माझी शेती-माझा प्रयोग

  • Home
  • India
  • Pune
  • माझी शेती-माझा प्रयोग

माझी शेती-माझा प्रयोग नमस्कार शेतकरी मित्रांनो,
माझी शेती माझा प्रयोग या शेतकऱ्यांच्या फेसबुक पेज वर आपले स्वागत आहे.

कालच्या भगव्यामुळेच आज दारातल्या गुढीला शोभा आहे..!❤️🚩हिंदू नववर्ष व गुढीपाडव्याच्या सर्वांना शिवमय शुभेच्छा..!!🚩🥰
30/03/2025

कालच्या भगव्यामुळेच आज दारातल्या गुढीला शोभा आहे..!❤️🚩
हिंदू नववर्ष व गुढीपाडव्याच्या सर्वांना शिवमय शुभेच्छा..!!🚩🥰

मला माझ्या बापासाठी मोठं व्हायचं होतं कारण त्यांनी मला वारसात शून्य रुपये, चांगले संस्कार, थोडीशी शेती अन् काही तत्त्व द...
19/12/2024

मला माझ्या बापासाठी मोठं व्हायचं होतं कारण त्यांनी मला वारसात शून्य रुपये, चांगले संस्कार, थोडीशी शेती अन् काही तत्त्व दिलते…!!❤️ 👨🏻‍🌾 🍀
कालच नाही बऱ्याचं वेळा मला लोकं बोलले की तुला सगळं आयात भेटलं म्हणून तू बोलतो, तर आज हे त्या प्रत्येकासाठी फोटोत आहेत ते माझे वडील अगदी सामान्य कुटुंब आमचं माझे वडील शेतीचं करतात अन् घरीच मोटर रिवाइंडिंग च छोटंस काम करतात त्यांना रिस्क घ्यायची माहिती नाहीये जेवढं आहे त्यात ते समाधानी माझ्याकडून पण खूप काही अपेक्षा नव्हत्या छोटीशी नोकरी फक्त. त्यांनी माझ्या २ बहिणींची लग्न करुन आम्हा दोन्ही भावंडांना आहे त्या पैस्यात जेमतेम शिकवलं, एक वेळ अशी होती की त्यांना जवळचीचं माणसं म्हणायची तुमचं पोरगं वाया गेलंय सगळं संपवेल ते एक दिवस जेव्हा पासून ते आज पर्यंत त्यांना प्राउड फील व्हावा म्हणूनचं जगतोय धडपडतोय मी अन् मी तो प्राउड त्यांच्या डोळ्यात पाहिलाय जेव्हा शेतकरी घरी येतात तेव्हा माझ्या सोबत ते माझ्या वडिलांच्यासोबत पण सेल्फी घेतात त्यातचं माझं संपूर्ण सक्सेस आलं अन् हो मी ते कमवलंय कारण त्यांनी मला वारसात 0 रुपये, थोडीशी शेती, चांगले संस्कार अन् तत्त्व दिलेत अन् त्या शून्यापासून सर्व गोष्टीला मी आज खूप मोठं केलंय अन् मी त्यांच्यासाठी मोठा झालोय..!!!!

✍🏻रविराज साबळे-पाटील

🌱🌾 #संघर्ष

माणसानं जगावं असं, कर्तृत्वाने सूर्य तेजापेक्षा जास्त चमकावं..!!❤️❤️ 👨🏻‍🌾 🍀               🌱🌾          #संघर्ष
29/11/2024

माणसानं जगावं असं, कर्तृत्वाने सूर्य तेजापेक्षा जास्त चमकावं..!!❤️❤️ 👨🏻‍🌾 🍀

🌱🌾 #संघर्ष

ही माझी ओळख फक्त माझ्याशी जोडल्या गेलेल्या,माझ्यावर प्रेम करणाऱ्या मायबाप जनतेमुळेचं…!!❤️ 👨🏻‍🌾 🍀आज IPS Tushar Doshi Sir ...
21/10/2024

ही माझी ओळख फक्त माझ्याशी जोडल्या गेलेल्या,माझ्यावर प्रेम करणाऱ्या मायबाप जनतेमुळेचं…!!❤️ 👨🏻‍🌾 🍀

आज IPS Tushar Doshi Sir पोलीस अधीक्षक लोहमार्ग पोलीस पुणे, यांना भेटण्याची संधी मिळाली, आमचे मित्र मेघराज देशमुख सरांचा नेहमी हट्ट की रविराज तुषार सर बोलावताय तुला ड्रैगन फ्रूट घेऊन तर तुला जावचं लागेल असं हक्काने सांगितल अन् कायम खाकी वर्दी पासून ४ हात लांब राहणार मी सामान्य पोरगा चक्क १:३० तास SP साहेबांसोबत गप्पा मारत बसलो. शेती, राजकारण अन् समाजकारण या सर्व बाबी मध्ये सरांचा अभ्यास खूपचं मुद्देसूद अन् समजण्याजोगा. मराठी माणसान कायम मोठं व्हावं हीच माझी अपेक्षा म्हणून आजच्या तरुण पिढीन आवड असेल त्या क्षेत्रामध्ये काम करायला हव. अधिकारी बनलं तरी हरकत नाही.
तुषार दोशी सरांचे खूप खूप आभार की मला वेळ दिला.❤️
अन् धन्यवाद मायबाप जनता आज रविराज साबळे पाटील या नावाला अख्खा महाराष्ट्र ओळखतोय..!!❤️
असंच प्रेम राहू द्या..!🙏❤️

🌱🌾 #संघर्ष

Address

Madhav Nagar
Pune
411510

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when माझी शेती-माझा प्रयोग posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category