30/03/2012
Choice Film & Television Institute च्या पार्श्वभूमीवर छोट्या कलाकारांचे स्वागत.... ! परीक्षा संपली..... सुट्टी लागली... आता धम्माल करायची... पण हुश्श... हा उन्हाळा... ही गरमी.... बाहेर खेळता येत नाही.... मग काय करू या???
आमच्या Choice Film & Television Institute च्या प्रांगणात धम्माल आहे बरे का मुलांनो... या सुट्टीत आमच्याबरोबर चंदेरी दुनियेत यायचंय ना...?
तुमच्या आवडता छोटा पडदा आणि त्यावरचे तुमचे आवडते छोटे कलाकार तुम्ही पाहता... तुम्हालाही तसेच काहीसे करावेसे वाटतेय ना...??? तर मग या सुटीत तुम्हीदेखील तुमचा स्वतःचा चित्रपट स्वतः तयार करायला शिका ... आम्ही आहोतच तुम्हाला त्यासाठी हवे असणारे मार्गदर्शन द्यायला...
तुमच्या छोट्या छोट्या कल्पनांनी साकारतील आजचे छोटे-छोटे Digital Film Maker, Writer, Director, Actor आणि बरेच काही... हे सारे शिकायला आणि करायला मज्जा येईल ना... आणि मग आमच्या छोट्या कलाकारांची छोट्या पडद्यावरची फिल्म बघायला कोणाला नाही आवडणार???
चला तर मग आजच आई-बाबांना बनवा फायनान्सर आमच्या सिनेमा कॅम्प च्या फीचे आणि या सुटीत आपण खेळूया एक आगळा वेगळा खेळ – सिनेमा-सिनेमा !!! आमच्या या उन्हाळ्याच्या सुटीतल्या विशेष सिनेमा कॅम्प मध्ये....
आमच्या छोट्या चित्रपट-निर्मात्यांसाठी , दिग्दर्शकांसाठी, लेखकांसाठी, आणि कलाकारांसाठी ...
आजच संपर्क साधा
चित्रपट निर्मितीच्या कार्यालयाचा पत्ता :
Choice Film & Television Institute
McDonald च्या शेजारच्या गल्लीत,
करिष्मा चौक, कर्वे रस्ता, कोथरूड,
पुणे – ४११ ३८.
9325101629