Kagajgiri

Kagajgiri Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Kagajgiri, Art school, Pune.

Priya Datar is a Pune based artist and the founder of Kagajgiri - a paper floral studio based in Centre of city that offers paper flowers décor and blooms, and paper flower workshops.

13/06/2026
09/06/2026

ज्योत्स्ना , जिने मुंबई वरून पुण्याला येऊन कागजगिरीच्या वेगवेगळ्या कार्यशाळा केल्या , तिचा " ताई तुम्ही मुंबई मध्ये कागजगिरीची कार्यशाळा करा" हा आग्रह मागच्या रविवारी पुर्ण झाला. पुणे मुंबई प्रवास , कार्यशाळेला लागणारे सर्व सामान नेणे , त्यात काहीही न विसरणे हे जसे माझे काम होते , तसेच आयोजक म्हणून कार्यशाळेची सर्व बैठक व्यवस्था , खाऊ , चहापानाची सोय बघणे आणि स्वतःची जागा कार्यशाळेसाठी उपलब्ध करून देणे ह्या मोठ्या जवाबदार् या ज्योत्स्ना ने छान पार पाडल्या. तिला नवरा आणि सासुबाईंनी देखील उत्तम साथ दिली. तिच्या या कष्टाला मुंबईकरांनी पण भरघोस प्रतिसाद दिला हे हि उल्लेखनीय आहे. हा पहिलाच अनुभव असल्यामुळे परत मुंबई ला येणार का हा प्रश्न होताच , ज्याचे निश्चितच उत्तर "हो" आहे. 😊

Address

Pune

Telephone

+918308506862

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kagajgiri posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category