21/08/2021
#आंतरराष्ट्रीय_अबॅकस_स्पर्धेत_ICTS_महाराष्ट्रात_अव्वल #
#2021 Summer National competition या ऑनलाईन अबॅकस स्पर्धेत ICTS PRO-ACTIVE ABACUS क्लास # च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. स्पर्धा ऑनलाईन होती व मुलांनी मोबाईल अॅपद्वारे सहा मिनिटात १०० गणिते सोडवण्याची होती.
ही स्पर्धा जागतिक लेव्हल ची असल्यामुळे या परीक्षेत भारत इंग्लंड अमेरिका ऑस्ट्रेलिया जपान जमेका इंडोनेशिया आणि कॅनडा या देशातील विद्यार्थ्यांचा समावेश होता
या स्पर्धेमध्ये जवळपास चार हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला, प्रत्येक विभागात विविध गटातून यात विजेते घोषित केले गेले. ICTS PRO-ACTIVE ABACUS ने उत्तम कामगिरी करत नॅशनल लेव्हल साठी ११ विद्यार्थ्यांना सहभागी केले होते त्यामध्ये सर्वच विद्यार्थ्यांनी ट्रॉफी व सन्मानपत्र पटकाविले.
#या स्पर्धेमध्ये Level 1 मद्ये ICTS या सेंटर चा विद्यार्थी कु ज्ञानराज गर्जे हा भारतामधून winner ठरला तसेच कु सम्राज्ञी गर्जे, कु विश्वजित गंभिरे यांनी प्रथम क्रमांक तसेच कु अथर्व शिंदे , कु साक्षी हंडे यांनी द्वितीय क्रमांक व कु परिसा देवेन सुर्यवंशी , कु अन्वी रांजणे , कु इंद्रजित गंभिरे, कु निधी तामकर यांनी तृतीय क्रमांक व कु श्रेया फालके , कु शिवम फालके यांनी सातव्या क्रमांकाची बक्षिसे मिळवली # 🏆
#सातत्यपूर्ण यशाबद्दल सेंटरला एक्सलन्स अवार्ड जाहीर झाला आहे #.
#सर्व विद्यार्थ्यांच्या या अतुलनिय यशा बद्दल संस्थेचे डायरेक्टर श्री देवेन्द सुर्यवंशी सर व संचालिका सौ वसुंधरा सुर्यवंशी मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले #🙏🙏😊🏆🏆🏆