13/01/2023
Prize Distribution Ceremony
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Anglo Urdu Boys' High School & Jr. College, School, 2390 KB HIDAYATULLAH Road NEW MODIKHANA CAMP, Pune.
13/01/2023
Prize Distribution Ceremony
07/01/2023
आज अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल & ज्यु. कॉलेज तर्फे डॉ. पी. ए. इनामदार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आयोजन केलेल्या ऑनलाईन प्रश्न मंजुषा स्पर्धेचे *बक्षीस वितरण समारंभ* असेम्ब्ली हॉल, आझम कॅम्पस येथे उत्साहात संपन्न झाले. यानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून स्वीकृत नगरसेविका *हसीना इनामदार* यांना आमंत्रित करण्यात आले होते. तसेच संस्थेचे सचिव इरफान जे. शेख व शाळा समिती अध्यक्ष एस. ए. इनामदार हे ही उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते विजेत्यांना लॅपटॉप, सायकल, टॅबलेट व स्मार्ट वॉच बक्षिस म्हणून देण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका परवीन रफिक शेख यांनी स्पर्धा उत्कृष्टरित्या पार पाडल्या बद्दल सर्वांचे आभार मानले.
Lucky Draw of Online Quiz organized by AUBHS On Occasion of Dr P A lnamdar Sir Birthday.
Lucky Draw of Online Quiz organized by AUBHS is done by in the presence of Dr. P. A. Inamdar Sahab. In good response 5 more Smart Watches increased for the reward.
Repeat Announcement of 15 winners.
22/12/2022
16/12/2022
| 9am - 5pm |