Vilas Devtarase

Vilas Devtarase Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vilas Devtarase, Education, Yelwadi Road Dehugoun Pune, Pune.

14/04/2026
Rakhi     college
12/08/2024

Rakhi college

मानसिक दिव्यांग मुलांचे निवासी पुनर्वसन केंद्र पुणे महाराष्ट्र  #राखी  # helping hand  # Support
07/08/2024

मानसिक दिव्यांग मुलांचे निवासी पुनर्वसन केंद्र पुणे महाराष्ट्र #राखी # helping hand # Support

Vatsalya       #
03/05/2024

Vatsalya #

वात्सल्य मानसिक दिव्यांग मुलांचे निवासी पुनर्वसन केंद्र 9922221390
31/12/2023

वात्सल्य मानसिक दिव्यांग मुलांचे निवासी पुनर्वसन केंद्र 9922221390

*🙏🙏🙏दया नको, संधी द्या,दिव्यांगाना सामावून घ्या!*मानसिक दिव्यांग मुलांनी रंगवलेल्या पणत्या खरेदी करून मुलांच्या संगोपनास...
26/10/2023

*🙏🙏🙏दया नको, संधी द्या,दिव्यांगाना सामावून घ्या!*

मानसिक दिव्यांग मुलांनी रंगवलेल्या पणत्या खरेदी करून मुलांच्या संगोपनासाठी मदत करू शकता.

पणती🪔🪔🪔 पॅकेट्सची ऑर्डर देऊन दिव्यांग मुलांची दिवाळी आनंदात साजरी करण्यास मदत करावी.

4 🪔🪔🪔🪔पणतीचे पॅकेट्स - *Rs.60/-*
6 🪔🪔🪔🪔🪔🪔पणतीचे पॅकेट्स - *Rs.90/-*

आपली एक छोटीशी मदत दिव्यांगाच्या आयुष्यास आकार देण्यास मदत करेल.

वात्सल्य मानसिक दिव्यांग मुलांचे पुनर्वसन केंद्र.
(NGO under 80G)
Address- Yelwadi Road, Dehugaon Pune
Mo- 9922221390/9011961116
Website login - www.vatsalyapune.com
👉 Google pag https://g.page/r/CcR41hWZ1byrEAE

*आम्हास दया नको ,काम द्या !*🙏नमस्कार , वात्सल्य दिव्यांग  (मतिमंद ) मुलांचे पुनर्वसन केंद्र येलवाडी देहूगाव पुणे येथे अस...
10/10/2022

*आम्हास दया नको ,काम द्या !*
🙏नमस्कार ,
वात्सल्य दिव्यांग (मतिमंद ) मुलांचे पुनर्वसन केंद्र येलवाडी देहूगाव पुणे येथे असून आज आश्रमामध्ये ३५ विशेष अनाथ निरागस मुले व ६ महिला आहेत, संस्थेला सरकारी कोणत्याही प्रकारचे अनुदान नाही, सर्व खर्च समाजातील दानशूर व्यक्तीच्या मदतीने चालतो, तरी दिवाळी निमित्याने मुलांनी पणती रंगवून पॅकेट व दिवाळी kit बनवल्या आहेत, आपण ही पणतीचे पॅकेट्स व दिवाळी kit खरेदी करून या निरागस मुलांच्या संगोपनासाठी एक मोलाची मदत देऊ शकता,तसेच आपण जेथे काम करता ऑफिस, कंपनी व सोसायटीमधील व्यक्तीना पणती पॅकेट्स घेण्यासाठी सांगू शकता त्यामुळे पण तुमची मदतच होईल.
*🪔🪔🪔🪔🪔🪔 ६ पणत्याचे पॅकेट - ९०/-*
*🪔🪔🪔🪔 ४ पणत्याचे पॅकेट - ६०/-*

कृपया तुमचा Whatsaap No वरून ऑर्डर देऊ शकता,

*हा SMS पुढे तुमच्या ग्रुप मध्ये फॉरवर्ड करूनसुद्धा मदत करू शकता.*

*Vatsalya Divyang (Mentally Re****ed) Children*
*Residential Schools / Workshops*
*(NGO under 80G)*
*Address- Yelwadi Road, Dehugaon Pune Maharashtra*
*Mo No:: 9922221390/9552532192*
*Website login - www.vatsalyapune.com*
*👉 Google map https://g.page/r/CcR41hWZ1byrEAE*

Address

Yelwadi Road Dehugoun Pune
Pune
412109

Telephone

+919922221390

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vilas Devtarase posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category