स्पर्धा मंथन

स्पर्धा मंथन Spardha Manthan is a dedicated monthly magazine designed exclusively for aspirants preparing for the MPSC Group B & C and other competitive examinations.

Website- spardhamanthan.com

19/06/2026


13/06/2026

डॉक्टरांच्या मनमानीला चाप! आता पेशंटच ठरवणार औषध कुठून घ्यायचे!

13/06/2026

अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर 'मकोका' अंतर्गत कारवाई!

१ ऑगस्टपासून 'एनसीएमसी स्मार्ट कार्ड' आवश्यक!शासनाच्या प्रवासी सवलतींचा लाभ घेण्यासाठी महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्...
13/06/2026

१ ऑगस्टपासून 'एनसीएमसी स्मार्ट कार्ड' आवश्यक!

शासनाच्या प्रवासी सवलतींचा लाभ घेण्यासाठी महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड आवश्यक आहे.

आजच जवळच्या एसटी स्मार्ट कार्ड वितरण केंद्रात जाऊन आवश्यक कागदपत्रांसह नोंदणी करा.




शाळा सोडल्याचा दाखला व मार्कलिस्ट विद्यार्थ्यांना देत असताना रक्कम घेतल्या बाबत..
11/06/2026

शाळा सोडल्याचा दाखला व मार्कलिस्ट विद्यार्थ्यांना देत असताना रक्कम घेतल्या बाबत..

११ एप्रिल : महात्मा जोतीराव फुले जयंतीज्ञानज्योतीचा तेजस्वी प्रकाश, परिवर्तनाचा असामान्य प्रवासआपल्या नावाप्रमाणेच आयुष्...
11/04/2026

११ एप्रिल : महात्मा जोतीराव फुले जयंती

ज्ञानज्योतीचा तेजस्वी प्रकाश, परिवर्तनाचा असामान्य प्रवास

आपल्या नावाप्रमाणेच आयुष्यभर समाजाला प्रकाश दाखवणाऱ्या महापुरुषाला १९९ व्या जयंतीनिमित्त कोटी कोटी नमन !

#महात्माजोतीरावफुले

भारतीय हवामान खात्याच्या ३० मार्च २०२६ रोजीच्या पाच दिवसीय अंदाजानुसार आज मध्य महाराष्ट्रासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्...
31/03/2026

भारतीय हवामान खात्याच्या ३० मार्च २०२६ रोजीच्या पाच दिवसीय अंदाजानुसार आज मध्य महाराष्ट्रासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वीज चमकणे, गारपीट आणि वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

                 #मराठी  #स्त्रीशक्ती  #आनंदीबाईजोशी  #पहिलीभारतीयमहिलाडॉक्टर  #अभिवादन            #स्पर्धामंथन  #अचूकवि...
31/03/2026

#मराठी #स्त्रीशक्ती #आनंदीबाईजोशी #पहिलीभारतीयमहिलाडॉक्टर #अभिवादन #स्पर्धामंथन #अचूकविश्लेषण

Address

Poona
411030

Alerts

Be the first to know and let us send you an email when स्पर्धा मंथन posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to स्पर्धा मंथन:

Shortcuts

Share