18/08/2026
**राष्ट्रीय शिक्षण गौरव पुरस्काराने सन्मानित!**
IIPC INDIA – International Institute of Professional Courses चे संस्थापक मा. तेजस हुमने खरत यांना **शैक्षणिक सेवा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल राष्ट्रीय शिक्षण गौरव पुरस्कार** प्रदान करण्यात आला.
समाजासाठी आणि शिक्षण क्षेत्रासाठी केलेल्या आपल्या उल्लेखनीय कार्याला मिळालेली ही अभिमानाची पावती आहे.
या सन्मानाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!