Dipali Nagawade

Dipali Nagawade Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dipali Nagawade, School, Sate, Pune.

या सोबतच ऑनलाईन गुगल फॉमची लिंक पाठवत आहे.तुमच्या परिचयाचे कोणी उत्तम वक्तृत्व करणारे असल्यास त्यांना नक्की सहभाग नोंदवा...
25/08/2023

या सोबतच ऑनलाईन गुगल फॉमची लिंक पाठवत आहे.तुमच्या परिचयाचे कोणी उत्तम वक्तृत्व करणारे असल्यास त्यांना नक्की सहभाग नोंदवायला सांगा. आपले विचार सडेतोडपणे मांडण्यासाठी व्यासपीठ आहे.👍🏻
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://forms.gle/z1gGVQzNh74uHDdH8

हेमाताई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💐🎂
22/06/2023

हेमाताई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💐🎂

गेल्या पंचवीस वर्षांतकधी भांडतो कधी रुसतो,पण नेहमी एकमेकांचा आदर करतो.असेच भांडत राहू असेच रुसत राहू,पण नेहमी असेच सोबत ...
19/06/2023

गेल्या पंचवीस वर्षांत
कधी भांडतो कधी रुसतो,
पण नेहमी एकमेकांचा आदर करतो.
असेच भांडत राहू असेच रुसत राहू,
पण नेहमी असेच सोबत राहू..

पान जागे, फूल जागे, भाव नयनी जागला चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला चांदण्यांचा गंध आला पौर्णिमेच्या रात्रीला चंद्...
03/06/2023

पान जागे, फूल जागे, भाव नयनी जागला चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला चांदण्यांचा गंध आला पौर्णिमेच्या रात्रीला चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला.
जन्मोजन्मी अशीच साथ राहू दे!!!

हे कोड काही सुटत नाही बुवा! 🤯😵‍💫
01/06/2023

हे कोड काही सुटत नाही बुवा! 🤯😵‍💫

Happy International Inner Wheel Day 🎉💐🎉
10/01/2023

Happy International Inner Wheel Day 🎉💐🎉

वार्षिक स्नेहसंमेलन अर्थात विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम
05/01/2023

वार्षिक स्नेहसंमेलन अर्थात विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम

बालपण देगा देवा. आणखी एक वर्षानी वय वाढलं.😉
09/09/2022

बालपण देगा देवा. आणखी एक वर्षानी वय वाढलं.😉

माझ्या विद्यार्थीनीने केला माझ्या सारखा पोषाख. माझी कार्बन कॉपी वाटते ना.......
05/09/2022

माझ्या विद्यार्थीनीने केला माझ्या सारखा पोषाख. माझी कार्बन कॉपी वाटते ना.......

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
15/08/2022

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

08/08/2022

कधी कधी लहान होऊन असं ही जगून पहावं.

Address

Sate
Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dipali Nagawade posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Dipali Nagawade:

Shortcuts

Share

Category