MVT Trading & Investment HUB

MVT Trading & Investment HUB Digital Marketing Service

SIP Your Way to Financial Success - Invest Smart, Grow Steady!A clever and practical technique to increase money is thro...
20/07/2023

SIP Your Way to Financial Success - Invest Smart, Grow Steady!

A clever and practical technique to increase money is through SIP (Systematic Investment Plan) investments in mutual funds. The impact of market swings is lessened by SIP's regular, small-amount contributions. It encourages disciplined saving behaviors and provides the chance for long-term financial growth. It is appropriate for investors looking for a methodical, low-risk strategy to reach their financial objectives.

Call for more information
8378948405

Basic To Advance Forex KnowledgeLearn & Earn from home ....Book Now Fast .....
13/05/2023

Basic To Advance Forex Knowledge

Learn & Earn from home ....

Book Now Fast .....

15/04/2023
Learn From Expert ....Forex Trading course For Beginner'sForex Trading Online Course for Beginners✔ 7 Days Online Course...
11/04/2023

Learn From Expert ....Forex Trading course For Beginner's

Forex Trading Online Course for Beginners

✔ 7 Days Online Course
✔ Basic to Advance Knowledge
✔ Theory & Practical
✔ Daily 1 hour
✔ Profit being made by our Student 3k to 5k Per Day Profit

Call Now
8378948405

हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा
06/04/2023

हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा

Forex Trading Expert Pure Intraday  💹 📝 📈          7 Days Class 🕥          Daily One Hour From 8PM to 9PM🕥       At Pune...
03/04/2023

Forex Trading Expert Pure Intraday 💹 📝 📈
7 Days Class 🕥
Daily One Hour From 8PM to 9PM🕥
At Pune Office : Online Class

The Profit 💰 being made by our Student 3K to 5K per Day
This are the Quality of Expert Trader ✌️😎

🎯 All time Profitable 🎯 🙌💯

MVT Trainings
Manjari Pune
8378948405

"राम ज्यांचे नाव आहे,अयोध्या ज्यांचे गाव आहे..असा हा रघुनंदन आम्हाससदैव वंदनीय आहे.श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा..! ...
30/03/2023

"राम ज्यांचे नाव आहे,
अयोध्या ज्यांचे गाव आहे..
असा हा रघुनंदन आम्हास
सदैव वंदनीय आहे.
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा..! "

Forex Trading Expert Pure Intraday  💹 📝 📈          7 Days Class 🕥          Daily One Hour From 8PM to 9PM🕥       At Pune...
29/03/2023

Forex Trading Expert Pure Intraday 💹 📝 📈
7 Days Class 🕥
Daily One Hour From 8PM to 9PM🕥
At Pune Office : Online Class
The Profit 💰 being made by our Student 3K to 5K per Day
This are the Quality of Expert Trader ✌️😎
🎯 All time Profitable 🎯 🙌💯
MVT Trainings
Manjari Pune
8378948405

Mutual Fund Information - म्युच्युअल फंड वेगवेगळ्या गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करून एकाच फंडात गुंतवणूक करण्याचा एक मार...
28/03/2023

Mutual Fund Information - म्युच्युअल फंड वेगवेगळ्या गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करून एकाच फंडात गुंतवणूक करण्याचा एक मार्ग आहे. हा फंड – फंड मॅनेजरद्वारे व्यवस्थापित केला जातो, जो विविध गुंतवणूकदारांकडून गोळा केलेले पैसे बाँड्स, स्टॉक मार्केटमध्ये गुंतवतो. गुंतवणूकदाराला त्याच्या पैशासाठी युनिट्सचे वाटप केले जाते. या युनिटला NAV म्हणतात.

म्युच्युअल फंडातून पैसे कमवण्याचा एक चांगला आणि सोपा मार्ग आहे. यामध्ये गुंतवणुकीसाठी तुमच्याकडे हजारो रुपये असणे आवश्यक नाही, परंतु तुम्ही केवळ 500 रुपये प्रति महिना या दराने यामध्ये गुंतवणूक देखील करू शकता.

Learn From Expert ....Forex Trading course For Beginner'sEarn Daily 3K to 5K7 Days Online Course Basic to Advance Knowle...
27/03/2023

Learn From Expert ....Forex Trading course For Beginner's
Earn Daily 3K to 5K
7 Days Online Course
Basic to Advance Knowledge
Technical & Fundamental Analysis
Trading Strategy

CALL NOW 8378948405

What is Mutual Fund?The objective of the balanced fund is to have reasonable growth and regular income with the lowest p...
25/03/2023

What is Mutual Fund?

The objective of the balanced fund is to have reasonable growth and regular income with the lowest possible risk.

Mutual fund is a financial instrument that pools money from different investors. The pooled money is then invested in securities like stocks of listed companies, government bonds, corporate bonds, and money market instruments.

जाणून घ्या म्युच्युअल फंडाचे  फायदे 1. अनेक योजनांचे लाभसेबी(Securities and Exchange Board of India) द्वारे म्युच्युअल फ...
24/03/2023

जाणून घ्या म्युच्युअल फंडाचे फायदे

1. अनेक योजनांचे लाभ
सेबी(Securities and Exchange Board of India) द्वारे म्युच्युअल फंड च्या अंतर्गत गुंतवणूक करणाऱ्यांना इक्विटी, डेट, हायब्रीड,
यासाठी अनेक योजना आणल्या आहेत.

2. गुंतवणुकीत विविधता
म्युच्युअल फंड अंतर्गत शेअर, बॉण्ड किंवा स्टॉक सारखे अनेक क्षेत्र येतात. यामध्ये तुमच्या आवडीच्या कोणत्याही क्षेत्रात तुम्ही गुंतवणूक करू शकतात.
म्युच्युअल फंड कमीत कमी गुंतवणुकीत गुंतवणूक करणाऱ्यांना अनेक सुविधा भेटतात.
आणखी एक फायदा हा आहे की तुम्ही तुमच्या बजेट अनुसार जवळपास 500 ते 1000 रुपये इतक्या कमी SIP पासून सुरुवात करू शकता.

4. पॉवर ऑफ कंपाउंडिंग सुविधा
इतर गुंतवणुकीपेक्षा म्युच्युअल फंड गुंतवणूक करणाऱ्यांना एक चांगला रिटर्न देत असते. म्युच्युअल फंड मध्ये गुंतवण्याकदार जितके जास्त कालावधी साठी गुंतवणूक करणार आहेत त्याच प्रमानात त्यांना रिटर्न तितक्या जास्त वेगाने वाढून मिळतो.
5. सोपी आणि सोयीस्कर ठिकाणावरून गुंतवणूक
म्युच्युअल फंड च्या माध्यमातून गुंतवणूकदार सहज कोणत्याही एका विश्वसनीय अँप किंवा म्युच्युअल फंड वेबसाईटच्या माध्यमातून गुंतवणूक करू शकतात. म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याची प्रक्रिया ही इतर गुंतवणुकीच्या प्रक्रियेपेक्षा खूप सोपी आहे.

6. रिसर्च आणि एनालिसिस साठी लागणार वेळ कमी होतो
जर एखादा गुंतवणूक करणारा म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करत असेल तर त्याला बाजारात होणाऱ्या चढ उतार बघण्याची गरज कमी असते कारण हे सर्व म्युच्युअल फंड चालविणारे बघत असतात. तुम्हाला त्यासाठी काही analysis करावे लागत नाही आणि त्यासाठी मग तुमचा वेळ देखील वाचतो.

7. एक सुरक्षित गुंतवणुकीची गॅरंटी
म्युच्युअल फंड वर सेबी पूर्णपणे लक्ष देऊन असते. यातून तुम्हाला मिळणाऱ्या योजना आणि सर्व म्युच्युअल फंड विषयी माहिती यावर सेबीचे नियंत्रण असते.

8. पैसे काढण्यासाठी सोपी प्रक्रिया
म्युच्युअल फंड द्वारे गुंतवणूक केलेली रक्कम गुंतवणूकदार गरज पडल्यास सहज काढू शकतात. इतर गुंतवणुकीच्या ऑपशन मध्ये गुंतवणुकीचा कालावधी पूर्ण न झाल्यास तुम्ही पैसे काढू शकत नाही. परंतु म्युच्युअल फंड मध्ये तुम्हाला हवे असतात तेव्हाच पैसे काढण्याची सुविधा मिळते.

9. ऑफिशियल सुविधांचा लाभ
गुंतवणूक करणाऱ्यांनी गुंतवणूक केल्यानंतर त्यातील काही रक्कम ही सुविधा देण्यासाठी कट करण्यात येते. ही रक्कम गुंतवणूकदाराचे पोर्टफोलिओ मेंटेन करण्यासाठी म्युच्युअल फंड मॅनेजर कडून घेण्यात येते.
हे सर्व म्युच्युअल फंड मॅनेजर या क्षेत्रात एक्सपर्ट असल्याने गुंतवणूकदाराला ते एक चांगला रिटर्न देण्याचा प्रयत्न करतात.

10. आपले लक्ष्य प्राप्तीसाठी मदत
एखाद्याचा गुंतवणूक करण्याचा हेतू हा त्याचे लक्ष्य पूर्ण करणे हाच असतो. मग यात त्याचे काहीही ध्येय असू शकते आणि त्यासाठी तो म्युच्युअल फड मध्ये गुंतवणूक करत असेल मात्र म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक
करून तुम्ही तुमचे ध्येय नक्कीच लवकर गाठू शकतात.

11. TAX सेव्हिंग
म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे ELSS द्वारे तुम्ही TAX मध्ये बचत करू शकतात.
ELSS हा टॅक्स वाचविण्याचा एक चांगला मार्ग आहे. याद्वारे गुंतवणूकदार म्युच्युअल फंड च्या कोणत्याही स्कीम मध्ये गुंतवणूक करून टॅक्स वाचवू शकतो.

Address

Keshavnagar Mundhwa Road
Pune
411036

Alerts

Be the first to know and let us send you an email when MVT Trading & Investment HUB posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to MVT Trading & Investment HUB:

Shortcuts

Share