21/12/2023
Q2. एसी सर्किटमध्ये , व्होल्टेज आणि कंरट यांचा संबंध लिहा.
उत्तर:- एसी सर्किटमध्ये, व्होल्टेज आणि कंरट यांच्या काही अंशाचा फरक असतो.
१. एसी सर्किटमध्ये फक्त शुध्द रेझिस्टन्स असल्यास व्होल्टेज आणि कंरट यांच्या मध्ये अंशात्मक फरक नसतो.
२. एसी सर्किटमध्ये इंडक्टन्स असल्यास व्होल्टेज पेक्षा कंरट काही अंशाना मागे असतो यालाच लॅगिंग कंरट म्हणतात. अशा सर्किटच्या पॉवर फॅक्टरला लॅगिंग पॉवर फॅक्टर म्हणतात.
३. एसी सर्किटमध्ये फक्त (कपॅसिटर) कपॅसिटन्स असल्यास व्होल्टेज पेक्षा कंरट काही अंशाने पुढे असतो. या कंरटला लिडिंग कंरट आणि पॉवर फॅक्टरला लिडिंग पॉवर फॅक्टर म्हणतात.
अर्न विद्युत शाळा
प्रा.श्री.प्रकाश शहा सर.
ARN Technical Institute
आयटीआय मध्ये वायरमन, इलेक्ट्रिशियन, या विषयाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनी व विद्युत क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्वांसाठी मार्गदर्शन.
ARN Vidyut Shala
Arn Vidyut Shala, 1428, Kasba Peth, Pune-411011.
Mb: +91 9326181612
#अर्न_विद्युत_शाळा
#अर्न_विद्युत_क्लासेस
Arn vidyut shala Pune