Dr. Vikram Sarabhai Dal

Dr. Vikram Sarabhai Dal 'Dr. Vikram Sarabhai Dal' is science forum for collegiate students to come together and discuss topi This group has been working for past 8 years.

Jnana Prabodhini is a premier educational institute working since 1962 for motivation of intelligence and for social change. We see that, in case of training in sports, music and other arts there are various institutes that cater to the needs of students who have more than average talent and so have more interest in that field. Science teaching in classes other than schools confines itself to tea

ching of syllabi. Recognizing this need and keeping in sync with Jnana Prabodhini’s aim a group of enthusiastic students, studying in various colleges started conducting sessions that included textbook experiments, experiments meant for conceptual clarity and investigatory projects.

सौर माघ २६ व २७ शके १९४५ अर्थात दिनांक १५ व १६ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत राज्यस्तरीय 'पंचकोश शिक्षण चिंतन परिषद' ज्ञान...
25/02/2024

सौर माघ २६ व २७ शके १९४५ अर्थात दिनांक १५ व १६ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत राज्यस्तरीय 'पंचकोश शिक्षण चिंतन परिषद' ज्ञान प्रबोधिनीच्या निगडी केंद्रात संपन्न झाली. महाराष्ट्रभरातील या विषयात काम करणारे, रस असणारे शिक्षक, शिक्षण तज्ज्ञ, संस्था चालक, शासकीय अधिकारी यात सहभागी झाले होते.

पंचकोशाधारित गुरुकुल पद्धती अनेक ठिकाणी रुजविणारे ज्ञान प्रबोधिनीचे ज्येष्ठ कार्यकर्ते कै. वामनराव तथा भाऊ अभ्यंकर यांनी लिहिलेल्या 'पंचकोश विकसनातून शिक्षण' या पुस्तकाच्या नवीन आवृत्तीचे प्रकाशन परिषदेत करण्यात आले. प्रबोधिनीच्या निगडी केंद्रात चालणाऱ्या गुरुकुलात सध्या काम करत असलेल्या अध्यापक सदस्यांनी त्यांच्या अनुभवांची भर घालून ही नवीन आवृत्ती सिद्ध केली आहे.

दोन दिवस चाललेल्या या चिंतन परिषदेची सुरुवात ज्ञान प्रबोधिनीचे संचालक वाच. गिरीशराव बापट यांच्या 'शिक्षणातील भारतीय तत्त्वविचार' या विषयावरील बीजभाषणाने झाली. शिक्षण क्षेत्रात सध्या काम करत असणाऱ्या, करू इच्छिणाऱ्या, तसेच या विषयाशी आस्था असणाऱ्या कोणालाही हे चिंतन मार्गदर्शक ठरेल. परिषदेत सहभागी होऊ न शकलेल्या लोकांपर्यंतही ते पोहचावे या हेतूने भाषणाची चित्रफीत प्रसारित करत आहोत. पुढील दुव्यावर जाऊन ती पाहता येईल.

वक्ते - वाच. गिरीशराव बापटसंचालक, ज्ञान प्रबोधिनीwww.jpnvnigdi.orghttps://www.facebook.com/jpnv.nigdi/

🎥🔬 Science Film Festival 📅📍Venue: Lady Ramabai Hall, S.P. College, Pune 🌆📆 Dates: 1st and 2nd July ⏰ Time: 10am - 6pm ⌛🗨...
18/06/2023

🎥🔬 Science Film Festival 📅
📍Venue: Lady Ramabai Hall, S.P. College, Pune 🌆
📆 Dates: 1st and 2nd July ⏰ Time: 10am - 6pm ⌛

🗨Join Our Group to Get Updates:
https://chat.whatsapp.com/LPVmkFsgJqu3pRyjJ7Eyqe

✨ Join us for a captivating Science Film Festival, organized by the science club, Visvesvaraya Dal. Brought to you by the Youth Wing of Jnana Prabodhini. 🧪🎞

🔍 Spreading science enthusiasm through films is our mission! 💯👌

📚🧠 Immerse in scientific wonders, broaden your perspective, and gain valuable knowledge through captivating films! 🎬🌟

ℹ For more details:
📞 Phone: +91 9021259362 (Akhilesh)
🎟 To Register: https://tinyurl.com/scifilmfest2023

Spread the word and let's ignite curiosity together! 🎉🔥

ज्ञान प्रबोधिनी तर्फे विज्ञान शिबिर📢📢📢📢📢📢📢📢तुम्ही स्वतः रचलेल्या प्रकल्पातून शास्त्रीय नियम शोधून काढा !!!शिबिराचे तपशील...
25/05/2021

ज्ञान प्रबोधिनी तर्फे विज्ञान शिबिर
📢📢📢📢📢📢📢📢

तुम्ही स्वतः रचलेल्या प्रकल्पातून शास्त्रीय नियम शोधून काढा !!!

शिबिराचे तपशील:

• प्रश्नकौशल्य ❓‼⁉
• निरीक्षणकौशल्य 🔍🔍📝
• प्रयोग आरेखन 🧪🧪
• माहिती विश्लेषण 📈📉

घरच्या घरीच करा प्रयोग !!🏠🔧🔩

कोणासाठी?: ८वी ते ११ वीत जाणाऱ्या मुलामुलींसाठी
दिनांक: ६ जून २०२१ ते १३ जून २०२१.
शुल्क: ₹७००/-
माध्यम: ऑनलाइन.

अधिक माहितीसाठी :
मुलांसाठी संपर्क –
प्रतिकदादा गायकवाड - ९४०४१७८९५१
वरूणदादा देशमुख - ९४२०६५६२९०

मुलींसाठी संपर्क -
प्रज्ञाताई प्रभुदेसाई-अक्कलकोटकर - ८९८३४०१५०७
अबोलीताई भंडारी - ७७४३९५१७६०

नोंदणीसाठी: (खालील फॉर्म भरावा)

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdtR5aktZeSn_YjZVxAEJfQPPAY7ZCHOgtqpp4v-4ZWZzr6zw/viewform

माहितीपत्रक:
https://drive.google.com/file/d/1aH-PR-EDeEcU9wySFz32TdSbPZfufrjO/view?usp=drivesdk

🔔 जागा मर्यादित 🔔
सोबत शिबिराची संपूर्ण माहिती देणारे माहितीपत्रक जोडलेले आहे.

ज्ञान प्रबोधिनी तर्फे विज्ञान शिबिर📢📢📢📢📢📢📢📢तुम्ही स्वतः रचलेल्या प्रकल्पातून शास्त्रीय नियम शोधून काढा !!!शिबिराचे तपशील...
24/05/2021

ज्ञान प्रबोधिनी तर्फे विज्ञान शिबिर
📢📢📢📢📢📢📢📢

तुम्ही स्वतः रचलेल्या प्रकल्पातून शास्त्रीय नियम शोधून काढा !!!

शिबिराचे तपशील:

• प्रश्नकौशल्य ❓‼⁉
• निरीक्षणकौशल्य 🔍🔍📝
• प्रयोग आरेखन 🧪🧪
• माहिती विश्लेषण 📈📉

घरच्या घरीच करा प्रयोग !!🏠🔧🔩

कोणासाठी?: ८वी ते ११ वीत जाणाऱ्या मुलामुलींसाठी
दिनांक: ६ जून २०२१ ते १३ जून २०२१.
शुल्क: ₹७००/-
माध्यम: ऑनलाइन.

अधिक माहितीसाठी :
मुलांसाठी संपर्क –
प्रतिकदादा गायकवाड - ९४०४१७८९५१
वरूणदादा देशमुख - ९४२०६५६२९०

मुलींसाठी संपर्क -
प्रज्ञाताई प्रभुदेसाई-अक्कलकोटकर - ८९८३४०१५०७
अबोलीताई भंडारी - ७७४३९५१७६०

नोंदणीसाठी: (खालील फॉर्म भरावा)
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdtR5aktZeSn_YjZVxAEJfQPPAY7ZCHOgtqpp4v-4ZWZzr6zw/viewform

🔔 जागा मर्यादित 🔔
सोबत शिबिराची संपूर्ण माहिती देणारे माहितीपत्रक जोडलेले आहे.
माहितीपत्रक:
https://drive.google.com/file/d/1aH-PR-EDeEcU9wySFz32TdSbPZfufrjO/view?usp=drivesdk

जीवाणू म्हणजे काय?निसर्गामध्ये अनेकप्रकारचे सूक्ष्मजीव आढळतात. त्या सूक्ष्मजीवांचा एक प्रकार म्हणजे जीवाणू. काही जीवाणू ...
14/11/2020

जीवाणू म्हणजे काय?
निसर्गामध्ये अनेकप्रकारचे सूक्ष्मजीव आढळतात. त्या सूक्ष्मजीवांचा एक प्रकार म्हणजे जीवाणू. काही जीवाणू हे आपल्या शरीराला गरजेचे असतात तर काही जीवाणू हे आपल्याला आजारी पाडतात. जिवाणू म्हणजे नक्की काय? नवीन जीवाणू कशे तयार होतात? ते आपल्याला का व कसे आजारी पाडतात? जिवाणूविषयी अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे ह्या चित्रफितीमधून आपण समजून घेऊया.
चित्रफित-

या प्रदर्शनात साथीच्या रोगाशी संबंधित डोळ्यांना न दिसणारा जंतू ते समाज आणि सरकार यांचा प्रतिसाद अशा वेगवेगळ्या ....

विषाणू म्हणजे काय?कोरोना नावाच्या विषाणूने सध्या जगभरात जे थैमान घातले आहे ते आपल्याला माहितच आहे. असे विषाणू म्हणजे नक्...
12/11/2020

विषाणू म्हणजे काय?
कोरोना नावाच्या विषाणूने सध्या जगभरात जे थैमान घातले आहे ते आपल्याला माहितच आहे. असे विषाणू म्हणजे नक्की काय असत? आपल्या शरीरात गेल्यावर हे विषाणू काय करतात ? या विषाणू मुळे आपण आजारी कसे पडतो हे या चित्रफितीमध्ये आपण जाणून घेऊया. त्याच बरोबर नवीन विषाणू तयार होण्याची प्रक्रिया सुधा यात समजून घेणार आहोत.
चित्रफित -

या प्रदर्शनात साथीच्या रोगाशी संबंधित डोळ्यांना न दिसणारा जंतू ते समाज आणि सरकार यांचा प्रतिसाद अशा वेगवेगळ्या ....

साथीच्या रोगांच्या जंतूंचे प्रकार कोणते?आपण जेव्हा आजारी पडतो तेव्हा नक्की काय होते? आजार हे नक्की कशामुळे होतात ? तर ते...
10/11/2020

साथीच्या रोगांच्या जंतूंचे प्रकार कोणते?
आपण जेव्हा आजारी पडतो तेव्हा नक्की काय होते? आजार हे नक्की कशामुळे होतात ? तर ते काही सुक्ष्म्जीवांमुळे होतात. जीवाणू,विषाणू,बुर्शी आणि परजीवी हे या सूक्ष्मजीवांचे प्रकार आहेत. या प्रत्येक प्रकाराबद्दल थोडक्यात या चित्रफितीमध्ये जाणून घेऊ.

चित्रफित -

या प्रदर्शनात साथीच्या रोगाशी संबंधित डोळ्यांना न दिसणारा जंतू ते समाज आणि सरकार यांचा प्रतिसाद अशा वेगवेगळ्या ....

१६ वे विज्ञान प्रदर्शन (Online) संकेतस्थळ प्रकाशन टप्पा १ :- या पहिल्या टप्प्यांतरगत २१ चित्रफिती विज्ञान दलाच्या संकेतस...
28/10/2020

१६ वे विज्ञान प्रदर्शन (Online)
संकेतस्थळ प्रकाशन टप्पा १ :-

या पहिल्या टप्प्यांतरगत २१ चित्रफिती विज्ञान दलाच्या संकेतस्थळावर पाहता येतील. ज्यामधील ६ चित्रफिती ह्या तज्ज्ञांच्या आहेत आणि उर्वरित १५ ह्या विज्ञान दलातील युवकांनी बनवलेले आहेत. खाली दिलेल्या लिंकवरून त्या सर्व चित्रफिती आपण पाहू शकता.

Links:
मुख्य पान :https://jpvijnanadal.in/

मुख्य प्रश्न १:
संसर्गजन्य रोग कशामुळे होतात?

१.साथीच्या रोगांच्या जंतूंचे प्रकार कोणते?:https://jpvijnanadal.in/subquestion/102
२.विषाणू म्हणजे काय?:https://jpvijnanadal.in/subquestion/103
३.जीवाणू म्हणजे काय?:https://jpvijnanadal.in/subquestion/104
४.साथीचे आजार कसे पसरतात?:https://jpvijnanadal.in/subquestion/106
५.उत्क्रांती आणि रोग यांचा संबंध काय असतो ? - डॉ. मिलिंद वाटवे:https://jpvijnanadal.in/subquestion/108

मुख्य प्रश्न २:
निदान म्हणजे काय? आणि ते करण्याच्या विविध पद्धती कोणत्या?: https://jpvijnanadal.in/subquestion/2

१.कोरोनाचे निदान करण्यासाठी कोणत्या चाचण्या वापरतात?:https://jpvijnanadal.in/subquestion/203

मुख्य प्रश्न ३:
रोगप्रतिकारक प्रणाली रोगाला कसा प्रतिसाद देते? - डॉ सत्यजित रथ
https://jpvijnanadal.in/subquestion/3

१.प्रतिकारशक्ती वेगवेगळ्या रोग जंतुंना कशी ओळखते ?:https://jpvijnanadal.in/subquestion/303
२.कोरोनाच्या विषाणूंशी रोग प्रतिकार प्रणाली कसा लढा देते?:https://jpvijnanadal.in/subquestion/305
३.समूहाची प्रतिकारशक्ती म्हणजे काय?:https://jpvijnanadal.in/subquestion/306

मुख्य प्रश्न ४:
रोगांवर उपचार कसा करतात? - डॉ. सत्यजित रथ:https://jpvijnanadal.in/subquestion/4

१.वेगवेगळ्या औषधांची परिणामकारकता कशी तपासतात?:https://jpvijnanadal.in/subquestion/404

मुख्य प्रश्न ५:
साथीच्या रोगांचा इतिहास काय?:https://jpvijnanadal.in/subquestion/5

१.आधीच्या काळात साथीच्या रोगांचा अभ्यास कसा केला जायचा?:https://jpvijnanadal.in/subquestion/502

मुख्य प्रश्न ६:
रोगांची साथ किती वेगाने पसरते याचे गणित कसं मांडतात? - डॉ. अविनाश देवशटवार

१.साथीच्या रोगांचा प्रसार समजून घेण्यासाठी गणिताचा वापर कसा केला जातो? भाग१:https://jpvijnanadal.in/subquestion/602

मुख्य प्रश्न ७:
आरोग्य कसे सांभाळावे? - डॉ. प्रयाग सेठिया

१.निरोगी जीवनशैली म्हणजे काय आणि ती कशी असावी?:https://jpvijnanadal.in/subquestion/701
२.साथीच्या रोगांमध्ये मानसिक स्थिती कशी सांभाळावी? - वाच. वनिता पटवर्धन :https://jpvijnanadal.in/subquestion/702
३.ज्ञान प्रबोधिनीने एक सामाजिक संस्था म्हणून टाळेबंदीच्या काळात काय प्रतिसाद दिला? (भाग २) - डॉ. अनघा लवळेकर व डॉ. अनिता देशपांडे:https://jpvijnanadal.in/subquestion/704

मुख्य प्रश्न ८:
कोणत्या विविध तंत्रज्ञानाचा वापर करतात?

१.स्वतःच्या सुरक्षिततेसाठी कोणकोणते साहित्य वापरतात?:https://jpvijnanadal.in/subquestion/803

मुख्य प्रश्न ९:
साथीच्या रोगांवर सरकार आणि समाजाचा प्रतिसाद कसा असावा? - अतुलचंद्र कुलकर्णी

१.ज्ञान प्रबोधिनीने एक सामाजिक संस्था म्हणून टाळेबंदीच्या काळात काय प्रतिसाद दिला? डॉ. अनघा लवळेकर व डॉ. अनिता देशपांडे:https://jpvijnanadal.in/subquestion/901

या प्रदर्शनात साथीच्या रोगाशी संबंधित डोळ्यांना न दिसणारा जंतू ते समाज आणि सरकार यांचा प्रतिसाद अशा वेगवेगळ्या ....

25/10/2020

🔰 🔰🔰🔰🔰
१६ वे विज्ञान प्रदर्शन - "साथीच्या रोगांचे आयाम"
संकेतस्थळ प्रकाशन टप्पा १

लोकांपर्यंत विज्ञान सोप्या भाषेत पोहचवण्यासाठी ज्ञान प्रबोधिनी गेल्या १५ वर्षांपासून विज्ञान प्रदर्शन आयोजित करत आहे. दरवर्षी तब्बल ६०००-८००० लोक ज्ञान प्रबोधिनीच्या विज्ञान प्रदर्शनाला आवर्जून भेट देतात. पण सध्याची परिस्थिती लक्षात घेता ज्ञान प्रबोधिनीच्या युवक विभागाने हे प्रदर्शन "online" स्वरूपात घ्यायचे ठरवले आहे.
या कोरोनाच्या साथीच्या काळात ज्ञान प्रबोधिनीच्या युवक विभागाने लोकांना त्याबद्दल कळावे म्हणून हा विषय घ्यायचे ठरवले आहे.


या प्रदर्शनात साथीच्या रोगाशी संबंधित डोळ्यांना न दिसणारा जंतू ते समाज आणि सरकार यांचा प्रतिसाद अशा वेगवेगळ्या आयामांना स्पर्श करायचा प्रयत्न केला आहे.
विज्ञान दलातील युवकांनी व त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी देखील साथीच्या रोगांवर आधारित चित्रफिती बनवल्या आहेत
आणि त्या सर्व चित्रफिती खालील संकेतस्थळावर पाहता येतील.

टप्पा १: एकूण २१ चित्रफिती 🎥 🎥📹📹

🎉🎉🎉आजच्या विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर आम्ही संकेतस्थळाचे प्रकाशन करत आहोत, नक्की भेट द्या!🎉🎉🎉

संकेतस्थळ : 🌐
https://jpvijnanadal.in/
🔰🔰🔰🔰🔰

12/04/2020

ज्ञान प्रबोधिनी युवक विभाग नमस्कार, ज्ञान प्रबोधिनी युवक विभागातर्फे ही प्रश्नमंजूषा तयार केली आहे. ही प्रश्नमं....

Address

510, Sadashiv Peth
Pune

Opening Hours

Wednesday 8:30pm - 10:30pm
Saturday 8:30pm - 10:30am

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Vikram Sarabhai Dal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Dr. Vikram Sarabhai Dal:

Shortcuts

Share

Category