19/02/2024
माणसाच्या जन्माला येऊनही कर्तृत्वाच्या जोरावर देवत्वाला पोहोचता येतं याचा वस्तुपाठ या मातीला घालून देणारे स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त मानाचा मुजरा !
जय भवानी जय शिवाजी
जय महाराष्ट्र .................