26/04/2026
Pranam
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Heritage The Art Legacy, Performing arts school, 5th Floor, Shri Prasad Building, Above Suzuki Showroom, Paud Road, Near Flyover, Pune.
Heritage The Art Legacy is a novel initiative taken by Santosh Potdar with the vision of providing the nest generation of Artists & Musicians the opportunity to learn & gain first hand knowledge from the masters themselves.
26/04/2026
Pranam
28/01/2021
Portraits, fashion and modelling shoots, family shoots and concept shoots !
Contact Me - 8329611731
13/04/2020
Join Today morning 9 am
Siddhi Potdar Live -
Fitness & Dance !
18/01/2020
Please Confirm Your Enrolment before 2pm Today !
11/01/2020
Be there to experience a soulful and a magical journey of Bansuri Mediation!
09/01/2020
*रसिकहो तुमच्यासाठी !*
सर्व भारतीय कला हा आपला अमूल्य ठेवाच आहे. आपल्या पूर्वजांनी दिलेला खजिन्नाच जणू! त्यातील संगीत आणि नृत्य हे सर्वांच्याच आवडीचे विषय. पूर्वी मोठमोठ्या गायकांच्या मैफली रंगायच्या. गाण्याच्या पुन्हा पुन्हा फर्मायशी होऊन पहाटेपर्यंत मैफली चालायच्या. कान आणि मन दोन्ही तृप्त होऊन जायचे. काळ बदलला आणि हे सगळंच लोप पावत गेले.
पण आजही अनेकांना मनापासून वाटतं की पुन्हा अश्या मैफली रंगायला हव्यात. वाह! वाह! च्या आरोळ्या, टाळ्यांनी आसमंत दुमदुमायला हवा आणि अश्या स्वर्गीय अनुभवातून आपल्याला सतत नवचैतन्य मिळायला हवं. हिच गरज ओळखून "हेरिटेज क्लब" आपल्यासाठी भारतीय कलेचा खजिनाच खुला करित आहे. दर महिन्याला एक अविस्मरणीय अनुभुति देणारा आनंद वर्षभर आपल्याला मिळणार आहे.
हेरिटेज क्लबमध्ये वर्षभरात बारा कार्यक्रम होणार आहेत तेही वेगवेगळे प्रहर, ऋतु, महत्त्वाचे सण विचारात घेऊन...
ज्यामध्ये कौशिकी चक्रवर्ती, पं.शौनक अभिषेकी, पद्मश्री पं.विजय घाटे, राहुल देशपांडे, पं.भवानी शंकर, उस्ताद तैफिक कुरेशी, सावनी शेंडे, आनंद भाटे, श्रीधर फडके, आदित्य ओक अशा मान्यवरांच्या मैफली व अच्युत गोडबोले, विठ्ठल कामत,राहुल सोलापूरकर,अनिल अवचट, सोनाली कुलकर्णी, सुबोध भावे, मृणाल कुलकर्णी, सुलेखनकार-अच्युत पालव अशा मान्यवरांच्या गप्पागोष्टी, प्रात्यक्षिक व मुलाखतींचा कार्यक्रम दर महिन्याला रंगणार आहे.
एक सांस्कृतिक मेजवानी आणि तीही तुमच्यासारख्या दर्दी आणि निवडक १०० रसिकांसाठीच !
लोप पावत असलेल्या खाजगी मैफलीचा अनुभव आता पुन्हा घेता येईल. यासाठी वार्षिक वर्गणी आहे,
नोंदणीसाठी संपर्क करा 👇
‘हेरिटेज’
द आर्ट लिगसी,
श्री प्रसाद बिल्डींग,
पाचवा मजला,
सुझुकी शोरुमच्यावर,
पौड रोड, पुणे.
संपर्क क्र.: 8329611731 /
9146001199.
धन्यवाद 🙏
07/12/2019
Contact -
Heritage
The Art Legacy
8329611731/ 9146001199
07/12/2019
Contact for Monthly Basis !
Heritage
The Art Legacy
Pune
Phone - 8329611731 / 9146110099
22/11/2019
धन्यवाद पं.सुहास व्यासजी आणि विद्यावाचसपती श्री शंकर अभ्यंकरजी ह्या कार्यक्रमाची रिहरसल माझ्या
Heritage Academy मध्ये करण्यात आली ! ही रामकृपाच आहे ! Open Entry
09/11/2019
New Batch Starting from 16th & 17th November !
Contact for Admission -
SantoshPotdar
Heritage
The Art Legacy
Contact - 8329611731/9146001199
| Monday | 9am - 6pm |
| Tuesday | 9am - 6pm |
| Wednesday | 9am - 6pm |
| Thursday | 9am - 6pm |
| Friday | 9am - 6pm |
| Saturday | 9am - 6pm |