क्रमांकावर संपर्क साधू शकता.
धन्यवाद

नमस्कार,                 दिनांक २९ मे २०१६, रविवार रोजी होत असलेल्या श्री. विक्रम गोखले यांच्या “ अभिनय शिबिराबाबत मोफत ...
26/05/2016

नमस्कार,

दिनांक २९ मे २०१६, रविवार रोजी होत असलेल्या श्री. विक्रम गोखले यांच्या “ अभिनय शिबिराबाबत मोफत मार्गदर्शन “ या शिबिरासाठी सांगली,सातारा,कोल्हापूर,रत्नागिरी,संपूर्णकोकण,भंडारा,गोन्दिया,धुळे,नांदेड,
सोलापूर,नाशिक,मुंबई,ठाणे,नंदुरबार,अमरावती,लातूर,नगर,शिर्डी व इतर संपूर्ण महाराष्ट्रातून मिळत असलेला प्रतिसाद पाहता त्या दिवशी संपूर्ण सभागृह भरून काहीजणांना बसायला जागा वां उभं राहायलाही जागा मिळणार नाही असं चिन्ह सध्यातरी आहे . आम्ही या कार्यक्रमासाठी मोफत प्रवेश ठेवला असल्यामुळे बरेच लोक या कार्यक्रमाला येण्यास उत्सुक आहेत याची कल्पना आम्हाला आली आहे . इकडे पहिल्या तीन रांगा आरक्षित ठेवल्या असून बाकी जागांवर “जो आधी येईल त्याला प्राधान्य ” देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. तरी याची सर्व रसिक प्रेक्षकांनी नोंद घ्यावी व आम्ही आपल्या सर्वांचे खूप खूप आभारी आहोत कारण आपल्या सर्वांचा प्रतिसाद अपेक्षेपेक्षा खूपच मोठ्या प्रमाणावर मिळत आहे .

धन्यवाद
HR ZooM Films & Qubenine Academy

आता राहिले फ़क्त 3 दिवस .......           नवोदित कलाकारांसाठी व अभिनय क्षेत्रात पदार्पण करू इच्छिणाऱ्याना एक मोठी सुवर्णस...
25/05/2016

आता राहिले फ़क्त 3 दिवस .......

नवोदित कलाकारांसाठी व अभिनय क्षेत्रात पदार्पण करू इच्छिणाऱ्याना एक मोठी सुवर्णसंधी ........ खास आपल्यासाठी घेऊन येत आहेत जेष्ठ व दिग्गज अभिनेते , नटश्रेष्ठ श्री. विक्रम गोखले सर “ अभिनय शिबिराबाबत सेमिनार ” तीही अगदी मोफत . ही सेमिनार दिनांक २९ मे , रविवार रोजी , सायंकाळी ५ वाजता , नेहरू मेमोरीअल हॉल, SGS मॉल जवळ , पुणे कॅम्प , पुणे येथे पार पडणार आहे . यासाठी कुठल्याही प्रकारची प्रवेश फी नसून ही सेमिनार संपूर्णपणे मोफत आहे . हा कार्यक्रम नटश्रेष्ठ श्री. विक्रमजी गोखले ( अभिनेते व दिग्दर्शक ) श्री. मेघराज राजेभोसले ( अध्यक्ष : आखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ ) , श्री.संजय ठुबे ( कार्यकारी निर्माते ) , निकिता मोघे ( प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका ) चैत्राली डोंगरे ( प्रसिध्द वेशभूषाकार व कास्टिंग डायरेक्टर ) , प्रवीण त्यागी (कास्टिंग डायरेक्टर ) , श्री. श्रीधर मूर्ती ( दिग्दर्शक ) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार असून यासोबत चित्रपट क्षेत्रातील नामवंत निर्माते , दिग्दर्शक , कलाकार व तंत्रज्ञ यांची उपस्थिती असणार आहे . यावेळी सर्वांना श्री. विक्रमजी गोखले व उपस्थित सर्वांसोबत प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मिळणार आहे . तरी आपण जास्तीत जास्त कलाकारांनी याचा फायदा घ्यावा .

धन्यवाद

संपर्क :- ९८५०९०७३१३ / ९८२२४८७२६४ / ०२०-६५२४२१२१

21/05/2016
नमस्कार ,   नवोदित कलाकारांसाठी व अभिनय क्षेत्रात पदार्पण करू इच्छिणाऱ्याना एक मोठी सुवर्णसंधी ........ खास आपल्यासाठी घ...
21/05/2016

नमस्कार ,
नवोदित कलाकारांसाठी व अभिनय क्षेत्रात पदार्पण करू इच्छिणाऱ्याना एक मोठी सुवर्णसंधी ........ खास आपल्यासाठी घेऊन येत आहेत जेष्ठ व दिग्गज अभिनेते , नटश्रेष्ठ श्री. विक्रम गोखले सर “ अभिनय शिबिराबाबत सेमिनार ” तीही अगदी मोफत . ही सेमिनार दिनांक २९ मे , रविवार रोजी , सायंकाळी ५ वाजता , नेहरू मेमोरीअल हॉल, SGS मॉल जवळ , पुणे कॅम्प , पुणे येथे पार पडणार आहे . यासाठी कुठल्याही प्रकारची प्रवेश फी नसून ही सेमिनार संपूर्णपणे मोफत आहे . हा कार्यक्रम नटश्रेष्ठ श्री. विक्रमजी गोखले ( अभिनेते व दिग्दर्शक ) श्री. मेघराज राजेभोसले ( अध्यक्ष : आखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ ) , श्री.संजय ठुबे ( कार्यकारी निर्माते ) , निकिता मोघे ( प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका ) चैत्राली डोंगरे ( प्रसिध्द वेशभूषाकार व कास्टिंग डायरेक्टर ) , प्रवीण त्यागी (कास्टिंग डायरेक्टर ) , श्री. श्रीधर मूर्ती ( दिग्दर्शक ) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार असून यासोबत चित्रपट क्षेत्रातील नामवंत निर्माते , दिग्दर्शक , कलाकार व तंत्रज्ञ यांची उपस्थिती असणार आहे . यावेळी सर्वांना श्री. विक्रमजी गोखले व उपस्थित सर्वांसोबत प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मिळणार आहे . तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थितीत राहून याची शोभा वाढवावी व हा संदेश जास्तीत जास्त आपल्या मित्र परिवारांना पाठवून या कार्यक्रमाचा प्रतिसाद वाढवावा हि नम्र विनंती .

धन्यवाद

HR ZooM Films व Qubnine Academy

संपर्क :- ९८५०९०७३१३ / ९८२२४८७२६४ / ०२०-६५२४२१२१

Address

Pune

Opening Hours

Monday 9:30am - 6:30pm
Tuesday 9:30am - 6:30pm
Wednesday 9:30am - 6:30pm
Thursday 9:30am - 6:30pm
Friday 9:30am - 6:30pm
Saturday 9:30am - 6:30pm
Sunday 9:30am - 6:30pm

Telephone

02065242121

Alerts

Be the first to know and let us send you an email when Qubenine Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category