14/07/2024
आता कशाला ३०,०००-४०,००० रु, भरायचे जर चांगल्या प्रतीचे शिक्षण तुम्हाला मिळत आहे फक्त १०,००० रू. मध्ये
No Donation*Only Quality Education
आम्ही देतो माफक फी मध्ये चांगल्या शिक्षणाची हमी
सर्व सामान्य पालकांची परिस्थिती आणि खाजगी शाळांकडून त्यांची होत असलेली लुबाडणूक याचा विचार करून,मुलांना चांगले शिक्षण मिळावे या हेतूने आमच्या शाळेत मिळालेल्या चांगल्या प्रतिसादाबद्दल आपले मनापासून धन्यवाद.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
पहिल्या १५ दिवसांचे कोणतेही शुल्क नाही पूर्ण पणे मोफत आहे.
वार्षिक फी
१०,०००/- रू.( Playgroup )
१२,०००/- रू.( Nursery & LKG)
१४,०००/- रू.( UKG)
आमची ठळक वैशिष्ठे
👉🏻 डिजिटल क्लास रूम
👉🏻 मराठी व इंग्रजी माध्यमाची सांगड घालणारी शाळा
👉🏻 योग्य आणि उच्च शिक्षित शिक्षक वर्ग
👉🏻 मुलांच्या सर्वांगीन विकासाची हमी
अधिक माहितीसाठी संपर्क ENDUROKIDZ PRESCHOOL Talegaon-Chakan Road,Talegaon Dabhade.
7666539196