knowledge_marathi

knowledge_marathi सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, रोचक मराठी तथ्य, जगभरातील नवनवीन माहिती आणि बरचं काही एका क्लिकवर...
(3)

26/06/2026

महाराष्ट्रातल्या सर्वात डॅशिंग IAS ऑफिसरवर Early Retirement घेण्याची वेळ का आली?

[ sunil kendrekar , early retirement, government officer , IAS story , maharashtra]

25/06/2026

भाजी विक्रेत्यांपासून ते फॅक्टरी वर्कर्स सगळ्यांच्या डोक्यावर हा AI कॅमेरा कशासाठी? 😳

[ AI head camera , vegetable vendor , humnize robots ]

24/06/2026

आणि मराठी माणसामुळे प्लास्टिक सर्जरी जगभरात पोहोचली!

आताच स्कॉटलँडमधील Royal College of Surgeons मध्ये ‘फादर ऑफ सर्जरी’ महर्षी ‘फादर ऑफ सर्जरी’ सुश्रुतांचा कांस्यपुतळा उभारण्यात आला आहे.

पण पहिली प्लास्टिक सर्जरी एका मराठी माणसावर कशाप्रकारे झाली होती, त्यामागची स्टोरी बघुयात!

[ Plastic Surgery, Sushruta, Father of Surgery, Ancient India, Marathi History, Medical History, Cowasjee, First Plastic Surgery ]

23/06/2026

महाराष्ट्रातील सर्वात शिस्तबद्ध पालखी!

[ gajanan maharaj palkhi , pandharpurchi wari , maharashtra ]

22/06/2026

आपली Community ७ लाख फॉलोअर्सची झाली! ❤️
या निमित्ताने माझ्या गावच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वर्षभर पुरेल एवढ्या शालेय साहित्याचे वाटप केलं!

पण हा उपक्रम फक्त माझ्या शाळेपुरताच मर्यादित राहणार नाही…

आता पुढच्या टप्प्यात अशाच आणखी १० मराठी शाळांना त्यांच्या गरजेनुसार मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

“माझी शाळा, माझी जबाबदारी” या उपक्रमांतर्गत शालेय साहित्य, डिजिटल क्लासरूम.. इतर शैक्षणिक साधनं…

आमच्या परीने जेवढं शक्य होईल, तेवढं योगदान देण्याचा नक्की प्रयत्न करू.

तुमच्या शाळेतसुद्धा हा उपक्रम राबवायचा असेल, तर तुमच्या शाळेचं नाव आणि गाव कमेंटमध्ये नक्की लिहा.

Thank you everyone for being a part of this journey. 🙏

19/06/2026

वाढते Data Centre पर्यावरणासाठी धोकादायक आहेत का?
वीज आणि पाण्याची मागणी वाढली की त्याचा परिणाम शेती, कुटुंबे आणि उद्योगांवरही होणार?

[ data centre building , data centre problem ]

18/06/2026

भारतात ड्रोन कसे बनवले जातात? 🇮🇳
India’s First Gov-Backed Drone Forensic Laboratory

📍UPSIFS, Lucknow

[drone manufacturer, make in India, forensic research, India , triveni 2026 ]

17/06/2026

महिना ४००-५०० रुपयांत २ कोटीपर्यंतची
Security संपूर्ण कुटुंबाला मिळणार!

PLAN LINK : https://tinyurl.com/5n74tt8h

17/06/2026

महिना ४००-५०० रुपयांत २ कोटीपर्यंतची
Security संपूर्ण कुटुंबाला मिळणार!

Link in Bio 🔗

[ term insurance, insurance, India , financial planning, Maharashtra]

16/06/2026

गावातल्या महिला कमांडोंनी बनवलयं आदर्श गाव !
दारूची दुकाने बंद.. महिला अत्याचारांविरोधात आवाज..

[ mahila commando, nagpur, women commandos]

Address

ICC Trade Tower, 'A' Wing, 5th Floor, Above Crossword, Senapati Bapat Road, Shi
Pune
411016

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when knowledge_marathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share