19/08/2026
स्वातंत्र्यदिन विशेष | SP³ Academy × युवान
SP³ Academy आणि युवान यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. ✨
राष्ट्रगीताने सुरुवात आणि वंदे मातरम्ने सांगता झालेल्या या कार्यक्रमात काव्यवाचन, वक्तृत्व, वादविवाद, निबंधलेखन, पोस्टर व रील मेकिंग अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. 🏆
प्रमुख पाहुणे आनंद पोफळे सर यांच्या हस्ते विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांना आर्थिक साक्षरता, शिस्त आणि भविष्यातील नियोजनाबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन मिळाले.
विद्यार्थ्यांच्या सहभागातून देशभक्ती, राष्ट्रसेवा आणि विकसित भारतासाठी युवकांची भूमिका यांचा संदेश देण्यात आला. ❤️
📍 Kothrud, Pune
📞 95529 41231 | 77570 63151
✨ SP³ Academy — संस्कार, शिक्षण आणि उज्ज्वल भविष्याची वाटचाल.
#स्वातंत्र्यदिन