08/03/2021
आज 8 मार्च 2021.
सर्व माता ,भगिनी,मैत्रिणी ना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा💃🏻
🏆 *जागतिक महिला दिन स्पेशल ऑफर* 25%डिस्काउंट
आज जगभरात सर्व महिलांचा सन्मान करण्यात येतो.
आपल्या घरातील विद्यार्थिनी ना सुद्धा आपल्याला अधिक स्मार्ट बनविण्यासाठी आपण आज त्यांना महिला दिनाच्या निम्मित एक गिफ्ट देऊ शकतो त्याचा त्यांना त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकास करण्यासाठी तसेच इतरांपेक्षा 2 पाऊले पुढे जाण्यासाठी नक्कीच मदत होऊ शकते.
घरबसल्या अगदी आपल्या वेळ प्रमाणे बॅच ठरवून आपण *Smart Abacus*🧮📏 तसेच *वैदिक गणित* 💻📱📚 *ऑनलाईन* पद्धतीने शिकवू शकता.
आज महिला दिन निम्मित मी खास ऑफर घेऊन आले आहे
आज ऍडमिशन बुक करणाऱ्यांसाठी
फी मध्ये तब्बल *25% सूट* ......
त्यामुळे लगेच कॉल करून आपल ऍडमिशन बुक करा
*सौ.प्रियंका श्रीनिवास कुलकर्णी*
*बी.ई .आय .टी.*
Certified Trainer.
7972499409
9860391873