06/06/2026
६ जून १६७४ रोजी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, तेव्हा तो केवळ एका राजाचा राज्याभिषेक नव्हता, तर माता जिजाऊंनी शिवनेरीवर असताना शिवरायांच्या गर्भावर केलेल्या अविरत कष्टांचा आणि 'गर्भसंस्कारांचा' तो सुवर्णक्षण होता!
05/06/2026
ऐकून धक्का बसला ना? पण हे पूर्णपणे वैज्ञानिक सत्य आहे. अल्ट्रासाऊंड व्हिडिओंच्या संशोधनात असे दिसून आले आहे की, गरोदरपणाच्या २८ व्या आठवड्यातच (तिसऱ्या तिमाहीत) बाळ रडण्याची नक्कल करते; त्याचा खालचा ओठ थरथरतो आणि ते तोंड उघड-झाप करते. फक्त फुफ्फुसात हवा नसल्यामुळे त्याचा आवाज बाहेर येत नाही!
#गर्भसंस्कार
04/06/2026
आधुनिक विज्ञान सांगते की, गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीत (3rd Trimester) बाळाच्या मेंदूचा विकास प्रचंड वेगाने होतो. दर सेकंदाला २,५०,००० न्यूरॉन्स तयार होणे हा निसर्गाचा अद्भुत चमत्कार आहे! या काळात आई जितका मेंदूला चालना देणारा विचार करते, तितकीच बाळाच्या मेंदूची रचना (Brain Wiring) मजबूत होते.
#गर्भसंस्कार
02/06/2026
हा चमत्कार एका रात्रीत घडलेला नाही. गरोदरपणात तिच्या माऊलीने विज्ञानाची कास धरून GSC च्या माध्यमातून जे 'बुद्धिवर्धन गर्भसंस्कार' केले, हा त्याचाच जिवंत आणि बोलका पुरावा आहे! आईने गर्भात असताना बाळाच्या मेंदूवर घेतलेले कष्ट आज राष्ट्रीय पातळीवर चमकत आहेत.
स्वामीज्ञा आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाचे GSC परिवारातर्फे मनःपूर्वक अभिनंदन आणि कौतुक! तुमची ही यशोगाथा आज लाखो गरोदर मातांना गर्भसंस्कारांची ताकद दाखवून देत आहे. 🙏❤️
#गर्भसंस्कार
01/06/2026
या 'ग्लोबल डे ऑफ पेरेंट्स' (जागतिक पालक दिन) निमित्त, आपल्या बाळाला गर्भापासूनच एक सुसंस्कृत, निरोगी आणि आनंदी वातावरण देण्याचा संकल्प करूया.
GSC परिवारातर्फे सर्व भावी आई-बाबांना जागतिक पालक दिनाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा!
31/05/2026
खाण्यापिण्याच्या योग्य सवयी आणि तज्ज्ञांच्या आहार मार्गदर्शनासाठी आजच GSC (Garbh Sanskar Challenge) परिवारात सामील व्हा!
#गर्भसंस्कार
29/05/2026
GSC स्मार्ट धडा:
जर तुम्हालाही तुमचे येणारे बाळ शांत, आनंदी आणि सुस्वभावी हवे असेल, तर पांडाची ही लाइफस्टाईल फॉलो करा:
- ताजा आणि सात्त्विक आहार घ्या.
- कामाच्या व्यापातून स्वतःसाठी पुरेशी विश्रांती (Rest) काढा.
- चिंता, राग आणि टेन्शनला पूर्णपणे बाय-बाय म्हणा!
#गर्भसंस्कार
28/05/2026
GSC स्मार्ट धडा:
हत्तीणीच्या या सवयीवरून गरोदर मातांनी काय शिकावे?
१. उत्तम संगत: गरोदरपणात नेहमी चांगल्या आणि अनुभवी लोकांच्या सहवासात राहा.
२. सकारात्मक वातावरण: आजूबाजूला जितकी शांतता आणि आनंद असेल, तितकेच तुमचे बाळ बौद्धिकदृष्ट्या खंबीर बनेल!
#गर्भसंस्कार