पालकमित्रांनो,
तुमच्या मुलांच्या Mathematics मधील समस्या नेमक्या कुठे आहेत हे कधी पाहिले आहे का?
बहुतेक चुका शेवटच्या 2-3 Steps मध्ये होतात.
आणि त्या प्रामुख्याने Calculations भोवती असतात.
खरी समस्या Regular Syllabus मध्ये नसते.
ती असते:
▪️ 5वी ते 7वीच्या Basics मध्ये
▪️ Number Sense मध्ये
▪️ Calculation Skills मध्ये
म्हणूनच अनेक विद्यार्थी खूप अभ्यास करूनही अपेक्षित Marks मिळवू शकत नाहीत.
उन्हाळ्याची सुट्टी ही Basics मजबूत करण्यासाठी सुवर्णसंधी आहे.
Strong Basics = Strong Future
🌐 eschool.ravivare.com
Ravi Vare : School of Mathematics
Ravi Vare Educational Entrepreneur
Best Seller Books
1. Basics of Arithmetic and Algebra.
2. Basics
We are all about Mathematics
Ravi Vare is Well Known Maths Subject Expert & Motivational Speaker.
Amit ची grasping power खूप चांगली आहे.
Concepts त्याला पटकन समजतात.
पण तरीही तो Mathematics मध्ये चांगले marks मिळवत नाही.
का? 🤔
कारण Mathematics मध्ये:
👉 फक्त समजून घेणे पुरेसे नसते
👉 नियमित Practice खूप महत्त्वाची असते
जर अमितने योग्य Practice केली,
तर तो सहज Class मधील Top 5 मध्ये येऊ शकतो.
🎯 Mathematics = Concept + Practice + Consistency
🌐 eschool.ravivare.com
18/05/2026
School आहे…
Classes आहेत…
तरीही Maths strong का होत नाही? 🤔
अनेक विद्यार्थ्यांना खालील समस्या जाणवतात:
❌ Weak Maths Basics
❌ Sign Confusion (+ / −)
❌ Careless (Silly) Mistakes
❌ Fear of Maths
❌ Low Confidence
पण या सर्व समस्यांचं मूळ कारण नेमकं काय आहे?
👉 Swipe करून समजून घ्या.
☀️ UPLIFT – Summer LIVE Basics Program 2026
🎯 Strong Basics. Strong Future.
For Std 4th to 10th Students
(All Boards – CBSE, ICSE, State)
📲 WhatsApp: 8888 659 859
🌐 eschool.ravivare.com
14/05/2026
Mathematics मध्ये फक्त अभ्यास पुरेसा नसतो…
👉 योग्य दिशा आणि योग्य Focus महत्त्वाचा असतो।
विशेष 🎓 Math Workshop (Online)
या Workshop मध्ये:
▪️ Mathematics मध्ये कुठे Focus करावा?
▪️ अभ्यास शास्त्रशुद्ध पद्धतीने कसा घ्यावा?
▪️ पालकांची भूमिका काय असावी?
▪️ Basics मजबूत करण्याची योग्य पद्धत
▪️ विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर कसे बनवावे?
👨👩👧👦 4थी ते 10वी विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी विशेष उपयुक्त
(All Boards – CBSE, ICSE & State)
📅 शुक्रवार, 15 मे 2026
🕗 रात्री 8:00
💻 Zoom वर Live
📲 WhatsApp Group Join करा:
https://chat.whatsapp.com/FhwadxaYKH6I3gzJW5NGEU
🌐 eschool.ravivare.com
13/05/2026
🌞 Summer Vacation 2026 मध्ये
विद्यार्थ्यांसाठी खास LIVE Online Courses!
🎓 UPLIFT – Summer LIVE Basics Program 2026
Strong Basics. Strong Future.
या Program मध्ये:
▪️ 10th Basics – ACT Pattern
(For 10th – Maharashtra Board)
▪️ Mastering Equations
(For 6th to 10th Students – All Boards)
▪️ Foundation of Arithmetic
(For 4th to 10th Students – All Boards)
📚 Basics मजबूत करून Mathematics अधिक सोपे करा.
🗓️ Starts from 2nd Week of May 2026
📲 WhatsApp Group Join करा:
https://chat.whatsapp.com/FhwadxaYKH6I3gzJW5NGEU
📞 8888 659 859
🌐 eschool.ravivare.com
12/05/2026
पालकमित्रहो,
👉 10वी गणिताचा संपूर्ण आराखडा समजून घ्या!
विशेष 🎓 Math Workshop (Online)
या Workshop मध्ये:
▪️ Board Exam तयारीची योग्य दिशा
▪️ Summer Vacation चा सदुपयोग
▪️ Marks बद्दलची वास्तव समज
▪️ काही तासांत Basics मजबूत करण्याची पद्धत
▪️ MDT म्हणजे काय?
👨👩👧👦 9वीतून 10वीत गेलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी विशेष उपयुक्त Session.
📅 बुधवार, 13 मे 2026
🕗 रात्री 8:00
💻 Zoom App वर
📲 WhatsApp Group Join करा:
https://chat.whatsapp.com/K9dJWflGBq1BJoko3edyjL
🌐 eschool.ravivare.com
#10वी
10/05/2026
10वीचा अभ्यास फक्त विद्यार्थ्यांचा नसतो…
👉 पालकांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा असतो।
विशेष 🎓 Math Co-Workshop (Offline)
या Workshop मध्ये जाणून घ्या:
▪️ 10वीच्या अभ्यासाची योग्य दिशा
▪️ Summer Vacation चा योग्य उपयोग
▪️ Basics मजबूत करण्याची पद्धत
▪️ MDT म्हणजे काय?
▪️ पालकांनी अभ्यासात सहभाग कसा घ्यावा?
📅 सोमवार, 11 मे 2026
🕘 सकाळी 9:30
📍 रवींद्र कला मंदिर, महात्मा गांधी विद्यालय, उरुळी कांचन
📲 WhatsApp Group Join करा:
https://chat.whatsapp.com/K9dJWflGBq1BJoko3edyjL
🌐 eschool.ravivare.com
#10वी
10वीचा अभ्यास फक्त विद्यार्थ्यांचा नसतो…
👉 पालकांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा असतो।
👨👩👧👦 9वीतून 10वीत गेलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी विशेष Math Co-Workshop (Offline)
या Workshop मध्ये जाणून घ्या:
▪️ 10वीच्या अभ्यासाची योग्य दिशा
▪️ Summer Vacation चा योग्य उपयोग
▪️ Basics मजबूत करण्याची पद्धत
▪️ MDT म्हणजे काय?
▪️ Self-Study सवय कशी तयार करावी?
📍 रवींद्र कला मंदिर, महात्मा गांधी विद्यालय
🕘 सकाळी 9:30
📅 सोमवार, 11 मे 2026
📲 WhatsApp Group:
https://chat.whatsapp.com/K9dJWflGBq1BJoko3edyjL
🌐 eschool.ravivare.com
#10वी
08/05/2026
10वीचा अभ्यास फक्त विद्यार्थ्यांचा नसतो…
👉 पालकांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा असतो।
👨👩👧👦 9वीतून 10वीत गेलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी विशेष Math Co-Workshop (Offline)
या Workshop मध्ये जाणून घ्या:
▪️ 10वीच्या अभ्यासाची योग्य दिशा
▪️ Summer Vacation चा योग्य उपयोग
▪️ Basics मजबूत करण्याची पद्धत
▪️ Self-Study सवय कशी तयार करावी
▪️ MDT (Million Dollar Technique) म्हणजे काय?
📍 रवींद्र कला मंदिर, महात्मा गांधी विद्यालय
🕘 सकाळी 9:30
📅 सोमवार, 11 मे 2026
📲 WhatsApp Group:
https://chat.whatsapp.com/K9dJWflGBq1BJoko3edyjL
🌐 eschool.ravivare.com
#10वी
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the school
Telephone
Website
Address
Pune
411043