Nilu Phule Kala Academy

Nilu Phule Kala Academy for details

 #त्वरा  #करा #फक्तमहिलांसाठी  #एकपात्रीअभिनयस्पर्धा
28/12/2025

#त्वरा #करा
#फक्तमहिलांसाठी
#एकपात्रीअभिनयस्पर्धा

पाऊसलळा नदीमोहसुखाचा गळा दुःखाचा डोहदोह्यातला माणूस जगण्याची सर्कस बोलू ऐकू सोलोकोरस...https://ticketkhidakee.com/soloco...
25/09/2024

पाऊसलळा नदीमोह
सुखाचा गळा दुःखाचा डोह
दोह्यातला माणूस जगण्याची सर्कस
बोलू ऐकू सोलोकोरस...

https://ticketkhidakee.com/solocoras

रौप्य महोत्सवी प्रयोग नाशिक मधे भेटूया, बोलूया...
नाशिक च्या दोस्तांना पाठवा.. नाशिक मधे शेवटचा प्रयोग...

21/09/2024

व्यवस्थित व्यवस्थेचे नाहक वाहक होण्याच्या काळात,
थेट माणसांच्या जगण्याच्या गोष्टीं सांगणारा नाट्यप्रयोग सोलोकोरस.
व्हिडिओ - अमृता प्रकाश.
एडिट - हर्ष तिवारी.

घुम्या, हा आमचा लघुपट आज प्रदर्शित झाला आहे. देश,विदेशात अनेक महोत्सवात यश मिळवलेला आणि विशेष चर्चेत असलेला हा लघुपट जरू...
20/10/2023

घुम्या, हा आमचा लघुपट आज प्रदर्शित झाला आहे. देश,विदेशात अनेक महोत्सवात यश मिळवलेला आणि विशेष चर्चेत असलेला हा लघुपट जरूर पहा.

आणि फिल्म बघून तुमची प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की लिहा..
- टीम घुम्या

Aurora ProductionStory :- Santosh Padmakar PawarDirection And Screenplay :-Rahul Lamkhade Producer :- Sushil Sudam Bhor Cinematography and Color Grading :-Vi...

16/10/2023

https://youtube.com/shorts/lDiUxDtH-cA?si=LOQ2wK_ZZBtbDVCi

येत्या 20 तारखेला आमची घुम्या शॉर्ट फिल्म रिलीज होते आहे. अनेक महोत्सवांमध्ये घुम्या च कौतुक झालंय, जरूर बघा..
aurora action हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, यावर अनेक गोष्टी इथून पुढच्या काळात पहायला मिळतील.
लघुपट बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून जरूर कळवा .
Do Like, share & subscribe 🔔

काल सोलोकोरस चा 11 वा प्रयोग राष्ट्र सेवा दलाने मुंबईत आयोजित केला होता.
01/10/2023

काल सोलोकोरस चा 11 वा प्रयोग राष्ट्र सेवा दलाने मुंबईत आयोजित केला होता.

उद्या मुंबईत प्रयोग आहे जरूर या आणि मुंबईतील मंडळींना कळवा.. प्रवेश विनामूल्य!
29/09/2023

उद्या मुंबईत प्रयोग आहे जरूर या आणि मुंबईतील मंडळींना कळवा..
प्रवेश विनामूल्य!

24/09/2023
थिएटर वर्कशॉप कंपनी आयोजित, मुक्त थेटर प्रस्तुत! "सोलोकोरस" व्यवस्थेने पिचवलेला खेडेगावातला अब्दुल्या,सांगत राहतो आपलं द...
17/08/2023

थिएटर वर्कशॉप कंपनी आयोजित, मुक्त थेटर प्रस्तुत!

"सोलोकोरस"

व्यवस्थेने पिचवलेला खेडेगावातला अब्दुल्या,सांगत राहतो आपलं दुःख नदीला
घाटपायऱ्यावर बसून,
नदीकाठच्या जगण्याची ही स्वगतं ऐकायला बघायला या.

लेखक : साहिल कबीर
दिग्दर्शक : राहुल लामखडे

रविवार, दि. २७ ऑगस्ट २०२३, वेळ सायं.६.३० वा.
ठिकाण - पैस रंगमंच, चिंचवड.

संपर्क - 9689699526.

धन्यवाद - Mahima Thombre
24/07/2023

धन्यवाद - Mahima Thombre

तेरा मे पासून सहा प्रयोग.सोबतीला सगळे येतायत हे आनंद देणारं.सरळ  तिरकस सोलोकोरस.लवकरच मुंबईत..
17/07/2023

तेरा मे पासून सहा प्रयोग.
सोबतीला सगळे येतायत हे आनंद देणारं.

सरळ तिरकस
सोलोकोरस.

लवकरच मुंबईत..

Address

Rashtra Seva Dal
Pune
411030

Telephone

+91 20 2432 0444

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nilu Phule Kala Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Nilu Phule Kala Academy:

Shortcuts

Share