Tikaram Jagannath College, Khadki

Tikaram Jagannath College, Khadki

Share

Tikaram Jagannath College of arts, commerce and science, Khadki, Pune

31/07/2025
14/07/2025

Admissions open for *B.Sc in Data science*

23/06/2025

Admissions open for B.Sc in Data science

23/06/2025

Admissions are open for academic year 2025-26

06/09/2024

💐Congratulations team TJC💐

02/08/2024

खडकीतील टीकाराम जगन्नाथ महाविद्यालयात ढोल-ताशा व ध्वज पथक वाद्यपूजन सोहळा संपन्न - पुण्याच्या सांस्कृतिक वारशाला उजाळा देणाऱ्या ढोल-ताशा सरावाचा गजर पावसाळ्यात नियमितपणे पुण्याच्या विविध भागांमध्ये ऐकू येतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या शहरातील खडकीतील टीकाराम जगन्नाथ महाविद्यालयाने या परंपरेला पुढे नेत दिनांक 31 जुलै 2024 रोजी ढोल-ताशा व ध्वज पथक वाद्यपूजनाचा कार्यक्रम संपन्न केला.

सकाळी 11 वाजता झालेल्या या सोहळ्यात महाविद्यालयाचे अध्यक्ष मा. कृष्णकुमार गोयल, मा. रमेश अवस्थी, सहसचिव प्राचार्य डॉ. संजय चाकणे, प्रा. महादेव रोकडे, प्रा. पैलवान, प्रा. डॉ. सुचेता दळवी, प्रा. जुगल नाईक, डॉ. शैलेंद्र काळे, प्रा. सोनाली गेडाम, प्रा. अमृता पाटील, अजय परदेशी, अभिषेक परदेशी, गणेश पोलकमवार यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी वाद्यपूजन करून परंपरेला सुरुवात केली. विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्ण सहभागामुळे या कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

सारथी युवा प्रतिष्ठानच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक परंपरेचे महत्त्व आणि समाजाशी असलेली नाळ अधोरेखित केली. वाद्यपूजन सोहळ्यानंतर सर्वांनी पुढील सराव सत्रांसाठी शुभेच्छा दिल्या आणि या वर्षीच्या ढोल-ताशा पथकाने सर्वोत्तम प्रदर्शन करण्याचा संकल्प केला.

टी. जे. कॉलेजला 'उत्कृष्ट महाविद्यालय' पुरस्कार 17/07/2024

https://eduvarta.com/Outstanding-College-Award-T-J
*टी. जे. कॉलेजला उत्कृष्ट 'महाविद्यालय' पुरस्कार -* https://eduvarta.com/Outstanding-College-Award-T-J

टी. जे. कॉलेजला 'उत्कृष्ट महाविद्यालय' पुरस्कार टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय चाकणे आणि क्रीडा संचालक डॉ. महेश बेंडभर यांनी पुरस्कार स्वीका.....

17/07/2024

आपल्या खडकी शिक्षण संस्थेच्या टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयास शासनाकडून आज
1. एम ए हिंदी
2. बीए मानसशास्त्र विशेष स्तर
3. बीकॉम इंटिग्रेटेड
या तीन कोर्सला मान्यता मिळाली.
सर्वांचे मनापासून अभिनंदन💐

Want your school to be the top-listed School/college in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Ambedkar Road, Khadki
Pune
41103