Udaan Career Academy Pune

Udaan Career Academy Pune UPSC MPSC SSC BANKING

04/07/2021
महा-IT/महापरिक्षा पोर्टलच्या सरकारी नोकर भरतीमधील भ्रष्टाचाराची पाळे-मूळे आजपासून आम्ही बाहेर आणणार आहोत. MPSC समन्वय सम...
05/03/2021

महा-IT/महापरिक्षा पोर्टलच्या सरकारी नोकर भरतीमधील भ्रष्टाचाराची पाळे-मूळे आजपासून आम्ही बाहेर आणणार आहोत.

MPSC समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य आणि "इंडीयन एक्स्प्रेस ग्रुप" व "लोकसत्ता" समूह मिळून आजपासून एक विशेष वृत्त मालिका सुरू करत आहोत. त्यातील आजचा हा पहिला भाग.

सरकारी नोकर भरती पारदर्शक होणे अत्यंत गरजेचे आहे, सरळसेवा परीक्षा पारदर्शीपणे आजच्या घडीला फक्त MPSC आयोगच घेऊ शकतो. आरोग्य विभागाच्या भरती नंतर जो राग आपल्या मनात आहे तो आम्ही व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहोत.

जनमानसात ही बातमी पोहचावी म्हणून सगळ्यांना विनंती आहे की या बातम्या आपण आपल्या फेसबुक/व्हॉट्सॲप स्टेटस ला ठेऊन या चळवळीला सहकार्य करावे. 🙏🙏

MPSC समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य.

join :- MPSC समन्वय समिती

Rohit Rajendra Pawar
Satej D. Patil
Satyajeet Tambe
Ajit Pawar Supriya Sule
BJP Maharashtra
Sachin Dhawale
Vishwambhar Choudhari

19/06/2020


राज्यसेवा-2019 सर्व यशस्वी अधिकाऱ्यांचे अभिनंदन🎉🎉

उडान करिअर अकॅडमी,पुणे

राज्यातील तलाठी भरतीतील गैरव्यवहारावर शिक्कामोर्तब.......महापरीक्षा पोर्टल बंद झालं, पण त्यामार्फत झालेल्या भरती प्रक्रि...
29/05/2020

राज्यातील तलाठी भरतीतील गैरव्यवहारावर शिक्कामोर्तब.......
महापरीक्षा पोर्टल बंद झालं, पण त्यामार्फत झालेल्या भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार करणारे मोकाट आहेत. या भरती प्रक्रियेतील दोष पुढे आल्यानंतर, नगरच्या जिल्हाधिकारी प्रशासनाने ही भरती रद्द करण्याचा अभिप्राय राज्य सरकारला पाठवला आहे. राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालालयाने अशी भूमिका घेतल्यास खरे आरोपी नक्की समोर येतील.

#महाराष्ट्र #महापरीक्षा #पोर्टल #व्यापम

13/05/2020

#पाऊस

दिवस १२ मे, २०१२ चा होता, तरीही भर दुपारी उन्हाळ्यातही जास्त पाऊस पडला होता.गाव‌कर्‍यांबरोबरच निसर्गही आनंदी दिसत होता.मिरवणूक संपत आली होती.अंधार पडू लागला होता.घरोघरीच्या महिला रस्त्यावर येऊन औक्षण करत होत्या.त्या बेधुंदपणे नाचणार्‍या लोकांच्या गर्दीतून एक ७०-७५ वर्षांची आजी (जिला मी अनुसया आजी म्हणायचो ती) तोल सावरत माझ्याजवळ येण्याची धडपड करत होती.मी तिला आधार देऊन जवळ घेतलं. माझ्या गालावरून दोन्ही हात फिरवून त्यांची बोटे तिनं कपाळावर मोडली. लगबगीनं कमरेला खोचलेली १० रूपयांची गुंडाळी केलेली नोट काढून तिनं माझ्या हातात दिली."झेंडा लावलास बघ माझ्या राजा!"असं म्हणत तिनं मला मिठी मारली. ..किती आनंद हा!..माझ्या यशाचा माझ्याइतकाच किंबहुना माझ्यापेक्षा जास्त आनंद या लोकांनाही झाला होता.माझ्यावर नि:स्वार्थपणे प्रेम करणारी ही माणसं हेच माझी खरी कमाई होती.
आज सगळे होते पण एक उणीव मात्र सारखं अश्रूंना वाट मोकळी करून देत होती-माझ्या दादांची. माझे दादा! मी खूप मोठा व्हावं हे स्वप्न पाहणारे माझे वडील आज माझ्यासोबत नव्हते.सत्कार समारंभानंतर मी भरलेल्या डोळ्यांसह भाषणाला उभा राहिलो. थांबलेला पाऊस पुन्हा सुरू झाला होता... काय सांगावं..पोराचं यश पाहून त्यांचेही डोळ्यांत अश्रू आले असतील आणि तेच अश्रू पावसाच्या रूपानं मला आशिर्वाद देत असतील!...

(जून २०१४ मध्ये प्रकाशित झालेल्या माझ्या ' #इथे_थांबणे_नाही' या पुस्तकातील 'पाऊस' या प्रकरणातील काही अंश)

13/05/2020

संवेदनशील मनाचा माणूस असला की तो कामात तत्परता दाखवतो..
#आपला_सचिन_भाऊ ❣️
प्रहार जनशक्ती पक्षाचा एक अभिनव उपक्रम
नामदार बच्चू भाऊ कडू यांच्या आदेशानुसार आज स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी आपण लातुर आणि नांदेड येथे पुण्यातून ५ बस आज सोडण्यात आल्या यवतमाळ आणि चंद्रपूर च्या बस चे नियोजनसुद्धा आम्ही करत आहोत पण विद्यार्थ्यांना आम्ही स्वतः संपर्क करू कोणीही कोठेही गर्दी करू नये
रीतसर परवानगी घेतल्यानंतर आम्ही तुम्हाला कॉल करू
तुमच्या सर्वांची माहिती आमच्याकडे जमा आहे.
#मा_सचिनभाऊ_ढवळे_मित्र_परिवार

्वय_समिती_महाराष्ट्र_राज्य
#हॉटेल_मराठवाडा
#गजानन_बुक_सेंटर
#महाराष्ट्र_पदवीधर_संघटना.

17/03/2020

Congratulations to all those who got PSI post💐💐🎊🎊

13/12/2019

❤🇮🇳

Address

530 First Floor Yashovinayak Apartment Near Prabhat Talkies Opp Sandy Mobile Shaniwar Peth Pune 30
Pune
411030

Telephone

8087700070

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Udaan Career Academy Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Udaan Career Academy Pune:

Shortcuts

Share

Category