Chate Classes Paud Road

Chate Classes Paud Road VIII IX X STATE/CBSE
XI XII CET/JEE/NEET

09/09/2021
11 वी प्रवेशासाठी CET ची तयारी CET CRASH COURSE 2021कालावधी - 4th July to 2nd August 2021More than 3200 MCQs for(English...
03/07/2021

11 वी प्रवेशासाठी CET ची तयारी

CET CRASH COURSE 2021

कालावधी - 4th July to 2nd August 2021

More than 3200 MCQs for
(English + Maths + Science + Soc.Sci.)

आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि निश्चिंत व्हा.

चाटे कोचिंग क्लासेस , पौड रोड
मो.9372619463/64

इयत्ता 10 वी उत्तीर्ण सर्व विद्यार्थी व पालकांचे सर्व प्रथम अभिनंदन.आपला पाल्य इ. 10 वी उत्तीर्ण होऊन 11 वी प्रवेशासाठी ...
24/04/2021

इयत्ता 10 वी उत्तीर्ण सर्व विद्यार्थी व पालकांचे सर्व प्रथम अभिनंदन.आपला पाल्य इ. 10 वी उत्तीर्ण होऊन 11 वी प्रवेशासाठी पात्र ठरलेला आहे . परंतू 10 वी परीक्षा न झाल्यामुळे ज्या विद्यार्थांनी वर्षभर अभ्यास केला अशा विद्यार्थी व पालकांच्या मनामध्ये निश्चित च गोंधळ व प्रश्न निर्माण झालेले असतील . चाटे क्लासेस चा उद्देश फक्त परीक्षार्थी निर्माण करणे हा नसून खऱ्या अर्थाने ज्ञानार्थी निर्माण करणे हा आहे . त्यामुळे या वर्षी परीक्षा झाली नसली तरी वर्षभर आपण जो अभ्यास केला व त्यातून जे ज्ञान मिळविले त्यातून तुमच्या पुढील शैक्षणिक वाटचालीचा पाया नक्की घातला गेला आहे . तेव्हा पुढील शिक्षणाची दिशा काय असेल ? 11 वी चे प्रवेश कसे होतील ? कोणत्या शाखेत प्रवेश घ्यावा ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आम्ही येत्या रविवारी 25 तारखेला सकाळी 10.00 वा Live Webinar आयोजित केला आहे . तेव्हा आपण ह्या webinar मध्ये सहभागी होऊन आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या .

अधिक माहिती साठी

संपर्क : चाटे कोचिंग क्लासेस
पौड रोड शाखा
मो. 9372619463/9372619464

तुमचे शहर Lock Down असेल , तुमचे  शिक्षण नाही. आजच प्रवेश घ्या. चाटे कोचिंग क्लासेस, पौड  रोडमो.9372619463/9372619464
06/04/2021

तुमचे शहर Lock Down असेल , तुमचे शिक्षण नाही.
आजच प्रवेश घ्या.
चाटे कोचिंग क्लासेस,
पौड रोड
मो.9372619463/9372619464

Address

Paud Road, Kothrud
Pune
411038

Telephone

+919372619464

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chate Classes Paud Road posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Chate Classes Paud Road:

Shortcuts

Share

Category