Udyojak Niti

Udyojak Niti Marathi▪Udyojak▪Business▪Talk
Business | Motivation
📚ज्ञान आणि यशा?

Hui subaah main chal gaya, Suraj ko main nigal gaya.
19/11/2024

Hui subaah main chal gaya, Suraj ko main nigal gaya.

आपल्यातले भरपूर लोक काय व्यवसाय करू ? प्रश्नाचे उत्तर शोधता-शोधता व्यवसाय करायचा विचार सोडून देतात. पण का व्यवसाय करायचा...
19/11/2024

आपल्यातले भरपूर लोक काय व्यवसाय करू ? प्रश्नाचे उत्तर शोधता-शोधता व्यवसाय करायचा विचार सोडून देतात. पण का व्यवसाय करायचा आहे? ह्याचा विचारच करत नाही.
जर तुम्ही म्हणत असाल व्यवसाय करायचा आहे पैसे कमवण्यासाठी! मग परत ह्या प्रश्न कडे परत येतात की पैसे कमवण्या साठी काय करू? बरोबर ना ?
अरे मित्रा! का व्यवसाय करायचा आहे? म्हणजे तुला काही मदत करायची आहे का समाजाला तुझ्या व्यवसायातून? उत्तर हो असेल तर मग "कसा" करायचा ह्याचा उत्तर शोध उत्तर मिळाल तर तुला तुझा "काय" मिळाला असणार.
उदा. मला माहिती द्यायला आवडते लोकांना शिकवायला आवडते, माझा "का" मिळाला मला, मी फेसबुक चा वापर करून माहिती पोहचवतो "कसा" ह्या प्रश्नाच उत्तर मिळाले. आता "काय" हे अगदी सहजरीत्या मला सापडेल.

शाळेत असताना नक्कीच हे वाचले असणार: हसा खेळा पण शिस्त पाळा
31/12/2022

शाळेत असताना नक्कीच हे वाचले असणार: हसा खेळा पण शिस्त पाळा

आधी काहीतरी बना.. बाकीच्या गोष्टी ह्या मिळवता येतील पण गेलेली वेळ आणि संधी पुन्हा मिळवता येणार नाही.
30/12/2022

आधी काहीतरी बना.. बाकीच्या गोष्टी ह्या मिळवता येतील पण गेलेली वेळ आणि संधी पुन्हा मिळवता येणार नाही.

पैशांना सुद्धा कान असतात. तुमच्या Action, Behaviour, Knowledge ह्यावर ते तुमच्याजवळ टिकतील की निघतील हे ठरवतात.Follow: उ...
29/12/2022

पैशांना सुद्धा कान असतात. तुमच्या Action, Behaviour, Knowledge ह्यावर ते तुमच्याजवळ टिकतील की निघतील हे ठरवतात.

Follow: उद्योजक निती ™👑 | EDUCATION]]
Follow: उद्योजक निती ™👑 | EDUCATION]]
Follow: उद्योजक निती ™👑 | EDUCATION]]

"कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना छोड़ो बेकार की बातों में कहीं बीत ना जाए रैना"Follow उद्योजक निती ™👑 | EDUCATION...
19/08/2022

"कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना छोड़ो बेकार की बातों में कहीं बीत ना जाए रैना"

Follow
उद्योजक निती ™👑 | EDUCATION]
उद्योजक निती ™👑 | EDUCATION]

पण... वर येऊन अडकता?????तुम्ही एकटे नाही आहात.. तुमच्या सारखे भरपूर व्यक्ती असे पण वर येऊन अडकतात...पण च्या पुढे जे नकार...
19/02/2022

पण... वर येऊन अडकता?????
तुम्ही एकटे नाही आहात.. तुमच्या सारखे भरपूर व्यक्ती असे पण वर येऊन अडकतात...
पण च्या पुढे जे नकारात्मक वाक्य आहे त्याला सकारात्मक करा...

तुम्ही कोणतेही काम करा. जॉब करा किंवा व्यवसाय, मनापासून केलेत तर कधीच त्या कामाला कंटाळणार नाहीत.
17/02/2022

तुम्ही कोणतेही काम करा. जॉब करा किंवा व्यवसाय, मनापासून केलेत तर कधीच त्या कामाला कंटाळणार नाहीत.

तुमच्या शरीराला अन्न टाळून त्रास देऊ नका. शरीरातल्या क्रिया सुरळीत होण्यसाठी अन्नाची गरज आहे. कितीही सुख, दुख, चिंता, आज...
20/09/2021

तुमच्या शरीराला अन्न टाळून त्रास देऊ नका. शरीरातल्या क्रिया सुरळीत होण्यसाठी अन्नाची गरज आहे. कितीही सुख, दुख, चिंता, आजारपण काही होऊद्या, शरीर कमजोर तर तर मन कमजोर.

सुख आणि दुख हे एका नाण्याचे दोन बाजू आहेत. तुम्ही आता क्षणात सुखी व्हाल तर क्षणात दुखी. जरुरी हे आहे की  तुम्ही ते पचवू ...
19/09/2021

सुख आणि दुख हे एका नाण्याचे दोन बाजू आहेत. तुम्ही आता क्षणात सुखी व्हाल तर क्षणात दुखी. जरुरी हे आहे की तुम्ही ते पचवू शकता का. सुखी असा किंवा दुखी स्वतःला शांत ठेवा.

तुम्ही जी भाषा बोलता त्या भाषेत यश मिळावा. जरुरी नही यश मिळवण्यासाठी कोणती भाषा येणे गरजेचे आहे.तुमचे स्किल्स मध्ये पारं...
18/09/2021

तुम्ही जी भाषा बोलता त्या भाषेत यश मिळावा. जरुरी नही यश मिळवण्यासाठी कोणती भाषा येणे गरजेचे आहे.
तुमचे स्किल्स मध्ये पारंगत व्हा.
तुमची ओळख स्किल्स ने होणार आहे भाषेवरून नाही.

अज्ञानात  राहू नका. अज्ञानाने नेहमी तोटा होतो. नवीन गोष्टी शिका. इतरान कडून माहिती काढा.
17/09/2021

अज्ञानात राहू नका. अज्ञानाने नेहमी तोटा होतो. नवीन गोष्टी शिका. इतरान कडून माहिती काढा.

Address

Pune
Pune
411001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Udyojak Niti posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Udyojak Niti:

Shortcuts

Share

Category