Sandip Argade's Institute

Sandip Argade's Institute Sandip Argade Sir...
Telegram link :

Youtube lecture link : https://www.youtube.

मित्रांनो,
स्पर्धा परीक्षेत अंकगणित बुद्धिमत्ता या विषयाचे महत्व लक्षात घेता आणि परीक्षा पास होण्यासाठी अहम भूमिका लक्षात घेता. तुमच्यासाठी अत्यंत उपयोगी माहीती आपल्या फेसबुक पेज, टेलिग्राम चॅनल आणि इंस्टाग्राम वरती आपणास माहीती मिळेल.
आपलाच संदीप अरगडे सर....

नुकताच आयोगाने दिलेल्या Updated syllabus नुसार...Fully Updated Offline Batch 👆Basic to Advance असणारी Batch..आता गणित वि...
21/11/2022

नुकताच आयोगाने दिलेल्या Updated syllabus नुसार...

Fully Updated Offline Batch 👆

Basic to Advance असणारी Batch..

आता गणित विषयच संपूर्ण परीक्षेचे आणि परिणामी आपल्या आयुष्याचे गणित बदलणार 💪

मित्रांनो आपल्या संपुर्ण अंकगणित व बुद्धीमत्ता या पुस्तकासाठी असंख्य Calls आणि msg येत आहेत....प्रतिसादाबद्दल मनस्वी आभा...
21/11/2022

मित्रांनो आपल्या संपुर्ण अंकगणित व बुद्धीमत्ता या पुस्तकासाठी असंख्य Calls आणि msg येत आहेत....

प्रतिसादाबद्दल मनस्वी आभार...

Launch झाल्यापासून 15 दिवसातच आपल्याला पुनः Reprint करून घ्यावे लागले आहे...

पुन्हा एकदा तुमच्या जवळच्या Book house मध्ये available करून दिले आहे...

Available नाही झाल्यास Amazon वर मिळेल.

येणाऱ्या पोलीस भरती पासून UPSC पर्यंतच्या सर्व परीक्षांसाठी One Stop Solution....

नक्कीच घ्या 👆

👉All In One अशी आपली New Offline Batch सुरु होत आहे.👉अगदी Basic पासून Full Advance पर्यंतचे सर्वकाही.👉 NoteBook less Mat...
30/05/2022

👉All In One अशी आपली New Offline Batch सुरु होत आहे.

👉अगदी Basic पासून Full Advance पर्यंतचे सर्वकाही.

👉 NoteBook less Maths & Reasoning चा Smart आणि यशस्वी प्रयोग करणारा महाराष्ट्रातील एकमेव Class.

👉 Class मध्येच जास्तीत जास्त सराव करून घेतला जातो.

👉 प्रत्येक Topic नंतर सराव चाचणी (जवळपास 70 चाचण्या)

👉 अंकगणिताच्या एकूण Sectional 5 Tests व बुद्धिमत्तेच्या एकूण Sectional 5 Tests

👉 अधिक माहितीसाठी Call: 8308110110

24/11/2021
4 सप्टेंबर ला होणाऱ्या Combine पूर्व साठी खास             अंकगणित व बुद्धिमत्ता      Offline One Day batch👉15 पैकी 15 प्...
26/08/2021

4 सप्टेंबर ला होणाऱ्या Combine पूर्व साठी खास

अंकगणित व बुद्धिमत्ता

Offline One Day batch

👉15 पैकी 15 प्रश्नांची संपूर्ण तयारी ते पण एकदम हटके पद्धतीने(Short Tricks & Elimination Method)

शुक्रवार, 27 ऑगस्ट 2021
सकाळी : 8 am(Sharp)

Fees : 500 only (Spot admission 8am च्या अगोदरच मिळेल आणि ते पण जागा शिल्लक असेल तरच)

ठिकाण : गुरुकुल प्रबोधिनी,
श्री शिवाजी मंदिर संस्था,
पेरूगेट पोलीस चौकी मागे,
सदाशिव पेठ, पुणे.

Mobile : 8308110110

विद्यार्थी मित्रांची मागणी पाहता, मर्यादित प्रवेश असल्याकारणाने 8308110110 या नंबर वर phone pay / google pay करुन आपलें admission आताच fix करावे... (जागे अभावी प्रवेश मिळाला नाही तर आपणास कोणतीही तरतूद करता येणार नाही)

Show must go on.....जे विद्यार्थी मित्र पुण्यात असतील किंवा ज्यांना आपली Offline batch करायची आहे खास त्यांसाठी नियोजनगर...
16/06/2021

Show must go on.....

जे विद्यार्थी मित्र पुण्यात असतील किंवा ज्यांना आपली Offline batch करायची आहे खास त्यांसाठी नियोजन

गरजू विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की पोचवा... 😇

मागच्या जवळपास वर्षभरापासून ज्या परीक्षेची आतुरतेने वाट पहात होतात..ज्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली आहे अशा उद्या होणाऱ्...
20/03/2021

मागच्या जवळपास वर्षभरापासून ज्या परीक्षेची आतुरतेने वाट पहात होतात..

ज्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली आहे अशा उद्या होणाऱ्या राज्यसेवा पुर्व परीक्षेसाठी सर्व परीक्षार्थींना माझ्यातर्फे मनःपूर्वक शुभेच्छा💐💐💐

स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा
आणि आत्मविश्वासाने परीक्षा द्या!💐💐💐💐

सूचना नीट वाचून घ्या......
20/03/2021

सूचना नीट वाचून घ्या......

👉  अंकगणित व बुद्धिमत्ता Batch 👈Batch वैशिष्ट्ये :1) Notebook Maths & Reasoning चा       Smart प्रयोग( प्रश्न लिहून उत्त...
20/02/2021

👉 अंकगणित व बुद्धिमत्ता Batch 👈

Batch वैशिष्ट्ये :
1) Notebook Maths & Reasoning चा
Smart प्रयोग( प्रश्न लिहून उत्तर
सोडविण्यासाठी जागा असे separate
Workbook दिले जाणार).

2) Smart Work मुळे कमी वेळेत Class
मधेच खुप साऱ्या प्रश्नांची तयारी.

3) प्रश्न printed असल्यामुळे उत्तर
काढण्यावर जास्त भर
(प्रश्न लिहिण्याच्या Donkey work पासून
सुटका).

4) Smart & हटके tricks चा वापर करुन
समजेल अशा भाषेत शिकविण्याची कला.

एकदा नक्की हजर रहा....
आयुष्याचे गणित बदलणार हे मात्र 100%.

Batch Details :
वार - सोमवार,
दिनांक - 22/02/2021
वेळ - 9am

Venue : साई अकॅडमी, दाते मंडप,
पत्र्या मारुती चौक,
नारायण पेठ, पुणे - 30.

Contact : 8308110110

Telegram :

👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆

मित्रांनो,तुमच्यासाठी आपण Exam oriented topics चे video बनविले आहेत. नक्की फायदा घ्या.Topic 1 : Jumbled Coding👉https://y...
18/02/2021

मित्रांनो,

तुमच्यासाठी आपण Exam oriented topics चे video बनविले आहेत.
नक्की फायदा घ्या.

Topic 1 : Jumbled Coding
👉https://youtu.be/nH0zwSKhxlg

Topic 2 : Calender
👉https://youtu.be/I3HibqaQdjo

Topic 3 : Clock( कोन काढणे)
👉https://youtu.be/TG4aOPXCoiQ

Topic 4 : Clock( Exam चे प्रश्न)
👉https://youtu.be/aAFhYiT-lrU

Topic 5 : Ration - Proportion
👉https://youtu.be/4_lmdIWY424

Topic 6 : Pipes & Cistern
👉https://youtu.be/3CN1fESmjDQ

Topic 7 : Matrix Coding
👉https://youtu.be/IJwKJbMHV8s

Topic 8 : Table Coding
👉https://youtu.be/yLmgyabygf0

Topic 9 : Substitution Coding
👉https://youtu.be/4aAtoH_VzlI

Topic 10 : Classification/Puzzles - 1
👉🏻https://youtu.be/lNHaJqEukKk

Topic 11 : Classification/Puzzles - 2
👉🏻https://youtu.be/QegTvuQiSGU

Topic 12 : Classification/Puzzles - 3
👉🏻https://youtu.be/lTL3yPMx8vk

Topic 13 : Classification/Puzzles - 4
👉🏻https://youtu.be/R157ENmLZN8

Topic 14 : Puzzles(कुट प्रश्न/ कोडे)
👉🏻https://youtu.be/ra7BcEyj0HU

Topic 15 : अंतर, वेळ & वेग (Basics)
👉🏻https://youtu.be/PaQcJ0urH_w

Topic 16 : अंतर, वेळ & वेग (भाग- 1)
👉🏻https://youtu.be/LppLDxv2UNE

Topic 17 : अंतर, वेळ & वेग (भाग- 2)
👉🏻https://youtu.be/DsIMHqAaO90

Topic 18 : अंतर, वेळ & वेग (भाग- 3)
👉🏻https://youtu.be/KgT5EAr5T70

Topic 19 : कागदाची घडी
👉https://youtu.be/SZZL0Wmy0cE


Like करा,
Subscribe करा,
Comment करा आणि महत्वाचे म्हणजे
सर्व मित्रांना share करायला विसरु नका....
👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆

Video सोबत Worksheet देत आहोत आपल्या या telegram channel वर.

Address

437, Date Mandap, 2nd Floor, Sai Academy, Bhatacha Bol, Naryan Peth
Pune
411030

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sandip Argade's Institute posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category