11/08/2021
पुणे व परिसरातील युवक व युवतीन साठी लॉकडाउनच्या काळातही मोफत प्रशिक्षण व नंतर रोजगाराची सुवर्ण संधी.सध्या जगावर covid-19 या महारोगाचे संकट आहे. त्यामुळे रोजगारावर देखील मोठे संकट आहे. अशा काळात * दीपगृह सोसायटी * मार्फत * टेक महिंद्रा फौंडेशन * यांच्या सहकार्याने १८ ते २९ वयोगटातील युवक व युवतीन प्रशिक्षण देऊन रोजगारासाठी सहकार्य करीत आहे.हे प्रशिक्षण कोणासाठी १) बेरोजगार तरुण, तरुणींसाठी २) जॉबच्या शोधात असणाऱ्यांसाठी ३) ज्यांचे जॉब गेले आहेत व नवीन जॉबच्या शोधात असणाऱ्यांसाठी या मोफत प्रशिक्षणाचे फायदे १) बेसिक कॉम्पुटर व इंटरनेट चे नॉलेज २) इंग्लिश स्पिकिंग चे प्रशिक्षण ३) रोजगार उपयुक्त कौशल्य विकास प्रशिक्षण४) जॉब इंटरव्हिव्ह ची तयारी ५) व्यक्तिमत्व विकास व लाइफ स्किल चे प्रशिक्षणहे प्रशिक्षण आपण लॉकडाउनच्या काळात घरी बसून आपल्या मोबाईलवर घेऊ शकतात व लॉकडाउन संपल्यानंतर प्रशिक्षण केंद्र मध्ये येऊन पूर्ण करू शकतात. तरी अशा या संधीचा आपल्या उज्ज्वल भविष्यसाठी आवश्य लाभ घ्या. -हे प्रशिक्षण येणाऱ्या भविष्यसाठी अत्यावश्यक गरज बनणार आहे. 🖥️📱💻हे प्रशिक्षण पूर्ण केल्या नंतर आपणास दीपगृह सोसायटी व टेक महिंद्रा फौंडेशन कडून सर्टिफिकेट देऊन १००% जॉबसाठी सहकार्य करण्यात येईल.- त्यासाठी जास्तीत जास्त युवक व युवतीनी आजच आपला प्रवेश घ्यावा.- प्रवेशासाठी खालील 👇 लिंक वर क्लिक करून आपली माहिती भरावी,-https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScjJwV9APxXrUvR41kOO-VfaVrNcybM-Qf5rrLGRNRU4j7D7A/viewform?usp=sf_link प्रवेश मर्यादित असून प्रथम येणाऱ्यांस प्रवेश दिला जाईल. - अधिक माहिती साठी दिलेल्या क्रमांकावर कार्यालयीन वेळेतच ( सकाळी 10.00 ते साय. 5.00 पर्यन्त ) संपर्क साधावा.संपर्क :- सतिश खंदारे 9545742771 बिस्मिला पटेल 7249867286 पत्ता दीपगृह सोसायटी टेक महिंद्रा फौंडेशन स्मार्ट सेंटर रामटेकडी पुणे ही माहिती अधिक ईच्छूक युवक व युवतीनपर्यंत पोहचवण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करूयात...!💐🙏.Stay at Home..!!!स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्या...सुरक्षित रहा...👍👍फेसबुक :
Opret en ny spørgeskemaundersøgelse på egen hånd eller sammen med andre på samme tid. Vælg blandt en lang række forskellige spørgeskematyper, og analysér resultaterne i Google Analyse. Gratis fra Google.