Spoken English Classes

Spoken English Classes Live online course is suitable to the people who require to speak in English at their workplace.

Basic grammar with some tenses; vocabulary and practice to speak. Make your vocabulary active and develop confidence to start conversations in English.

Spoken English has gained importance as an essential skill. Join the course to learn necessary basic grammar, vocabulary...
06/09/2022

Spoken English has gained importance as an essential skill. Join the course to learn necessary basic grammar, vocabulary and written communication. Boost your confidence to speak in English through various interesting and interactive exercises.

27/08/2022

Invaluable या शब्दाविषयी
मजा अशी आहे की 'in' किंवा 'अ' असा प्रत्यय लावला की नकारात्मक शब्द बनतो, असे आपल्याला वाटू शकते. जसे की Appropriate च्या उलट inappropriate, योग्यच्या उलट अयोग्य.

पण हा नियम काही प्रत्येक वेळेस लागू होत नाही. Invaluable हा शब्द जर वरवर पाहता नकारात्मक वाटला असेल तर त्याची बाजू तपासून पाहू.

ज्याचे मूल्य ठरवताच येत नाही इतके जास्त असते, ते अमूल्य ! त्याचप्रमाणे ज्याच्या योगदानाची value मोजण्या पलीकडे आहे ते invaluable !

मागच्या लेखात आपण ज्या मथळ्याचा विचार केला त्यात invaluable असा शब्द आला आहे. "Jagdish Khattar’s contribution to Maruti was invaluable but his legacy checkered." म्हणजेच, मारुती कंपनीसाठी त्यांनी दिलेले योगदान अमूल्य असूनही त्यांच्या एकंदरीत कारकिर्दीचा आलेख चढ उताराचा आहे.

In असा प्रत्यय (prefix ) घेऊन incredible म्हणजे अविश्वसनीय असा सकारत्मक छटेचा शब्द आपल्याला माहिती आहे. असे अजून काही शब्द सापडले तर खाली comments मध्ये जरूर लिहा.

जाता जाता - याच मथळ्यामधला legacy हा शब्द वारसा किंवा ठेवा असा अर्थ दाखवतोच पण या ठिकाणी कारकीर्द अशी छटा घेऊन तो शब्द आला आहे असे मला जाणवते.

Spoken English Classes
Contact 9657561800

21/08/2022

I always appreciate the selection of words made in News paper headlines. मध्यंतरी, 'लाईव्ह मिंट' या प्रसिद्ध पत्रात एक मथळा आला होता, दोन छान शब्दांपाशी मी थबकलो. "Jagdish Khattar’s contribution to Maruti was invaluable but his legacy checkered." यामध्ये invaluable आणि checkered असे दोन उत्सुकता निर्माण करणारे शब्द आले आहेत. त्यातल्या checkered या शब्दाचा विचार करू.

या शब्दाचा ढोबळ मानाने एक अर्थ चौकटींचा असा आहे. बुद्धिबळाच्या पटाप्रमाणे आपले आयुष्य सुद्धा काळ्या पांढऱ्या चौकोनांनी म्हणजेच यशापयशाने नटलेले असते . वरील मथळ्यामधले निर्देशित व्यक्तीबद्दल सुद्धा लेखकाला असेच म्हणायचे आहे, मारुती कंपनीसाठी त्यांनी दिलेले योगदान फार अमूल्य असूनही त्यांच्या एकंदरीत आयुष्याचा आलेख चढ उताराचा आहे, असे लेख पूर्ण वाचताना समजते.
फार छान लक्षवेधी शब्दयोजना !

Reference: Livemint 26 April 2021
Link: Original article in Live Mint

https://youtu.be/VDVrnuZPaCoमध्यंतरी, १ मे 2022, महाराष्ट्र दिनी, शब्दांच्या उपपत्ती वरती मी लहानसा प्रवेश केला होता. रो...
13/08/2022

https://youtu.be/VDVrnuZPaCo

मध्यंतरी, १ मे 2022, महाराष्ट्र दिनी, शब्दांच्या उपपत्ती वरती मी लहानसा प्रवेश केला होता.

रोज वापरातल्या काही इंग्रजी शब्दांचा प्रवास, त्यांचे मराठी, संस्कृत, जर्मन, पोलिश, लॅटिन अश्या भाषांत दिसणारे प्रतिबिंब याचा मागोवा घेतला आहे.

जरूर ऐका, आपल्याला आवडेल अशी आशा करतो. आपले अभिप्राय ऐकायला आवडतील.

Performer – Aneesh Soman

Professionals, students, गृहिणी, job seekers यांसाठी हा ऑनलाईन कोर्स आहे. नवी बॅच 1 August 2022 ला सुरू होईल.संपर्क 9657...
25/07/2022

Professionals, students, गृहिणी, job seekers यांसाठी हा ऑनलाईन कोर्स आहे.
नवी बॅच 1 August 2022 ला सुरू होईल.

संपर्क 9657561800
Fees 3500/-
सोमवार ते शुक्रवार
रात्री 9 ते 10।30
Hurry up!! Only few seats are available.

स्पोकन इंग्लिश क्लासच्या डेमोला चांगला प्रतिसाद मिळाला. 🙏Professionals, students, गृहिणी, job seekers यांसाठी हा ऑनलाईन ...
21/06/2022

स्पोकन इंग्लिश क्लासच्या डेमोला चांगला प्रतिसाद मिळाला. 🙏

Professionals, students, गृहिणी, job seekers यांसाठी हा ऑनलाईन कोर्स आहे. नवी बॅच दोन दिवसांत सुरू होईल.

संपर्क 9657561800

Fees 3500/-
सोमवार ते शुक्रवार
रात्री 9 ते 10।30

Hurry up!! Only few seats are available.

This course is suitable to students and professionals who require to speak in English at their workplace. The course con...
15/06/2022

This course is suitable to students and professionals who require to speak in English at their workplace. The course contains basic grammar, vocabulary and activities to enhance speaking skills. The course is designed with many interesting exercises to make your vocabulary active and boost your confidence to start conversations in English.

18 एप्रिल 2022 स्पोकन इंग्लिशची नवीन बॅच चालू झाली. फारच छान बॅच जमली आहे. Doctor, researcher, artist, PG student, स्वतं...
18/04/2022

18 एप्रिल 2022
स्पोकन इंग्लिशची नवीन बॅच चालू झाली. फारच छान बॅच जमली आहे. Doctor, researcher, artist, PG student, स्वतंत्र व्यावसायिक असे वेगवेगळे participants या बॅचमध्ये आहेत.

रोज व्यवहारासाठी, व्यवसाय किंवा कामाच्या ठिकाणी लागणारे इंग्लिश हे लोक शिकतील आणि एका महिन्यात मीटिंग्समध्ये, प्रेझेंटेशन्समध्ये आणि क्लायंट बरोबर आत्मविश्वासाने इंग्लिश मधून बोलू लागतील.

Aneesh Soman, Pune
9657561800
Fees Rs. 3500/-

Free Live Demo SessionA free Live Demo Session of *Spoken English Course*ऑनलाईन माध्यमात स्पोकन इंग्लिश कोर्स किती *effe...
13/04/2022

Free Live Demo Session
A free Live Demo Session of *Spoken English Course*
ऑनलाईन माध्यमात स्पोकन इंग्लिश कोर्स किती *effective* आणि *interesting* होतो आहे, ते अनुभवा.

शुक्रवार, 15 एप्रिल, 2022
रात्री 9 ते 10
Zoom वर

या सेशनमध्ये काय असेल?
✅Information of the course
✅Interactive exercises-- कोर्स मध्ये आपण कश्या पद्धतीने शिकणार, ते *exercise मध्ये सहभागी होऊन जाणून घ्या!*

Free Demo Session ला जॉईन व्हायचे असल्यास मला कळवा. मी लिंक पाठवेन.

--Aneesh Soman
9657561800

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Spoken English Classes posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category