UHTI College Of Hotel Management Pune

UHTI College Of Hotel Management Pune Earn & Learn - Easy learning with Jobs

26/05/2021


Apply Here: www.uhti.org.in

Earn & Learn - Easy learning with Jobs

साल 2021 च्या 10वी व 12वी परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण सुचना !!! कात्रज, पुणे येथील युनिव्हर्सल हॉस्पि...
22/05/2021

साल 2021 च्या 10वी व 12वी परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण सुचना !!! कात्रज, पुणे येथील युनिव्हर्सल हॉस्पिटॅलिटी ट्रेनिंग इंस्टिट्यूट मध्ये कमवा व शिका अंर्तगत नोकरी मिळवण्याची संधी उपलब्ध !!!यानुसार विद्यार्थ्यांना हॉटेल मॅनेजमेंट कोर्स अंर्तगत कॉलेजतर्फे पुण्यामध्ये महिना ₹ १०००० ते ₹१२००० कमावण्याची संधी दिली जाते. ज्यायोगे मुले पहिल्याच वर्षी ₹ ६०००० ते ₹ ७५००० कमावतात. तसेच दुसऱ्या वर्षी पात्र विद्यार्थ्यांना बाहेरील देशात इंटरनॅशनल एक्सपिरीयन्स घेण्यासाठी संधी दिली जाते. ज्या मध्ये विद्यार्थ्यी महीना ₹३०००० च्या पुढे कमावतो. कॉलेज करत असताना या संधीद्वारे विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारुन तो स्वावलंबी होतो व तो/ती स्वतःचा व्यवसाय लवकर चालू करू शकतो. विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यात वेळोवेळी कॉलेजतर्फे मार्गदर्शन करण्यात येते. हा कोर्स प्रॅक्टिकल ओरिएंटेड असल्यामुळे जास्त भर हा पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रात्यक्षिकांवर दिला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांस किचनमध्ये प्रत्येक डिश सफाईदारपणे बनवता येते. या कोर्समध्ये फुड प्रॉडक्शन विषयाअंर्तगत विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवता येतात. यामुळे विद्यार्थी इंडियन, चायनीज, मेक्सिकन, इटालियन (कॉन्टिनेन्टल) पदार्थ बनवू शकतो. जागतिक क्रमवारीत हॉटेल व टुरिझम इंडस्ट्री पहिल्या क्रमांकावर आहे. कितीतरी देश फक्त टुरिझम इंडस्ट्रीवरच अवलंबून आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील नोकरी आणि व्यवसाय कायम एका नंबरवरच टिकून असतात. या स्पर्धेच्या युगात अशा व्यावसायिक शिक्षणाची खुप गरज आहे म्हणूनच केंद्र सरकार तर्फे स्किल डेव्हलपमेंट (कौशल्य विकास) कोर्स राबवण्यात येत आहेत. पुण्यामध्ये या कॉलेजमध्ये १,२ वर्षाचा डिप्लोमा व ३ वर्षाचा डिग्री कोर्स करता येतो सोबत १०० % नोकरीची गॅरंटी. या कोर्ससाठी राष्ट्रीयकृत बँकांमध्ये शिक्षण कर्ज ही सवलतीच्या दरात मिळते. या योजनेचा फायदा घेऊन कॉलेजचे खुप विद्यार्थी परदेशात नोकरी आणि व्यवसाय करत आहेत कॉलेजच्या वेब साईटवर हे संदर्भ उपलब्ध आहेत. हि माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचली तर नक्कीच त्यांच्या आयुष्यात (करियरमध्ये) बदल घडून येईल. मराठी माणूस नोकरी मागणाऱ्यापेक्षा नोकरी देणारा होईल. विद्यार्थ्यांनी या संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा किंवा एखाद्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हि माहिती पोहचवावी.आपला एक शेअर एखाद्याच आयुष्य बदलवू शकतो.! अधिक माहितीसाठी संपर्क: युनिव्हर्सल हॉस्पिटॅलिटी ट्रेनिंग इंस्टिट्यूट, पुणे 9673476008 ईमेल आयडी - [email protected] वेबसाइट- www.uhti.org.in

Address

Universal Hospitality Training Institute
Pune
411046

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm

Telephone

+919673476008

Alerts

Be the first to know and let us send you an email when UHTI College Of Hotel Management Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category