Unique Mpsc Upsc

Unique Mpsc Upsc Like करा आणि MPSC ची तयारी मिळवा फेसबुकवर

05/09/2020

राज्यात होणाऱ्या स्पर्धा परीक्षांच्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून उमेदवारांना परिवहन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

नॅशनल डिफेन्स ऍकॅडमी आणि नेव्हल ऍकॅडमीच्या परीक्षेसाठी उमेदवारांना परिवहन सुविधा एस.टी. महामंडळामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 4 आणि 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात आणि साडेनऊ वाजता शिवाजीनगर ते नागपूर प्रवासासाठी बसेसची व्यवस्था एसटी महामंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.

या गाड्यांचे आगाऊ आरक्षणदेखील सुरू करण्यात आले आहे. यासह परतीच्या प्रवासासाठी 6 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता नागपूर-पुणे या गाडीचे सुद्धा आरक्षण करता येणार असल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.

पोस्टात निघाली 3000 पदांवर बंपर भरती, अर्ज करा अन् मिळवा नोकरीappost.in
05/09/2020

पोस्टात निघाली 3000 पदांवर बंपर भरती, अर्ज करा अन् मिळवा नोकरी
appost.in

05/09/2020

भारतीय मानक ब्यूरो BIS मध्ये विविध पदांच्या 171 जागा

27/08/2020

Online Classes...आमच्या विदर्भाचा शिक्षक मन लावून ऑनलाईन शिकवताना...

माहीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा ; जाहीर केली निवृत्ती.!महेंद्र सिंग धोनी याने आज सर्वांना मोठा धक्का दिला आहे. त्य...
15/08/2020

माहीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा ; जाहीर केली निवृत्ती.!

महेंद्र सिंग धोनी याने आज सर्वांना मोठा धक्का दिला आहे. त्याने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने आज एक इंस्टाग्राम पोस्ट केली " थॅन्क्स, थॅन्क्स तुम्ही आजपर्यंत दिलेल्या उदंड प्रेमासाठी आणि सपोर्टसाठी. ७.२९ वाजल्यापासून मी निवृत्त होत आहे " असे म्हणत त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली आहे.

धोनी भारताच्या सर्वात सफल कॅप्टन पैकी एक असून त्याच्या शांतपणे गोष्टी हतळण्याच्या स्वभावामुळे त्याला कॅप्टन कूल असे नाव दिले गेले आहे. त्याने भारताला २००७ टी २० वर्ल्ड कप , चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०११ चा वर्ल्डकप जिंकून दिला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये त्याची कमी नक्कीच भासणार आहे आणि त्याच्या चाहत्यांसाठी देखील हा एक मोठा धक्का आहे.

ताज्या बातम्यांसाठी वाचत राहा www.esakal.com


प्रश्नसंच 101👇
10/08/2020

प्रश्नसंच 101
👇

maharashtra

Look what I shared: सामान्य ज्ञान ( परीसर अभ्यास) |
10/08/2020

Look what I shared: सामान्य ज्ञान ( परीसर अभ्यास) |

प्रा.मोहन दिनकरराव जायले मो.७३५०९०८५६०

श्रीलंका निवडणूक: राजपक्षे बंधूंचा श्रीलंकेत विजय, एक भाऊ राष्ट्राध्यक्ष तर दुसरा पंतप्रधान
08/08/2020

श्रीलंका निवडणूक: राजपक्षे बंधूंचा श्रीलंकेत विजय, एक भाऊ राष्ट्राध्यक्ष तर दुसरा पंतप्रधान

निकाल आल्यानंतर महिंदा राजपक्षे यांनी ट्वीट करत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीतल्या यशाबद्दल फ....

चीनला मोठा झटका; टिकटॉकवर बंदी घालणाऱ्या आदेशावर ट्रम्प यांची स्वाक्षरी
08/08/2020

चीनला मोठा झटका; टिकटॉकवर बंदी घालणाऱ्या आदेशावर ट्रम्प यांची स्वाक्षरी

दिली ४५ दिवसांची डेडलाईन

चालना:पहिल्याच दिवशी देवळालीतून किसान रेलमध्ये 22 टन कृषी माल विविध राज्यांत झाला रवाना
08/08/2020

चालना:पहिल्याच दिवशी देवळालीतून किसान रेलमध्ये 22 टन कृषी माल विविध राज्यांत झाला रवाना

कमी अवधीत शेतमाल पाेहोचवणारी देशातील पहिली किसान रेल शेतकऱ्यांसाठी ठरणार महत्त्वाची कमी अवधीत शेतमाल पाेहोचवण....

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Unique Mpsc Upsc posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Unique Mpsc Upsc:

Shortcuts

Share

Category