BODH IAS Academy PUNE

BODH IAS Academy PUNE UPSC & MPSC ACADEMY
FOR PERFECT GUIDANCE FOR STUDENTS

@ खानदेशातील सर्व विद्यार्थी मित्रांनो, खास तुमच्यासाठी सेमिनार आहे जळगाव येथे...
09/04/2022

@ खानदेशातील सर्व विद्यार्थी मित्रांनो, खास तुमच्यासाठी सेमिनार आहे जळगाव येथे...

09/11/2020

मित्रांनो अभ्यास खूप specific करा.. पण जो करणार आहेत तो 100% व्यवस्तीतच करा..
मागील आठवड्यात फक्त 5 NEWS महत्वाच्या आहेत. तेवड्याच करा..

1) 🎁
🦋🦋लष्कराने स्वत:च सुरक्षित मोबाइल अ‍ॅप्लिकेशन विकसित केलं साई असे नाव दिले:🦋🦋
‘सिक्युअर अ‍ॅप्लिकेशन फॉर द इंटरनेट’ (SAI) असं नाव नीट लक्षात ठेवावे..

2)🎁 🌝🌚🌝
चंद्रावर पाणी सापडल्याचा दावा NASA ने केला आहे. चंद्रावर पाणी सापडलं आहे नासाच्या सोफिया हवाई वेधशाळेद्वारे आम्ही ते पहिल्यांदाच शोधलं..
वरील दोन पॉईंट्स वर 1 liner प्रश्न ची तयारी..👆🏼

खलील तीन पॉईंट्स वर multiple option चा प्रश्न ची तयारी..👇🏼👇🏼

3)🎁
⚜ देशातल्या 29 राज्यांमध्ये हरयाणा राज्याचा सर्वोत्तम ‘अ‍ॅनिमिया मुक्त भारत’ (AMB) निर्देशांक असल्याचे आढळून आले आहे.
⚜‘अ‍ॅनिमिया मुक्त भारत’ हा भारत सरकारचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि संयुक्त राष्ट्रसंघ बाल निधी (UNICEF) यांचा एक संयुक्त उपक्रम आहे.

4)🎁
🌸35 वर्षानंतर भारताने आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) याच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्षपद स्वीकारले आहे.
5)🎁
🔻🔻यशवर्धन सिन्हा: भारताचे नवे मुख्य माहिती आयुक्त🔺🔺

NILESH PATIL | Join Telegram &
7972138428 | YOUTUBE👇🏼
🛑▬▬▬▬🛑▬▬▬▬▬▬🛑
आम्ही मोजक & आवश्यक तेच देतोय..

🛑▬▬▬▬🛑▬▬▬▬▬▬🛑

Open to all MPSC students..
29/10/2020

Open to all MPSC students..

👉 https://youtu.be/pLuP_NHAC0Mमित्रांनो पुढचे लेक्चर अपलोड करण्याआधी हा व्हिडिओ बघून काही सूचना असतील तर कृपया द्या. तुम...
03/05/2020

👉 https://youtu.be/pLuP_NHAC0M
मित्रांनो पुढचे लेक्चर अपलोड करण्याआधी हा व्हिडिओ बघून काही सूचना असतील तर कृपया द्या. तुमच्या सूचना आमच्यासाठी खरोखर सर्वात जास्त महत्त्वाचे आहेत..

29/04/2020

दि.1 मे 2020 पासून आपण युट्युबला CSAT ऑनलाइन लेक्चर ची सिरीज स्टार्ट करतोय.
@11.AM
नोट्स साठी टेलिग्राम चैनल जॉईन करा.
# BODH IAS

खास तुमच्यासाठीच ..  अश्या वेळेचा सदुपयोग कारण्यासाठी  C -SAT तयारी साठी उतारे सोडावा.. मोफत डाऊनलोड करा व भरपूर  सराव क...
09/04/2020

खास तुमच्यासाठीच .. अश्या वेळेचा सदुपयोग कारण्यासाठी C -SAT तयारी साठी उतारे सोडावा.. मोफत डाऊनलोड करा व भरपूर सराव करा.. youtube वर सखोल विश्लेषणासाहित...

आमच्या नोट्स व मार्गदर्शनासाठी जॉईन करा..👇🏼👇🏼👇🏼



BODH_IAS_OFFICIAL
Telegram MPSC • UPSC चे सर्व मटेरियल मिळेलच.. ( तुमच्या समस्या तुम्ही फक्त आम्हाला कळवा..)
channel= तुम्हांला जी हवी आहे नेमकी तीच माहिती..
group= तुमच्या महत्वाच्या प्रश्नांची दखल घेतलीच जाईल.


BODH_IAS_OFFICIAL Telegram MPSC • UPSC चे सर्व मटेरियल मिळेलच.. ( तुम्ही फक्त आम्हाला कळवा..) channel= तुम्हांला जी हवी आहे नेमकी तीच माहिती.. group= तु...

21/03/2020

सर्व लेक्चर थांबविले आहेत..
Nots साठी telegram चॅनेल जॉईन करा..

 # खास खानदेशातील विद्यार्थ्यांसाठी...
16/03/2020

# खास खानदेशातील विद्यार्थ्यांसाठी...

07/03/2020
04/03/2020

UPSC साठी लागणारी सर्व पुस्तके आपल्या टेलिग्राम चॅनेल ला उपलब्ध आहेत.

Address

1)near Azam Campus, 2) Sadashiv Peth ( Near Tilak Smarak Mandir)
Pune
411042 411030

Telephone

+917972138428

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when BODH IAS Academy PUNE posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to BODH IAS Academy PUNE:

Shortcuts

Share

Category