Dnyansagar Gurukul Pre School

Dnyansagar Gurukul Pre School An educational complex for holistic development of Balkan

ज्ञानसागर गुरुकुल चा विद्यार्थी आदित्यराजे भाऊसाहेब देवगुंडे याची राष्ट्रीय मिलिटरी स्कूल लेखी परीक्षेत निवड.*तयाच्या नि...
13/02/2026

ज्ञानसागर गुरुकुल चा विद्यार्थी आदित्यराजे भाऊसाहेब देवगुंडे याची राष्ट्रीय मिलिटरी स्कूल लेखी परीक्षेत निवड.
*तयाच्या निवडीबद्दल संस्थेच्या आणि शाळेच्या वतीने हार्दिक अभिनंदन..!
*⚔️⚔️⚔️🎖️🎖️🏆🏆⚔️⚔️⚔️*

02/05/2025
सीबीएसई व एसएससी बोर्ड अभ्यासक्रमाचे ॲकॅडमी पॅटर्ननुसार पुर्ण वेळ शिक्षण व स्पर्धा परीक्षेची तयारी करुन घेणारी शाळा म्हण...
09/05/2024

सीबीएसई व एसएससी बोर्ड अभ्यासक्रमाचे ॲकॅडमी पॅटर्ननुसार पुर्ण वेळ शिक्षण व स्पर्धा परीक्षेची तयारी करुन घेणारी शाळा म्हणजे ज्ञानसागर गुरुकुल
गुरुकुलची खास वैशिष्ट्ये-
✅ इ.१० वी च्या 100% निकालाची परंपरा कायम.
✅ गव्हर्नमेंट सैनिक स्कुल,
नवोदय स्पर्धा,शिष्यवृत्ती परिक्षेचे प्रशिक्षण.
✅ नामांकित ॲकॅडमीमधील अनुभवी शिक्षक वर्ग.
✅ NCC (आर्मी व नेव्हल) RSP, SCOUT-GUIDE मान्यताप्राप्त.
✅ कराटे,स्केटिंग,आर्चरी, लाठी-काठी, व्हॉलीबॉल,खो-खो,कबड्डी,क्रिकेट, फुटबॉल इ.खेळांचे प्रशिक्षण.
नर्सरी ते बारावी पर्यंत प्रवेश सुरु.
आताच ज्ञानसागर गुरुकुलमध्ये आपल्या पाल्याची नाव नोंदणी करा...!
(ज्ञानसागर गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूल, सावळ, बारामती.) संपर्क-9764370109,9764860109
🎬 YouTube Channel:
https://youtube.com/

🗞️ आजचा लोकमत न्यूज पेपर🥇 शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत ज्ञानसागर गुरुकुलमधील विद्यार्थ्यांचे यश 🏆
05/05/2024

🗞️ आजचा लोकमत न्यूज पेपर🥇
शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत ज्ञानसागर गुरुकुलमधील विद्यार्थ्यांचे यश 🏆

🥇 ज्ञानसागरच्या विद्यार्थ्यांचे  शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश🏆सावळ -(बारामती) १८ फेब्रुवारी २०२४ रोजी महाराष्ट्र र...
03/05/2024

🥇 ज्ञानसागरच्या विद्यार्थ्यांचे शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश🏆

सावळ -(बारामती) १८ फेब्रुवारी २०२४ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत बारामती तालुक्यातील सावळ येथील ज्ञानसागर सीबीएसई व स्टेटस बोर्ड स्कुल मधील इयत्ता ५ वी मधील 10 विद्यार्थी आणि इ.८ वी मधील 10 विद्यार्थी असे एकूण 20 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. यामध्ये इयत्ता ५ वी तील दुर्वा शरद सूळ, श्रुष्टि दीपक कवितके, ओम महावीर गोडसे, सानिका अजित खरात, श्रावणी सुरेश गावडे, स्वराज किशोर घोरपडे, वैष्णवी महेश मासाळ, श्रीपाद देवेंद्र काळे, सोहम अरुण मळसने, सार्थक नितीन पानसरे, त्याच प्रमाणे इयत्ता ८ वी तील ओम गावडे, तनिष्का शिंदे, प्रवीण दराडे, संस्कृती झगडे, अदिती अनुसे, श्रेया सुतार, स्वरा टकले, सुजल जाधव, आरोही भाले, करण काळे या विदयार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले आहे.या विद्यार्थ्यांना अजिंक्य भोजने, वृषाली ननवरे , करुणा घोडके, सारिका भुसे यांनी मार्गदर्शन केले. शाळेचे संस्थापक अध्यक्ष डाॅ. सागर मानसिंग आटोळे, उपाध्यक्षा सौ. रेश्मा गावडे, सचिव श्री. मानसिंग आटोळे, संचालिका पल्लवी सांगळे, दिपक सांगळे, दिपक बिबे,संस्थेचे सीईओ संपत जायपत्रे, विभाग प्रमुख गोरख वणवे, मुख्याध्यापक दत्तात्रय शिंदे, सुधीर सोनवणे, निलिमा देवकाते, राधा नाळे,नीलम जगताप, रिनाज शेख सर्व शिक्षक -शिक्षिका व कर्मचारी वृंद व पालक वर्ग यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले.

Greetings from DNYANSAGAR CBSE & STATE BOARD SCHOOL   Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi                            ...
03/04/2024

Greetings from DNYANSAGAR CBSE & STATE BOARD SCHOOL
Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi

Greetings from DNYANSAGAR CBSE & STATE BOARD SCHOOL
01/04/2024

Greetings from DNYANSAGAR CBSE & STATE BOARD SCHOOL

🗞️ *आजचा पुढारी , प्रभात व लोकमत न्यूज पेपर* 🥇 ऑफिसर ट्रेनिंग ॲकॅडमी , नागपूर येथील एएनओ ऑफिसर (आर्मी) ट्रेनिंग मध्ये मह...
29/03/2024

🗞️ *आजचा पुढारी , प्रभात व लोकमत न्यूज पेपर* 🥇
ऑफिसर ट्रेनिंग ॲकॅडमी , नागपूर येथील एएनओ ऑफिसर (आर्मी) ट्रेनिंग मध्ये महाराष्ट्राच्या सागर आटोळे ची संपुर्ण देशभरातून विक्रमी कामगिरीबद्दल ब्रिगेडियर निरंजन सुभाष जोग यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

*ब्रिगेडियर निरंजन सुभाष जोग म्हणाले*, यशाची दारे नेहमी उघडीच असतात, मात्र ती ओलांडून पूढे जाण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. सागर आटोळे या ऑफिसरने देखील या ट्रेनिंगमध्ये अंथाग कष्ट करून शारीरिक कसरत केली ती उल्लेखनीय असून या ऑफिसर ट्रेनिंग ॲकॅडमीमधील ही विक्रमी कामगिरी ठरली आहे. ही शारीरिक कसरत येणा-या अनेक अधिकाऱ्यांसाठी प्रेरणादायक ठरेल यात तिळमात्र शंका नाही. सागर आटोळे या एएनओ ऑफिसरचे पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो.

Address

Maharashtra Colony, Lane No 1, Bhekrai Nagar
Pune
412308

Opening Hours

Monday 9am - 3pm
Tuesday 9am - 3pm
Wednesday 9am - 3pm
Thursday 9am - 3pm
Friday 9am - 3pm

Telephone

+919423903435

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dnyansagar Gurukul Pre School posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Dnyansagar Gurukul Pre School:

Shortcuts

Share

Category