14/07/2025
बांदल मावळे | पावनखिंडीतल्या 300 मृत्युघंटा! | वीर मावळ्यांची गाथा
पावनखिंडीत बाजीप्रभूंसोबत 300 बांदल मावळ्यांनी प्राणांची आहुती देऊन इतिहास रचला.
हे मावळे म्हणजे स्वराज्याचे खरे आधारस्तंभ.
त्यांच्या बलिदानाला त्रिवार मनाचा मुजरा!