11/04/2026
११ एप्रिल : महात्मा जोतीराव फुले जयंती
ज्ञानज्योतीचा तेजस्वी प्रकाश, परिवर्तनाचा असामान्य प्रवास
आपल्या नावाप्रमाणेच आयुष्यभर समाजाला प्रकाश दाखवणाऱ्या महापुरुषाला १९९ व्या जयंतीनिमित्त कोटी कोटी नमन !
#महात्माजोतीरावफुले
31/03/2026
भारतीय हवामान खात्याच्या ३० मार्च २०२६ रोजीच्या पाच दिवसीय अंदाजानुसार आज मध्य महाराष्ट्रासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वीज चमकणे, गारपीट आणि वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
31/03/2026
#मराठी #स्त्रीशक्ती #आनंदीबाईजोशी #पहिलीभारतीयमहिलाडॉक्टर #अभिवादन #स्पर्धामंथन #अचूकविश्लेषण
26/03/2026
भारताच्या वैद्यकीय इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदला जाणारा क्षण!
डॉ. मरियम आफिफा अन्सारी बनल्या भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन.
26/03/2026
अकृषक (NA) परवानगीसाठी नागरिकांची पळापळ संपली।
जमिनीच्या व्यवहाराला सुलभता देणारा क्रांतिकारी निर्णय ॥
अकृषक परवानगी व सनद झाली इतिहासजमा!
Narendra Modi Devendra Fadnavis
23/03/2026
"महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचा डिप्लोमा"
१० वी नंतर प्रवेशासाठी CET ची कोणतीही गरज नाही.
#महाराष्ट्र #तंत्रशिक्षण #डिप्लोमा
21/03/2026
लातूर DCC परीक्षा दिनांक.
28/03/2026
20/03/2026
महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील सरपंच शारदा गायदाने यांच्या नेतृत्वाखाली बेला ग्रामपंचायत भारतातील पहिली नेट-झिरो पंचायत बनली.