Maitreya मैत्रेय- UPSC MPSC

Maitreya मैत्रेय- UPSC MPSC Address- https://maps.app.goo.gl/R1oEYDRTq2x65kMb8
Contact - +91 92261 28894

UPSC/MPSC Prelims| Descriptive GS | Ethics | Essay | Current Affairs| Guidance by Dr.Ashish Jaitpal

🇮🇳 Building ethical & democratic civil servants for India's future.

31/07/2026

“शिक्षणाचा खरा अर्थ ज्ञानाचा प्रकाश पसरवणे आणि विद्यार्थ्यांच्या प्रवासात मार्गदर्शक ठरणे आहे. गुरु पौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांनी दिलेल्या या प्रेमाबद्दल आणि सन्मानाबद्दल मनापासून धन्यवाद! ✨❤️

27/07/2026

🏔️ ‘Society of Snow’ या चित्रपटातील घटना ही केवळ अस्तित्वाची लढाई नव्हती, तर तो नैतिकतेचा एक मोठा पेचप्रसंग (Ethical Dilemma) होता.

जेव्हा अँडीज पर्वतात अडकलेल्या खेळाडूंनी जगण्यासाठी मृत सहकाऱ्यांचे मांस खाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा सामान्य परिस्थितीतील नैतिक नियम लागू होतात का?

⚖️ Determinants of Ethics (नैतिकतेचे निर्धारक घटक):
1️⃣ Intention (हेतू): स्वार्थ की निव्वळ अस्तित्व टिकवणे?
2️⃣ Consequences (परिणाम): निर्णयाचा अंतिम परिणाम काय?
3️⃣ Circumstances (परिस्थिती): निर्णय कोणत्या परिस्थितीत घेतला गेला?

मानवी वर्तनाचे (Human Action) मूल्यमापन करण्यासाठी ‘Free Will’ (स्वेच्छा) असणे अत्यंत आवश्यक असते. अत्यंत विपरीत परिस्थितीत जेव्हा पर्यायच उरत नाही, तेव्हा नैतिकतेचे परिमाण बदलते.

💡 UPSC / MPSC GS-4 Ethics मधील ‘Determinants of Ethics’ हा महत्त्वाचा घटक सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की सेव्ह करा!

📲 Follow for more philosophical & UPSC/MPSC insights!

⁠ ⁠ ⁠ ⁠ ⁠ ⁠ ⁠ ⁠ ⁠MPSCMains⁠ ⁠SamagraNitishastra⁠ ⁠MoralDilemma⁠ ⁠Philosophy⁠ ⁠EthicsInHumanAction⁠ ⁠MaitreyaUPSC⁠ ⁠Reels

20/07/2026

कृतज्ञ! 🙏🏽

कोणत्याही मार्केटिंगशिवाय तुम्ही दिलेला हा प्रतिसाद ऊर्जा वाढवणारा आणि जबाबदारीची वाढती जाणीव निर्माण करणारा आहे. ✨

मी नेहमी म्हणतो, मैत्रेयचे रोपटे विद्यार्थ्यांच्या व अनेक हितचिंतकांच्या सदिच्छारूपी भांडवलावरच बहरतय. तुमच्या या प्रेमासाठी व विश्वासासाठी मी मनापासून आभारी आहे. ❤️

MPSC MPSCMains EthicsGS4 EssayWriting Gratitude Housefull MPSCDescriptive PuneAcademy MPSCPreparation कृतज्ञता विश्वास एमपीएससी

16/07/2026

MPSC 2027 मुख्य परीक्षेच्या पॅटर्नमध्ये मोठा बदल झाला आहे! 🚨 वैकल्पिक (Optional) विषय रद्द झाल्यामुळे आता मुख्य परीक्षा १२५० गुणांची राहिली आहे आणि यापैकी ५०० गुण (४०% वेटेज) केवळ Essay आणि Ethics या दोन विषयांना आहेत. तुम्ही या बदलासाठी तयार आहात का?
या नवीन पॅटर्नमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळवून देण्यासाठी, आपली Comprehensive Ethics & Essay Batch २० जुलैपासून सुरू होत आहे! विद्यार्थ्यांची विचारप्रक्रिया (Thought process) आणि लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी आपण मायक्रो लेव्हलवर (Micro-level) काम करणार आहोत.
या बॅचची वैशिष्ट्ये:
दर्जेदार कंटेंट (Quality Content) आणि आन्सर रायटिंगचा (Answer Writing) सखोल सराव.
दर आठवड्याला टेस्ट आणि कौशल्य वाढवण्यासाठी वैयक्तिक मार्गदर्शन.
‘समग्र नीतिशास्त्र’ आणि ‘विचार विमर्श’ चे लेखक डॉ. आशिष जतपाळ यांच्याकडून थेट मार्गदर्शन.
मुख्य परीक्षेत यश मिळवण्यासाठी अचूक रणनीती आणि योग्य इकोसिस्टमची गरज असते. आजच जॉईन करा आणि योग्य दिशेने आपल्या तयारीला सुरुवात करा!

📞 �

30/06/2026

Mains मध्ये यशस्वी व्हायचं असेल, तर हा एक टप्पा कधीच चुकवू नका! ✍️

कोणत्याही टेस्ट सिरीजचा खरा फायदा तेव्हाच होतो जेव्हा तुम्ही पेपर सबमिट केल्यावर लगेच ‘Self-Assessment’ करता. आपण आत्ता काय लिहिलंय, कोणत्या प्रश्नाला किती मार्क्स मिळू शकतात (३, २ की ४) याचा अंदाज स्वतः लावणे अत्यंत गरजेचे आहे.

जेव्हा तुम्ही स्वतःचे मूल्यमापन करायला शिकता, तेव्हाच तुम्हाला परीक्षेत पुढे काय सुधारणा करायची आहे हे स्पष्ट समजेल. नुसत्या इतरांनी चेक केलेल्या निष्कर्षांवर अवलंबून राहू नका.

याबद्दल तुमचे काय विचार आहेत? कमेंट्समध्ये नक्की सांगा! 👇

punempsc mpscrasjyaseva mpscstudytips

Address

Office Third Floor, Business Square Building, Opposite To SP College, Landmark/in Front Of SP Biryani, Tilak Road, Sadashiv Peth Pune 30
Pune
411030

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maitreya मैत्रेय- UPSC MPSC posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Maitreya मैत्रेय- UPSC MPSC:

Shortcuts

Share